Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1761 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.02.2025 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २१ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४,८ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद Maharashtra MH 03-02-2025 Enable
1762 VIL-2-Nagpur – Saoner- 04.02.2025 VIL-2-Nagpur – Saoner- 04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २० अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४ व ७ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2025 Enable
1763 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04.02.2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २० अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील.दिनांक ४,६ व ७ फेब्रुवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2025 Enable
1764 VIL 3-Parbhani-04.02.2025 VIL 3-Parbhani-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील.दिनांक ४,६,७,८ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2025 Enable
1765 VIL 3-Nanded-Kinwat-04.02.2025 VIL 3-Nanded-Kinwat-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक 4,6,7 फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2025 Enable
1766 VIL 1-Nanded-Mahur-04.02.2025 VIL 1-Nanded-Mahur-04.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २२ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ४,६,७ व ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५ (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2025 Enable
1767 Seed selection,treatment and nutrient management of green gram କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ବର୍ତମାନ ମାହାଙ୍ଗା , ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲ୍ ଦିନ ରେ ୩୦°ସେଲସିୟ ତାପମାତ୍ର ହେବା ସହ ରାତି ରେ ୨୧° ସେଲସିୟ ତାପମାତ୍ରା ରହୁଛି, ଟାଙ୍ଗୀ ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା୩୦°ଏବଂରାତ୍ରିର ତାପମାତ୍ରା 22° ସେଲସିୟ ଏବଂ ଗଜପତି ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା 28°ସେଲସିୟସ ରାତି ରେ ୧୭°ସେଲସିୟ ରହିବ। ମୁଗ ର ଉପଚାର - ବିଶୋଧନ ପାଇଁ ଭଲ ବିହନ ଚିହ୍ନଟ କଲାପରେ ଏହାକୁ ୧ କି.ଗ୍ରା. ବିହ‌ନରେ ୪ ଗ୍ରା.ମ. ଟ୍ରାଇକୋଡର୍ମା ମିଶାଇ ବିଶୋଧନ କରନ୍ତୁ।୧ କି. ଗ୍ରା, ବିହନରେ ୨୦ ଗ୍ରାମ ଲେଖା ରାଇଜୋବିୟମ ଓ PSB ମିଶାଇ ଉପଚାର କରନ୍ତୁ।ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ: ଗାଈ ଗୋବର -୧୦ କିଗ୍ରା ଗୋରୁ ପରିସ୍ରା - ୫ ଲିଟର ଡାଲି ଗୁଣ୍ଡ -୨ କିଗ୍ରା ହୁଙ୍କା ମାଟି -୧ କୀଗ୍ରା ପାଣି - 20 ଲିଟର କୁ ଭଲ ଭାବରେ ମିଶାଇ ୭ ଦିନ ଯାଏ ଚୈ ଜାଗାରେ ଘୋଡ଼ାଇ ରଖନ୍ତୁ ଏବଂ ପ୍ରତୋକ ଦିନ ଏହି ଘୋଳ କୁ ଏକ ବାଡି ସାହାଯ୍ୟ ରେ ଗୋଳାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୧ମ ସିଞ୍ଚନ - ୨୧ ଦିନରେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ୨୦ ଲିଟର ପାଣି ରେ ମିଶାଇ ସିଂଚନ କରନ୍ତୁ। ୨ୟ ସିଞ୍ଚନ - ୨୮ ଦିନରେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ୧୫ ଲିଟର ପାଣି ରେ ମିଶାଇ ସିଂଚନ କରନ୍ତୁ। ୩ୟ ସିଞ୍ଚନ -୩୫ ଦିନ ପରେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ୨୦ ଲିଟର ପାଣି ରେ ମିଶାଇ ସିଂଚନ କରନ୍ତୁ ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-01-2025 Enable
1768 गेहू पर सलाह Jhalawar वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 January से 02 February के दौरान दिन में 29 और रात में 13 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों खेत में नमी का अनुमान लगा कर सिचाई करे I गेहूँ में अगर गाँठ पड़ने या फूल आने की अवस्था हो तो पानी की कमी न होने दे व सिंचाई की व्यवस्था करें I गेहु की फसल के फूल अवस्था में होने पर मिट्टी में पर्याप्त नमी होनी चाहिए I बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेहूँ की बालियों में दाने यदि काले पड़ रहे हों, उनमें दुर्गन्ध आ रही हो, तो इसका तात्पर्य है कि फ़सल में करनाल बंट या लूज़ स्मट का प्रकोप हो रहा है. रोग के किसी भी लक्षण के लिए नियमित रूप से फसल की निगरानी करना और इसके प्रसार को रोकने के लिए उचित उपाय करना महत्वपूर्ण है इस रोग के नियंत्रण के लिए यथसंभव शीघ्र ग्रसित पौधों को नष्ट कर के फ़सल पर प्रोपिकोनाजोल फफूंदनाशक के 0.1 % घोल का छिड़काव करें. इस छिड़काव को करने से लीफ ब्लाइट रोग के नियंत्रण में भी सहायता मिलेगी। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 29-01-2025 Enable
1769 गेहू पर सलाह Kota वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 January से 02 February के दौरान दिन में 27 और रात में 10 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों खेत में नमी का अनुमान लगा कर सिचाई करे I गेहूँ में अगर गाँठ पड़ने या फूल आने की अवस्था हो तो पानी की कमी न होने दे व सिंचाई की व्यवस्था करें I गेहु की फसल के फूल अवस्था में होने पर मिट्टी में पर्याप्त नमी होनी चाहिए I बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेहूँ की बालियों में दाने यदि काले पड़ रहे हों, उनमें दुर्गन्ध आ रही हो, तो इसका तात्पर्य है कि फ़सल में करनाल बंट या लूज़ स्मट का प्रकोप हो रहा है. रोग के किसी भी लक्षण के लिए नियमित रूप से फसल की निगरानी करना और इसके प्रसार को रोकने के लिए उचित उपाय करना महत्वपूर्ण है इस रोग के नियंत्रण के लिए यथसंभव शीघ्र ग्रसित पौधों को नष्ट कर के फ़सल पर प्रोपिकोनाजोल फफूंदनाशक के 0.1 % घोल का छिड़काव करें. इस छिड़काव को करने से लीफ ब्लाइट रोग के नियंत्रण में भी सहायता मिलेगी। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 29-01-2025 Enable
1770 गेहू पर सलाह Baran वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 January से 02 February के दौरान दिन में 26 और रात में 10 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों खेत में नमी का अनुमान लगा कर सिचाई करे I गेहूँ में अगर गाँठ पड़ने या फूल आने की अवस्था हो तो पानी की कमी न होने दे व सिंचाई की व्यवस्था करें I गेहु की फसल के फूल अवस्था में होने पर मिट्टी में पर्याप्त नमी होनी चाहिए I बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेहूँ की बालियों में दाने यदि काले पड़ रहे हों, उनमें दुर्गन्ध आ रही हो, तो इसका तात्पर्य है कि फ़सल में करनाल बंट या लूज़ स्मट का प्रकोप हो रहा है. रोग के किसी भी लक्षण के लिए नियमित रूप से फसल की निगरानी करना और इसके प्रसार को रोकने के लिए उचित उपाय करना महत्वपूर्ण है इस रोग के नियंत्रण के लिए यथसंभव शीघ्र ग्रसित पौधों को नष्ट कर के फ़सल पर प्रोपिकोनाजोल फफूंदनाशक के 0.1 % घोल का छिड़काव करें. इस छिड़काव को करने से लीफ ब्लाइट रोग के नियंत्रण में भी सहायता मिलेगी। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 29-01-2025 Enable