Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 2321 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-14/11/2024 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-14/11/2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि.14 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 13-11-2024 | Enable |
|
| 2322 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14/11/2024 | VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon-14/11/2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 13-11-2024 | Enable |
|
| 2323 | VIL 1- Wardha- Daroda - 14/11/2024. | VIL 1- Wardha- Daroda - 14/11/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८°C तर कमाल २९ ते ३१°C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना: कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी.. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 13-11-2024 | Enable |
|
| 2324 | VIL 2- Wardha- Ajansara - 14/11/2024. | VIL 2- Wardha- Ajansara - 14/11/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८°C तर कमाल २९ ते ३०°C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना: कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी.. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 13-11-2024 | Enable |
|
| 2325 | દિવેલા પાકમાં પાણીનો સમય અને ખાતર વ્યવસ્થાપન | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 11 નવેમ્બર થી 20 નવેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 33 થી 34 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 54 થી 58 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 10 પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. દિવેલા પાકને જીવનકાળ દરમિયાન જમીનની પ્રત અને ભેજ સંગ્રહ શક્તિ મુજબ 6 થી 8 પિયતની જરૂર પડે છે. જેમાં પ્રથમ ચાર પિયત 15 થી 20 દિવસના ગાળે તથા બાકીના પિયત 20 થી 25 દિવસના ગાળે આપવા. જી.સી.એચ-૭ દિવેલાની સુકારા સામે પ્રતિકારક અને વધુ ઉત્પાદન આપતી જાતને ૧૮૦ : ૩૭.૫ : ૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન, ફૉસ્ફરસ, ગંધક / હેક્ટર આપવો. નાઇટ્રોજન ત્રણ સરખા હપ્તામાં વાવણી બાદ ૪૦-૫૦, ૭૦-૮૦ અને ૧૦૦-૧૧૦ દિવસે જમીનમાં ભેજ હોય ત્યારે આપવાથી વધારે ઉત્પાદન મળે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. | Gujarat | Gujrat | 10-11-2024 | Enable |
|
| 2326 | धान मे कटाई Magalsi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 नवंबर से 17 नवंबर के दौरान दिन में 29 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल की कटाई तब करें जब 80-85% अनाज पक जाए तो दरांती द्वारा हाथ से या कंबाइन हार्वेस्टर या रीपर का उपयोग करके कटाई करनी चाहिये । धान के दानों को धूप में भोजन के उपयोग के लिए रखने हेतु नमी की मात्रा १४ % और बीज के उद्देश्य के लिए रखने हेतु 12% नमी तक सुखाया जाना चाहिए I प्रत्येक किस्म को बिना मिलाए अलग-अलग पैक करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-11-2024 | Enable |
|
| 2327 | धान मे कटाई Ishasarai | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 नवंबर से 17 नवंबर के दौरान दिन में 29 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल की कटाई तब करें जब 80-85% अनाज पक जाए तो दरांती द्वारा हाथ से या कंबाइन हार्वेस्टर या रीपर का उपयोग करके कटाई करनी चाहिये । धान के दानों को धूप में भोजन के उपयोग के लिए रखने हेतु नमी की मात्रा १४ % और बीज के उद्देश्य के लिए रखने हेतु 12% नमी तक सुखाया जाना चाहिए I प्रत्येक किस्म को बिना मिलाए अलग-अलग पैक करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-11-2024 | Enable |
|
| 2328 | धान मे कटाई Gangauli | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 नवंबर से 17 नवंबर के दौरान दिन में 29 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल की कटाई तब करें जब 80-85% अनाज पक जाए तो दरांती द्वारा हाथ से या कंबाइन हार्वेस्टर या रीपर का उपयोग करके कटाई करनी चाहिये । धान के दानों को धूप में भोजन के उपयोग के लिए रखने हेतु नमी की मात्रा १४ % और बीज के उद्देश्य के लिए रखने हेतु 12% नमी तक सुखाया जाना चाहिए I प्रत्येक किस्म को बिना मिलाए अलग-अलग पैक करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-11-2024 | Enable |
|
| 2329 | Sugarcane Panhala Block | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान थोडे कमी होऊन किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या 10 दिवसांमध्ये पूर्व दिशेने वारे ताशी 2 ते 15 किलोमीटर वेगाने वाहतील, त्यामूळे आकाशात ढगाळ वातावरण राहील पण पावसाची पडण्याची शक्यता नाही त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन 36 ते 64% राहील. या 10 दिवसामध्ये ऊस लागवडीसाठी वातावरण अनुकुल आहे. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, तसेच शेणखतासोबत प्रति एकर 3 ते 4 किलो ट्रायकोडर्मा वापरा. ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, तसेच बियाणे रोग व कीड मुक्त असावे. सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका-40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा.या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत. पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Maharashtra | MH | 07-11-2024 | Enable |
|
| 2330 | धान मे कटाई Mahawan | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahawan जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 नवंबर से 17 नवंबर के दौरान दिन में 29 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल की कटाई तब करें जब 80-85% अनाज पक जाए तो दरांती द्वारा हाथ से या कंबाइन हार्वेस्टर या रीपर का उपयोग करके कटाई करनी चाहिये । धान के दानों को धूप में भोजन के उपयोग के लिए रखने हेतु नमी की मात्रा १४ % और बीज के उद्देश्य के लिए रखने हेतु 12% नमी तक सुखाया जाना चाहिए I प्रत्येक किस्म को बिना मिलाए अलग-अलग पैक करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-11-2024 | Enable |
|