Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1651 | सरसों मे व्हाइट रस्ट पर सलाह Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 February से 21 February के दौरान दिन में 26 और रात में 16 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है।सरसो में वाइट रस्ट का प्रकोप होने पर पत्ती, तने एवं फलियों पर सफ़ेद धब्बे जिनसे पाउडर निकलता है एवं ग्रसित भाग अप्रत्याशित रूप से बड़े हो जाते हैं. इस रोग के नियंत्रण हेतु इप्रोडियोन 50 डब्ल्यू.पी. 3 किलो/हेक्टे. या मेटेलेक्सिल + मेन्कोजेब 2.5 किलो/हेक्टे. का छिड़काव करें I I यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें I क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है I कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए I कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें I ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 12-02-2025 | Enable |
|
| 1652 | VIL-Adilabad-Bela-14.02.25 | VIL-Adilabad-Bela-14.02.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 32 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి పంటను తీసిన తర్వాత పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి.వాటిని ఎంచుకొని కంపోస్ట్గా మార్చాలి లేదా ష్రెడర్ సహాయంతో పొలంలో ముక్కలు చేసి భూమిలో పాతిపెట్టి, ఆపై 200 లీటర్ల చెత్త డీకంపోజర్తో పిచికారీ చేయాలి తద్వారా పత్తి పంట అవశేషాలను 45-50 రోజుల్లో ఎరువుగా మార్చుకోవచ్చు.పత్తి పంటను తొలగిస్తే ఇతర లార్వాలతో పాటు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి ఎక్కువగా ఉండడంతో పాటు దాని ప్రభావం వచ్చే సీజన్లో వచ్చే పంటపై ప్రారంభంలోనే ఉంటుంది కాబట్టి దానిని తొలగించకూడదు.ప్రస్తుతం మినుము పంట 85-90 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు వరి పొలం పరిపక్వం చెంది కోత దశకు వచ్చింది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు కోయకూడదు.గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం గోధుమ పంట కొన్ని ప్రాంతాల్లో 85-90 రోజుల వయస్సు ఉండి ధాన్యం నిండే దశలో ఉంది.గోధుమ పంట ధాన్యం నిండే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి.కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ (0.2 శాతం) మరియు మాంకోజెబ్ (0.2 శాతం) శిలీంద్ర సంహారిణిని 15 రోజుల వ్యవధిలో రెండు పిచికారీలు కరప వ్యాధి విషయంలో గోధుమ పంటలను నియంత్రించడానికి వర్తిస్తాయి.ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో నువ్వుల నాట్లు కొనసాగుతున్నాయి. నువ్వులు బాగానే ఉన్నందున రైతులు విత్తే సమయంలో విత్తనాలను ఇసుకతో కలపాలి.అలాగే దున్నడం, కోత కోసే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్లు బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 12-02-2025 | Enable |
|
| 1653 | VIL-Adilabad-Jainad-14.02.25 | VIL-Adilabad-Jainad-14.02.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి పంటను తీసిన తర్వాత పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి.వాటిని ఎంచుకొని కంపోస్ట్గా మార్చాలి లేదా ష్రెడర్ సహాయంతో పొలంలో ముక్కలు చేసి భూమిలో పాతిపెట్టి, ఆపై 200 లీటర్ల చెత్త డీకంపోజర్తో పిచికారీ చేయాలి తద్వారా పత్తి పంట అవశేషాలను 45-50 రోజుల్లో ఎరువుగా మార్చుకోవచ్చు.పత్తి పంటను తొలగిస్తే ఇతర లార్వాలతో పాటు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి ఎక్కువగా ఉండడంతో పాటు దాని ప్రభావం వచ్చే సీజన్లో వచ్చే పంటపై ప్రారంభంలోనే ఉంటుంది కాబట్టి దానిని తొలగించకూడదు.ప్రస్తుతం మినుము పంట 85-90 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు వరి పొలం పరిపక్వం చెంది కోత దశకు వచ్చింది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు కోయకూడదు.గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం గోధుమ పంట కొన్ని ప్రాంతాల్లో 85-90 రోజుల వయస్సు ఉండి ధాన్యం నిండే దశలో ఉంది.గోధుమ పంట ధాన్యం నిండే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి.కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ (0.2 శాతం) మరియు మాంకోజెబ్ (0.2 శాతం) శిలీంద్ర సంహారిణిని 15 రోజుల వ్యవధిలో రెండు పిచికారీలు కరప వ్యాధి విషయంలో గోధుమ పంటలను నియంత్రించడానికి వర్తిస్తాయి.ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో నువ్వుల నాట్లు కొనసాగుతున్నాయి. నువ్వులు బాగానే ఉన్నందున రైతులు విత్తే సమయంలో విత్తనాలను ఇసుకతో కలపాలి.అలాగే దున్నడం, కోత కోసే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్లు బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 12-02-2025 | Enable |
|
| 1654 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.02.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1655 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.02.25 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1656 | VIL-2 - Amravati- Dabhada- 14.02.25 | VIL-2 - Amravati- Dabhada- 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २० अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1657 | VIL-1-Amravati-Talegaon-14.02.25 | VIL-1-Amravati-Talegaon-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1658 | VIL 2- Wardha- Ajansara 14.02.25 | VIL 2- Wardha- Ajansara 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २१ °C तर कमाल ३२ ते ३६ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1659 | VIL 1- Wardha- Daroda – 14.02.25 | VIL 1- Wardha- Daroda – 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २०°C तर कमाल ३२ ते ३६ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|
| 1660 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.02.25 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-02-2025 | Enable |
|