Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
181 सरसों की फसल पर सलाह Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 November से 13 November के दौरान दिन में 25 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Rajasthan Rajasthan User 03-11-2025 Enable
182 Vil1_Talegaon Dashasar_Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-11-2025 Enable
183 Vil2_Dabhada_Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-11-2025 Enable
184 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04.11.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 04.11.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्टॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जनमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-11-2025 Enable
185 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.11.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.11.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २५ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जनमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-11-2025 Enable
186 VIL-Adilabad-Bela-04.11.2025 VIL-Adilabad-Bela-04.11.2025 - రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ ద్వారా నవంబర్ 4 నుండి నవంబర్ 14, 2025 వరకు ఉష్ణోగ్రత కనిష్టంగా 15 నుండి 24 మరియు గరిష్టంగా 25 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని వాతావరణ సూచన. వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- ప్రస్తుతం, పత్తి పంట మొగ్గ విరిగిపోయే దశలో ఉంది. మొగ్గ విరిగిపోయే పత్తిని వెంటనే కోయాలి మరియు పండించిన పత్తిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి కలుషితం కాకుండా ఉండటానికి, పత్తిని కోయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి గన్నీ బ్యాగులు లేదా ప్లాస్టిక్ సంచులకు బదులుగా కాటన్ క్లాత్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి పంటలో ఈ ఆకస్మిక లోపం సంభవిస్తే, రైతులు 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను పిచికారీ చేయాలి. అలాగే, 2% DAP పిచికారీ చేసి తేలికగా తేమ చేయండి. పత్తి పంటలో నిరంతర వర్షం కారణంగా అంతర్గత కాయ తెగులు వ్యాధి కనిపిస్తే, దాని నిర్వహణకు నివారణ చర్యగా, 10 లీటర్ల నీటికి కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 WP 25 గ్రాములు లేదా 10 లీటర్ల నీటికి ప్రొపికోనాల్ 25 EC 10 మి.లీ. కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో ఆకు మచ్చ, ఆల్టర్నేరియా ఆకు మచ్చలు, బాహ్య శిలీంధ్ర కాయ తెగులు నిర్వహణకు, 10 లీటర్ల నీటికి ప్రొపినెబ్ 70 WP 25-30 గ్రాములు లేదా డైఫెనోకోనజోల్ 11.4% W SC 10 మి.లీ. కలిపి పిచికారీ చేయాలి. కాయ కాయ దశలో పత్తి పంటలో గులాబీ కాయ కాయ దెబ్బతిని పర్యవేక్షించడానికి, ఇంటిగ్రేటెడ్ పెస్ట్ మేనేజ్‌మెంట్ సర్వే పద్ధతిని ఉపయోగించి చెట్టుకు ఒక కాయ చొప్పున 20 కాయలను విరిచి పర్యవేక్షించాలి. అలాగే, ఎకరానికి పొలంలో 6-8 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, థియోడికార్బ్ 35 శాతం EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ అనే జీవ పురుగుమందును 10 లీటర్ల నీటికి 7 నుండి 8 మి.లీ చొప్పున పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్ర సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-11-2025 Enable
187 VIL-Adilabad-Jainad-04.11.2024 VIL-Adilabad-Jainad-04.11.2024 - రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ 2025 నవంబర్ 4 నుండి నవంబర్ 14 వరకు ఉష్ణోగ్రత కనిష్టంగా 15 నుండి 24 మరియు గరిష్టంగా 25 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని వాతావరణ సూచన. వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- ప్రస్తుతం, పత్తి పంట మొగ్గ విరిగిపోయే దశలో ఉంది. మొగ్గ విరిగిపోయే పత్తిని వెంటనే కోయాలి మరియు పండించిన పత్తిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి కలుషితం కాకుండా నిరోధించడానికి, పత్తిని కోయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి గన్నీ బ్యాగులు లేదా ప్లాస్టిక్ సంచులకు బదులుగా కాటన్ క్లాత్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి పంటలలో ఈ ఆకస్మిక రుగ్మత సంభవిస్తే, రైతులు 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను పిచికారీ చేయాలి. అలాగే, 2% DAP పిచికారీ చేసి తేలికగా తేమ చేయండి. పత్తి పంటలో నిరంతర వర్షం కారణంగా అంతర్గత కాయ తెగులు వ్యాధి కనిపిస్తే, దాని నిర్వహణకు నివారణ చర్యగా, 10 లీటర్ల నీటికి కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 WP 25 గ్రాములు లేదా 10 లీటర్ల నీటికి ప్రొపికోనాల్ 25 EC 10 మి.లీ. కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో ఆకు మచ్చ, ఆల్టర్నేరియా ఆకు మచ్చలు, బాహ్య శిలీంధ్ర కాయ తెగులు నిర్వహణకు, 10 లీటర్ల నీటికి ప్రొపినెబ్ 70 WP 25-30 గ్రాములు లేదా డైఫెనోకోనజోల్ 11.4% W SC 10 మి.లీ. కలిపి పిచికారీ చేయాలి. కాయ కాయ దశలో పత్తి పంటలో గులాబీ కాయ కాయ దెబ్బతిని పర్యవేక్షించడానికి, ఇంటిగ్రేటెడ్ పెస్ట్ మేనేజ్‌మెంట్ సర్వే పద్ధతిని ఉపయోగించి చెట్టుకు ఒక కాయ చొప్పున 20 కాయలను విరిచి పర్యవేక్షించాలి. అలాగే, ఎకరానికి పొలంలో 6-8 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, థియోడికార్బ్ 35 శాతం EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ అనే జీవ పురుగుమందును 10 లీటర్ల నీటికి 7 నుండి 8 మి.లీ చొప్పున పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్ర సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-11-2025 Enable
188 VIL-Parbhani-Pingli-04.11.2025 VIL-Parbhani-Pingli-04.11.2025-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ व कमाल २७ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यताआहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यताआहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-11-2025 Enable
189 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-04.11.2025 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-04.11.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २५ ते ३० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-11-2025 Enable
190 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-04.11.2025 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-04.11.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २५ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-11-2025 Enable