Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1751 | VIF-4-Nagpur-Umred-Aptur-3-2-2025 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-03.02.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील अपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २१ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४,८ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद. | Maharashtra | MH | 03-02-2025 | Disable |
|
| 1752 | रबी फसलों पर सलाह Varanasi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 Febuary से 12 Febuary के दौरान दिन में 27 और रात में 13 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेंहू की बालियों मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें I गेहूं की फसल लीफ कलर चार्ट की रीडिंग अनुसार यूरिया का अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें I चने की इल्ली के नियंत्रण के लिए खेत में T आकर की खूटियां लगाए जिस पर पक्षी बैठकर इल्लियों को खा सके एवं फेरोमेन ट्रैप 6 प्रति एकड़ उपयोग करे I मौसम को ध्यान में रखते हुए किसानो को सलाह है कि सरसों की फसल में माहू कीट की निरंतर निगरानी करते रहें। प्रारम्भिक अवस्था में प्रभावित भाग को काट कर नष्ट कर दे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 03-02-2025 | Enable |
|
| 1753 | रबी फसलों पर सलाह Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 Febuary से 12 Febuary के दौरान दिन में 28 और रात में 13 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेंहू की बालियों मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें I गेहूं की फसल लीफ कलर चार्ट की रीडिंग अनुसार यूरिया का अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें I चने की इल्ली के नियंत्रण के लिए खेत में T आकर की खूटियां लगाए जिस पर पक्षी बैठकर इल्लियों को खा सके एवं फेरोमेन ट्रैप 6 प्रति एकड़ उपयोग करे I मौसम को ध्यान में रखते हुए किसानो को सलाह है कि सरसों की फसल में माहू कीट की निरंतर निगरानी करते रहें। प्रारम्भिक अवस्था में प्रभावित भाग को काट कर नष्ट कर दे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 03-02-2025 | Enable |
|
| 1754 | VIL 2-Amravati-Daroda-04-02-2025 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २२ °C तर कमाल ३२ ते ३५ °C एवढे राहील. दिनांक ४,७ व ८ २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-02-2025 | Disable |
|
| 1755 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04.02.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 04.02.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ४, ७ व ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|
| 1756 | VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.02.2025 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 04.02.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ४, ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|
| 1757 | VIL-2 - Amravati- Dabhada- 04.02.2025 | VIL-2 - Amravati- Dabhada- 04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४,७,८ अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|
| 1758 | VIL-1-Amravati-Talegaon-04.02.2025 | VIL-1-Amravati-Talegaon-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४,७,८ अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|
| 1759 | VIL 2- Wardha- Ajansara 04.02.25 | VIL 2- Wardha- Ajansara 04.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २२ °C तर कमाल ३२ ते ३५ °C एवढे राहील. दिनांक ४,७ व ८ २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|
| 1760 | VIL 1- Wardha- Daroda – 04.02.2025 | VIL 1- Wardha- Daroda – 04.02.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २२ °C तर कमाल ३२ ते ३५ °C एवढे राहील. दिनांक ४,७ व ८ २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-02-2025 | Enable |
|