Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1591 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24.02.25 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24.02.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2025 Enable
1592 VIL-2-Nagpur – Saoner- 24.02.25 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2025 Enable
1593 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-24.02.25 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2025 Enable
1594 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/02/2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24.02.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable
1595 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/02/2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 24.02.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable
1596 VIL 2-Wardha-Ajansara-24-02-2025 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 °C तर कमाल 34 ते 37 °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable
1597 VIL 1-Wardha-Dqroda-24-02-2025 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23°C तर कमाल 34 ते 38 °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable
1598 VIL1-Amravati -Talegaon-24-02-2025 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable
1599 VIL 2-Amravati-Dabhada-24-02-2025 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 22-02-2025 Enable
1600 VIL3-Nanded-Loni-24-02-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 22 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-02-2025 Enable