Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2311 सरसों की फसल पर सलाह Mandsaur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 November से 22 November के दौरान दिन में 31 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसों की फसल में आने वाली खरपतवार के नियंत्रण के लिए बुवाई के 25 से 30 दिनों बाद पहली गुड़ाई एवं 50 दिनों बाद दूसरी गुड़ाई कर देना चाहिए । गुड़ाई करने से मिट्टी ढीली होगी एवं पानी आसानी से जड़ों तक पहुंचेगा व जमीन में वायु संचार अच्छा होगा जिसके फलस्वरूप जड़ों का विकास उत्तम होगा । सरसों में माहू कीट नाजुक पत्तों कलियों एवं फलियों का रस चूसते हैं कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 14-11-2024 Enable
2312 VIL-Nagpur-Saoner-14-11-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्याf स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 14-11-2024 Enable
2313 VIL-Nagpur-Kalmeshwar-14-11-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 14-11-2024 Enable
2314 Vil2_दाभाडा_14.11.24 Advisory:- 14/11/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 18 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 14-11-2024 Enable
2315 Vil1_Talegaon_14.11.24 Advisory:- 14/11/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 18 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 14-11-2024 Enable
2316 गेहू पर सलाह Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 November से 22 November के दौरान दिन में 30 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ की खेती में उपलब्ध पानी की समुचित प्रबंधन आवश्यक है I गेहूँ की अगेती या समय से या पछेती लगाई किस्मों के लिए पहली सिंचाई बोवनी के 20 दिनों के बाद जब जड़ व तना बनने (क्राउन रूट इनिशियेशन) के समय अनुशंसित है I अन्य क्रांतिक अवस्थायों पर सिंचाई की आवश्यकतावों पर समय समय पर जानकारी आपको उपलब्ध कराई जाएगी I खेत की नियमित निगरानी रखें I फ़सल को प्रारंभिक 30-35 दिनों तक खरपतवार मुक्त रखें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 13-11-2024 Enable
2317 VIL4-Nagpur-Umred-Aptur-14-11-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आप्तुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2024 Enable
2318 VIL 3-Parbhani-Pingli-14-11-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2024 Enable
2319 VIL 3-Nanded-Loni-14-11-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2024 Enable
2320 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-11-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश तर कमाल १९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2024 Enable