Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
211 गेहू की बुवाई पर सलाह Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 24 October - 5 November के दौरान दिन में 30 और रात में 21 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूं की बुवाई का सिंचित अवस्था में उपयुक्त समय नवंबर का प्रथम पखवाड़ा है बारानी क्षेत्रों में अक्टूबर के अंतिम सप्ताह से नवंबर के प्रथम सप्ताह तक बुवाई करना उत्तम रहता है यदि भूमि की ऊपरी सतह में संरक्षित नमी प्रचुर मात्रा में है तो गेहूं की बुवाई 15 नवंबर तक कर सकते हैं गेहूं का बीज साफ स्वस्थ एवं खरपतवार के बीजों से रहित होना चाहिए I सिकुड़े तथा छोटे एवं कटे बीजों को निकाल देना चाहिए I हमेशा प्रमाणित या आधार बीज या विश्वसनीय स्रोत से प्राप्त बीज का उपयोग करना चाहिए I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 25-10-2025 Enable
212 Vil1_Talegaon Dahasar_Amvati_24.10.2025 VIL-2 - Amravati- Dabhada- 24.10.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2025 Enable
213 Vil2_Dabhada_Amravati_24.10.2025 VIL-2 - Amravati- Dabhada- 24.10.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2025 Enable
214 VIL-Adilabad-Bela-24.10.2025 VIL-Adilabad-Bela-24.10.2025 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 21 తెహ్ 23 ,డిగ్రీ గరిష్టంగా ఉంటుంది 28 తెహ్ 32 డిగ్రీ సెల్సియస్ అలాగే ఉంటుంది. రైతులకు సలహా:- ప్రస్తుతం పత్తి పంట కాయలు అభివృద్ధి చెంది కాయలు పగిలిపోయే దశలో ఉంది. ఈ సమయంలో, రైతులు కాయల బరువును పెంచడానికి భాస్వరం మరియు పొటాషియం అధికంగా ఉండే కరిగే ఎరువులను చివరి మోతాదులో వేయాలి.నీటి కొరత పంట ఉత్పత్తిని ప్రభావితం చేస్తుంది కాబట్టి దీనికి కూడా నీరు పెట్టాలి.పత్తి పంటలలో పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతలు ఈ ఆకస్మిక వ్యాధి, ఎర్రటి మచ్చల సంభవం పెంచుతాయి. దీని కోసం, రైతులు 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను పిచికారీ చేయాలి.అలాగే, 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల కరిగే ఎరువును ఈ క్రింది మోతాదులో ఇవ్వాలి: 19:19:19 లేదా 00:52:34.పత్తి పంటలలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క సాధారణ సర్వేలు నిర్వహించాలి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి మరియు 25-30 రోజుల తర్వాత ఎరలను మార్చాలి. దీనితో పాటు, ఎకరానికి 10 "T" ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి,పుష్పించే సమయంలో మరియు కాయ దశలో పత్తి పంటలో స్కార్లెట్ కాయ పురుగును క్రమం తప్పకుండా సర్వే చేయాలి మరియు పురుగుమందులను పిచికారీ చేసే ముందు తెగులు సోకిన పువ్వులను తొలగించి నాశనం చేయాలి,మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, థియోడికార్బ్ 35 శాతం EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.ప్రస్తుతం, 80-90% మంది రైతులు తమ సోయాబీన్ పంట కోత పూర్తి చేశారు. ఇంకా కోయలేని వారు 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాతే కోయాలి.పండించిన పంటను ఎండలో ఆరబెట్టిన తర్వాత నూర్పిడి చేయాలి. వెంటనే నూర్పిడి చేయకపోతే, వర్షం నుండి రక్షించబడిన సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 22-10-2025 Enable
215 VIL-Adilabad-Jainad-24.10.2025 VIL-Adilabad-Jainad-24.10.2025 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 తెహ్ 24 డిగ్రీ గరిష్టంగా ఉంటుంది 30 తెహ్ 33 డిగ్రీ సెల్సియస్ అలాగే ఉంటుంది. రైతులకు సలహా:- ప్రస్తుతం పత్తి పంట కాయలు అభివృద్ధి చెంది కాయలు పగిలిపోయే దశలో ఉంది. ఈ సమయంలో, రైతులు కాయల బరువును పెంచడానికి భాస్వరం మరియు పొటాషియం అధికంగా ఉండే కరిగే ఎరువులను చివరి మోతాదులో వేయాలి.నీటి కొరత పంట ఉత్పత్తిని ప్రభావితం చేస్తుంది కాబట్టి దీనికి కూడా నీరు పెట్టాలి.పత్తి పంటలలో పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతలు ఈ ఆకస్మిక వ్యాధి, ఎర్రటి మచ్చల సంభవం పెంచుతాయి. దీని కోసం, రైతులు 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను పిచికారీ చేయాలి.అలాగే, 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోల కరిగే ఎరువును ఈ క్రింది మోతాదులో ఇవ్వాలి: 19:19:19 లేదా 00:52:34.పత్తి పంటలలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క సాధారణ సర్వేలు నిర్వహించాలి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి మరియు 25-30 రోజుల తర్వాత ఎరలను మార్చాలి. దీనితో పాటు, ఎకరానికి 10 "T" ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి,పుష్పించే సమయంలో మరియు కాయ దశలో పత్తి పంటలో స్కార్లెట్ కాయ పురుగును క్రమం తప్పకుండా సర్వే చేయాలి మరియు పురుగుమందులను పిచికారీ చేసే ముందు తెగులు సోకిన పువ్వులను తొలగించి నాశనం చేయాలి,మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, థియోడికార్బ్ 35 శాతం EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.ప్రస్తుతం, 80-90% మంది రైతులు తమ సోయాబీన్ పంట కోత పూర్తి చేశారు. ఇంకా కోయలేని వారు 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాతే కోయాలి.పండించిన పంటను ఎండలో ఆరబెట్టిన తర్వాత నూర్పిడి చేయాలి. వెంటనే నూర్పిడి చేయకపోతే, వర్షం నుండి రక్షించబడిన సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 22-10-2025 Enable
216 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 24.10.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
217 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.10.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २४ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
218 VIL-2 - Amravati- Dabhada- 24.10.2025 VIL-2 - Amravati- Dabhada- 24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
219 VIL-1-Amravati-Talegaon-24.10.2025 VIL-1-Amravati-Talegaon-24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
220 VIL 2- Wardha- Ajansara – 24.10.2025 VIL 2- Wardha- Ajansara – 24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable