Message List: 12,420
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1581 VIL 1- Wardha- Daroda – 04.09.2025 VIL 1- Wardha- Daroda – 04.09.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २८ ते ३० °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,११,१२,१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1582 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.09.2025 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.09.2025 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,१०,११,१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1583 VIL-2-Nagpur – Saoner- 04 .09 .2025 VIL-2-Nagpur – Saoner- 04 .09 .2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,८,९,१०,११,१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1584 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04 .09 .2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04 .09 .2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ४,८,११,१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1585 VIL 3-Parbhani-04.09.2025 VIL 3-Parbhani-04.09.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,५,११,१२ आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-09-2025 Enable
1586 VIL 3-Nanded-Kinwat- 04 .09 .2025 VIL 3-Nanded-Kinwat- 04 .09 .2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,११.१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-09-2025 Enable
1587 VIL 1-Nanded-Mahur-04.09.2025 VIL 1-Nanded-Mahur-04.09.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,५,११,१२ आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1588 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୧.୧ମି.ମି.-୧୫.୯ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable
1589 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୨ମି.ମି.-୨୨.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୭ମି.ମି.-୧୨.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୪ମି.ମି.-୯.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable
1590 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୭ମି.ମି.-୯.୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୯ମି.ମି.-୬.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable