Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1841 VIL 3-Parbhani-24.01.25 VIL 3-Parbhani-24.01.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते 20 अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-01-2025 Enable
1842 VIL 3-Nanded-Kinwat-24.01.25 VIL 3-Nanded-Kinwat-24.01.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते 20 अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-01-2025 Enable
1843 VIL 1-Nanded-Mahur-24.01.2025 VIL 1-Nanded-Mahur-24.01.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-01-2025 Enable
1844 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24.01.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 24.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2025 Enable
1845 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.01.2025 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon: - 24.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2025 Enable
1846 VIL 1- Wardha- Daroda - 24/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८°C तर कमाल ३१ ते ३२°C राहील. दिनांक २४ जानेवारी रोजी वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2025 Enable
1847 VIL 2- Wardha- Ajansara - 24/01/2025 VIL 2- Wardha- Ajansara - 24/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८°C तर कमाल ३१ ते ३३°C राहील. दिनांक २४ जानेवारी रोजी वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे नष्ट करावी. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सि. २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2025 Enable
1848 Latest Advisory Pedavegi Vodafone Idea Foundation, మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. పెదవేగి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 30.14 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 20 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. ఈ వారంలో రైతులకు వర్షం కురిచే సూచన లేదు. వ్యాధి లక్షణాలు: ఆకులు మరియు మట్టల మీద రాగిరంగు మచ్చలు ఏర్పడి ఆ తరువాత కొంతకాలానికి ముదురు నారింజ రంగులోకి మారుతాయి. తెగులు సోకిన ఆకులు పెళుసుగా మారి సులువుగా విరిగిపోతాయి. మరియు చారలను అభివృద్ధి చేస్తాయి. ప్రభావిత ఆకులు పెళుసుగా మారతాయి మరియు సులభంగా విరిగిపోతాయి మట్టలమీద ఆకు మొదళ్ళు చిలిపోతాయి.తీవ్రదశలో మొక్కంతా ఎండిపోయి చనిపోవును. యాజమాన్య నిర్వహణ: మొక్కల క్రింద ఆకులను నెలకు తాకనీయరాదు ఆకులను మట్టి/భూమికి/నేలకు తాకడం వల్లన కూడా వ్యాధి వ్యాపించవచ్చు. హెక్సాకోనజోల్‌ మందును 1 మిల్లీ లీటరు, 1 లీటరు నీటిలో కలిపి 10 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో 2-3 సార్లు పిచికారీ చేయవలెను. వ్యాధి వ్యాపించన, తీవ్రంగా ప్రభావితమైన మొక్క భాగాలు లేదా మొక్కలను గుర్తుంచి, తొలగించి కాల్చివేయవలెను. Andhra Pradesh Andhra Pradesh 20-01-2025 Enable
1849 Latest Advisory Venkatdrigudem Vodafone Idea Foundation, మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. వెంకటాద్రిగూడెం క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 30.14 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 20 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. ఈ వారంలో రైతులకు వర్షం కురిచే సూచన లేదు. వ్యాధి లక్షణాలు: ఆకులు మరియు మట్టల మీద రాగిరంగు మచ్చలు ఏర్పడి ఆ తరువాత కొంతకాలానికి ముదురు నారింజ రంగులోకి మారుతాయి. తెగులు సోకిన ఆకులు పెళుసుగా మారి సులువుగా విరిగిపోతాయి. మరియు చారలను అభివృద్ధి చేస్తాయి. ప్రభావిత ఆకులు పెళుసుగా మారతాయి మరియు సులభంగా విరిగిపోతాయి మట్టలమీద ఆకు మొదళ్ళు చిలిపోతాయి.తీవ్రదశలో మొక్కంతా ఎండిపోయి చనిపోవును. యాజమాన్య నిర్వహణ: మొక్కల క్రింద ఆకులను నెలకు తాకనీయరాదు ఆకులను మట్టి/భూమికి/నేలకు తాకడం వల్లన కూడా వ్యాధి వ్యాపించవచ్చు. హెక్సాకోనజోల్‌ మందును 1 మిల్లీ లీటరు, 1 లీటరు నీటిలో కలిపి 10 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో 2-3 సార్లు పిచికారీ చేయవలెను వ్యాధి వ్యాపించన, తీవ్రంగా ప్రభావితమైన మొక్క భాగాలు లేదా మొక్కలను గుర్తుంచి, తొలగించి కాల్చివేయవలెను. Andhra Pradesh Andhra Pradesh 20-01-2025 Enable
1850 Latest Advisory Adamilli Vodafone Idea Foundation, మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆడమిల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 30.14 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 20 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. ఈ వారంలో రైతులకు వర్షం కురిచే సూచన లేదు. వ్యాధి లక్షణాలు: ఆకులు మరియు మట్టల మీద రాగిరంగు మచ్చలు ఏర్పడి ఆ తరువాత కొంతకాలానికి ముదురు నారింజ రంగులోకి మారుతాయి. తెగులు సోకిన ఆకులు పెళుసుగా మారి సులువుగా విరిగిపోతాయి. మరియు చారలను అభివృద్ధి చేస్తాయి. ప్రభావిత ఆకులు పెళుసుగా మారతాయి మరియు సులభంగా విరిగిపోతాయి మట్టలమీద ఆకు మొదళ్ళు చిలిపోతాయి.తీవ్రదశలో మొక్కంతా ఎండిపోయి చనిపోవును. యాజమాన్య నిర్వహణ: మొక్కల క్రింద ఆకులను నెలకు తాకనీయరాదు ఆకులను మట్టి/భూమికి/నేలకు తాకడం వల్లన కూడా వ్యాధి వ్యాపించవచ్చు. హెక్సాకోనజోల్‌ మందును 1 మిల్లీ లీటరు, 1 లీటరు నీటిలో కలిపి 10 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో 2-3 సార్లు పిచికారీ చేయవలెను వ్యాధి వ్యాపించన, తీవ్రంగా ప్రభావితమైన మొక్క భాగాలు లేదా మొక్కలను గుర్తుంచి, తొలగించి కాల్చివేయవలెను. Andhra Pradesh Andhra Pradesh 20-01-2025 Enable