Message List: 11,662
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1661 VIL-Adilabd-Jainad-04-04-2025 VIL-Adilabad-Jainad-04-04-2025-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. ఏప్రిల్ 4న తేలికపాటి వర్షాలు కురిసే అవకాశం ఉందని, ఏప్రిల్ 5, 6 తేదీలు మినహా మిగిలిన రోజుల్లో మేఘావృతమైన వాతావరణం ఉండే అవకాశం ఉందని తెలిపింది. రైతులకు సలహా:- రైతులు వేసవి కాలంలో సెనగ, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. గతంలో విత్తిన గోధుమ పంటను కోయాలి, వస్తువులను సిద్ధం చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి మరియు నూర్పిడి పనిని ప్రాధాన్యతగా పూర్తి చేయాలి. పంట వ్యాధిని నియంత్రించడానికి అంతర సాగు చేయాలి. గోధుమ పంటలను కోసిన తర్వాత రైతులు పంట దుబ్బులను కాల్చకూడదు, ఎందుకంటే ఇది నేలలోని సేంద్రీయ కార్బన్ మరియు సూక్ష్మజీవుల క్షీణతకు దారితీస్తుంది. బదులుగా, రైతులు తదుపరి సీజన్‌కు భూమిని సిద్ధం చేసేటప్పుడు దానిని మట్టిలో కలపాలి, ఎందుకంటే ఇందులో తదుపరి పంటకు ప్రయోజనకరమైన పోషక సిలికాన్ సమృద్ధిగా ఉంటుంది. నారింజ చెట్టు కాండం మీద గడ్డి, రక్షక కవచం, గోధుమ ఊక మొదలైన వాటితో కప్పండి. తోట వెలుపల ఉన్న నారింజ మరియు సిట్రస్ పండ్ల చెట్లకు బిందు సేద్యం ఉపయోగించి నీరు పెట్టాలి. ఈ సమయంలో కూరగాయల పంటలపై పిచికారీ చేయవద్దు. కూరగాయల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం క్రమం తప్పకుండా నీరు పెట్టాలి. పండించిన ఉత్పత్తులను వెంటనే కోసి మార్కెట్లో అమ్మాలి. ప్రస్తుతం, నువ్వుల పంట 50-55 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పుష్పించే సమయంలో మరియు కాయ ఏర్పడే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 గంటలకు పిచికారీ చేయాలి. నువ్వుల పంటలలో లీఫ్‌హాపర్స్ ద్వారా వ్యాప్తి చెందే వైరల్ వ్యాధి అయిన ఫైలోడ్స్ గుర్తించినట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి 20 మి.లీ క్వినాల్‌ఫాస్ 25% ద్రావణాన్ని కలిపి పిచికారీ చేయాలి. నేల తేమను బట్టి నువ్వుల పంటలకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టండి. నీటిపారుదల చేసేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. అవసరమైనంతవరకు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-04-2025 Enable
1662 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.04.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: - 04.04.2025 :-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 37 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 5 व ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक ४ एप्रिल 2025 रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1663 VIL 3-Parbhani-Pingli-04-04-2025 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल  3७  ते  ४१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक ४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडून दिनांक ५ व ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-04-2025 Enable
1664 VIL 1-Nanded-Mahur-04-04-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल  3८  ते  ४२ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक ४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडून दिनांक ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक  ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-04-2025 Enable
1665 VIL 3-Nanded-Loni-04-04-2025 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल  3७  ते  ४१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक ४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडून दिनांक ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-04-2025 Enable
1666 गेहू के भंडारण पर सलाह Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 अप्रैल से 12 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी बुधवार एवं गुरुवार बारिश होने की संभावना है अतः रबी फसलों का कटाई के बाद सुरक्षित भंडारण सुनिश्चित करे। गेहूं को अच्छी तरह सुखा कर भंडारित करें भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं। कभी भी पुरानी बोरियों या कोठियों इत्यादि को बिना उपचारित किए भंडारण के लिए उपयोग ना करें यदि संभव हो तो नई बोरियों का इस्तेमाल करें यदि भंडारण में पुराने बोरियों का प्रयोग कर रहे हैं तो उन्हें १ प्रतिशत मेलाथियान के घोल में 10 मिनट तक डुबो दें एवं सुखाकर प्रयोग करें। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 01-04-2025 Enable
1667 गेहू के भंडारण पर सलाह Jhabua वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhabua ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 अप्रैल से 12 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी बुधवार एवं गुरुवार बारिश होने की संभावना है अतः रबी फसलों का कटाई के बाद सुरक्षित भंडारण सुनिश्चित करे। गेहूं को अच्छी तरह सुखा कर भंडारित करें भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं। कभी भी पुरानी बोरियों या कोठियों इत्यादि को बिना उपचारित किए भंडारण के लिए उपयोग ना करें यदि संभव हो तो नई बोरियों का इस्तेमाल करें यदि भंडारण में पुराने बोरियों का प्रयोग कर रहे हैं तो उन्हें १ प्रतिशत मेलाथियान के घोल में 10 मिनट तक डुबो दें एवं सुखाकर प्रयोग करें। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 01-04-2025 Enable
1668 गेहू के भंडारण पर सलाह Dhar वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dhar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 अप्रैल से 12 अप्रैल के दौरान दिन में 37 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी बुधवार एवं गुरुवार बारिश होने की संभावना है अतः रबी फसलों का कटाई के बाद सुरक्षित भंडारण सुनिश्चित करे। गेहूं को अच्छी तरह सुखा कर भंडारित करें भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं। कभी भी पुरानी बोरियों या कोठियों इत्यादि को बिना उपचारित किए भंडारण के लिए उपयोग ना करें यदि संभव हो तो नई बोरियों का इस्तेमाल करें यदि भंडारण में पुराने बोरियों का प्रयोग कर रहे हैं तो उन्हें १ प्रतिशत मेलाथियान के घोल में 10 मिनट तक डुबो दें एवं सुखाकर प्रयोग करें। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 01-04-2025 Enable
1669 गेहू के भंडारण पर सलाह Vidisha वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 अप्रैल से 12 अप्रैल के दौरान दिन में 35 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी बुधवार एवं गुरुवार बारिश होने की संभावना है अतः रबी फसलों का कटाई के बाद सुरक्षित भंडारण सुनिश्चित करे। गेहूं को अच्छी तरह सुखा कर भंडारित करें भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं। कभी भी पुरानी बोरियों या कोठियों इत्यादि को बिना उपचारित किए भंडारण के लिए उपयोग ना करें यदि संभव हो तो नई बोरियों का इस्तेमाल करें यदि भंडारण में पुराने बोरियों का प्रयोग कर रहे हैं तो उन्हें १ प्रतिशत मेलाथियान के घोल में 10 मिनट तक डुबो दें एवं सुखाकर प्रयोग करें। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 01-04-2025 Enable
1670 गेहू के भंडारण पर सलाह Raisen वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 अप्रैल से 12 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी बुधवार एवं गुरुवार बारिश होने की संभावना है अतः रबी फसलों का कटाई के बाद सुरक्षित भंडारण सुनिश्चित करे। गेहूं को अच्छी तरह सुखा कर भंडारित करें भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं। कभी भी पुरानी बोरियों या कोठियों इत्यादि को बिना उपचारित किए भंडारण के लिए उपयोग ना करें यदि संभव हो तो नई बोरियों का इस्तेमाल करें यदि भंडारण में पुराने बोरियों का प्रयोग कर रहे हैं तो उन्हें १ प्रतिशत मेलाथियान के घोल में 10 मिनट तक डुबो दें एवं सुखाकर प्रयोग करें। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 01-04-2025 Enable