Message List: 11,662
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
151 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-14-02-2026 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव  तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
152 VIL -Adilabad-Bela-14-02-2026 VIL -Adilabad-Bela-14-02-2026-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2026 ఫిబ్రవరి 14 నుండి 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2026 ఫిబ్రవరి 14, 15 మరియు 17 నుండి 19 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సలహా: రైతులకు సలహా: - రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని సేకరించి కంపోస్ట్‌గా మార్చాలి లేదా వాటిని ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటేవేటర్ సహాయంతో పొలంలో మెత్తగా కోసి, ఆపై 200 లీటర్ల వేస్ట్ డీకంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి, తద్వారా పత్తి పంట అవశేషాలు 45-50 రోజులు ఎరువుగా మారుతాయి. రైతులు మిగిలిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను బయోచార్ ఉత్పత్తికి కూడా ఉపయోగించవచ్చు, తద్వారా వాటి ఉపయోగం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 85 నుండి 90 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు అంతరాలను పూరించే దశలో ఉంది. శనగ పంటలోని అంతరాలను పరిపక్వం చెందించడానికి, 100 లీటర్ల నీటికి 2% DAP లేదా 13:00:45, 1 కిలో పిచికారీ చేయాలి. శనగలోని అంతరాలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని అంటే వరుసకు 1-2 లార్వాలను దాటితే, వాటి నియంత్రణ కోసం, మొదటి స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రాములు కలపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-02-2026 Enable
153 VIL -Adilabad-Jainad-14-02-2026 VIL -Adilabad-Jainad-14-02-2026-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2026 ఫిబ్రవరి 14 నుండి 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2026 ఫిబ్రవరి 14, 15 మరియు 17 నుండి 20 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సలహా: రైతులకు సలహా: - రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని సేకరించి కంపోస్ట్‌గా మార్చాలి లేదా వాటిని ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటేవేటర్ సహాయంతో పొలంలో మెత్తగా కోసి, ఆపై 200 లీటర్ల వేస్ట్ డీకంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి, తద్వారా పత్తి పంట అవశేషాలు 45-50 రోజులు ఎరువుగా మారుతాయి. రైతులు మిగిలిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను బయోచార్ ఉత్పత్తికి కూడా ఉపయోగించవచ్చు, తద్వారా వాటి ఉపయోగం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 85 నుండి 90 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు అంతరాలను పూరించే దశలో ఉంది. శనగ పంటలోని అంతరాలను పరిపక్వం చెందించడానికి, 100 లీటర్ల నీటికి 2% DAP లేదా 13:00:45, 1 కిలో పిచికారీ చేయాలి. శనగలోని అంతరాలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని అంటే వరుసకు 1-2 లార్వాలను దాటితే, వాటి నియంత్రణ కోసం, మొదటి స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రాములు కలపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-02-2026 Enable
154 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-14-02-2026 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ तसेच १८ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
155 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-02-2026 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ तसेच १८, १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
156 VIL 2-Nagpur-Saoner-Mangeoan-14-02-2026 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ तसेच १८, १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
157 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-02-2026 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
158 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14-02-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
159 VIL 2-Wardha-Ajanasara-14-02-2026 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2026 Enable
160 VIL 1-Wardha-Daroda-14-02-2026 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-02-2026 Enable