Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
251 VIL-Adilabad-Bela-14.10.2025 VIL-Adilabad-Bela-14.10.2025 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 21 తెహ్ 24 ,డిగ్రీ గరిష్టంగా ఉంటుంది 30 తెహ్ 31 డిగ్రీ సెల్సియస్ అలాగే ఉంటుంది. 2025 అక్టోబర్ 15 మరియు 16 తేదీలలో తేలికపాటి నుండి మధ్యస్థమైన వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- పత్తి పంట కాయలు అభివృద్ధి దశలో ఉన్నప్పుడు 2 శాతం DAP లేదా 13:00:45కి పిచికారీ చేయాలి లేదా 00:52:34 బిందు సేద్యంలో ఎకరానికి 1-2 కిలోల చొప్పున 100 లీటర్ల నీటిలో కలిపి వేయాలి లేదా సేంద్రీయ రైతులు ఎకరానికి 100 లీటర్ల నీటిలో 20 లీటర్ల తమలపాకు సారం వంటి సేంద్రీయ ఇన్పుట్లను వేయాలి పత్తి పంటలలో పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతలు ఈ ఆకస్మిక వ్యాధి, ఎర్ర తెగులు సంభవం పెంచుతాయి. దీని కోసం, రైతులు 1 కిలో మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను 100 మి.లీ.కు వేయాలి 1 లీటరు నీటిలో ఈ మొత్తాన్ని కలిపి పిచికారీ చేయండి. పత్తి పంటలో మిడతలు మరియు తెల్లదోమల ముట్టడి ఉన్న ప్రదేశాలలో, ఫ్లోనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 200 గ్రాములు) కలిపి పిచికారీ చేయాలి పత్తి పంటలలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క క్రమం తప్పకుండా సర్వేలు నిర్వహించాలి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 ఫెరోమోన్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి, ఎరలను క్రమానుగతంగా మార్చాలి మరియు ఎకరానికి 10 "T" ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి పత్తి పంటలో పుష్పించే దశలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క క్రమం తప్పకుండా సర్వే చేయడం మరియు పురుగుమందులను పిచికారీ చేసే ముందు సోకిన పువ్వులను నాశనం చేయడం, మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం జరిగిన చోట థియోడికార్బ్ 35% EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి సోయాబీన్ పంటలను 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాతే కోయాలి. కోసిన పంటను ఎండలో ఎండబెట్టి, నూర్పిడి చేయాలి. నూర్పిడి వెంటనే చేయకపోతే, వర్షం నుండి రక్షించబడిన సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. వర్షం వాటి అంకురోత్పత్తి సామర్థ్యాన్ని ప్రభావితం చేయకుండా ఉండటానికి విత్తనాలను నీడలో లేదా సూర్యకాంతిలో వెంటనే ఆరబెట్టాలి. అలాగే, సోయాబీన్ నూర్పిడి చేసేటప్పుడు, నూర్పిడి యంత్రం వేగాన్ని 350 నుండి 400 rpm వద్ద ఉంచాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 13-10-2025 Enable
252 VIL-Adilabad-Jainad-14.10.2025 VIL-Adilabad-Jainad-14.10.2025 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 తెహ్ 23 డిగ్రీ గరిష్టంగా ఉంటుంది 31 తెహ్ 33 డిగ్రీ సెల్సియస్ అలాగే ఉంటుంది. 2025 అక్టోబర్ 15 మరియు 16 తేదీలలో తేలికపాటి నుండి మధ్యస్థమైన వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- పత్తి పంట కాయలు అభివృద్ధి దశలో ఉన్నప్పుడు 2 శాతం DAP లేదా 13:00:45కి పిచికారీ చేయాలి లేదా 00:52:34 బిందు సేద్యంలో ఎకరానికి 1-2 కిలోల చొప్పున 100 లీటర్ల నీటిలో కలిపి వేయాలి లేదా సేంద్రీయ రైతులు ఎకరానికి 100 లీటర్ల నీటిలో 20 లీటర్ల తమలపాకు సారం వంటి సేంద్రీయ ఇన్పుట్లను వేయాలి పత్తి పంటలలో పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతలు ఈ ఆకస్మిక వ్యాధి, ఎర్ర తెగులు సంభవం పెంచుతాయి. దీని కోసం, రైతులు 1 కిలో మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ను 100 మి.లీ.కు వేయాలి 1 లీటరు నీటిలో ఈ మొత్తాన్ని కలిపి పిచికారీ చేయండి. పత్తి పంటలో మిడతలు మరియు తెల్లదోమల ముట్టడి ఉన్న ప్రదేశాలలో, ఫ్లోనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 200 గ్రాములు) కలిపి పిచికారీ చేయాలి పత్తి పంటలలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క క్రమం తప్పకుండా సర్వేలు నిర్వహించాలి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 ఫెరోమోన్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి, ఎరలను క్రమానుగతంగా మార్చాలి మరియు ఎకరానికి 10 "T" ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి పత్తి పంటలో పుష్పించే దశలో స్కార్లెట్ బోల్ వార్మ్ యొక్క క్రమం తప్పకుండా సర్వే చేయడం మరియు పురుగుమందులను పిచికారీ చేసే ముందు సోకిన పువ్వులను నాశనం చేయడం, మరియు 10 శాతం కంటే ఎక్కువ నష్టం జరిగిన చోట థియోడికార్బ్ 35% EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి సోయాబీన్ పంటలను 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాతే కోయాలి. కోసిన పంటను ఎండలో ఎండబెట్టి, నూర్పిడి చేయాలి. నూర్పిడి వెంటనే చేయకపోతే, వర్షం నుండి రక్షించబడిన సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. వర్షం వాటి అంకురోత్పత్తి సామర్థ్యాన్ని ప్రభావితం చేయకుండా ఉండటానికి విత్తనాలను నీడలో లేదా సూర్యకాంతిలో వెంటనే ఆరబెట్టాలి. అలాగే, సోయాబీన్ నూర్పిడి చేసేటప్పుడు, నూర్పిడి యంత్రం వేగాన్ని 350 నుండి 400 rpm వద్ద ఉంచాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి Telangana Telangana 13-10-2025 Enable
253 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.10.2025 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
254 VIL-1-Amravati-Talegaon-14.10.2025 VIL-1-Amravati-Talegaon-14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे Maharashtra MH 13-10-2025 Enable
255 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.10.2025 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
256 VIL-2-Nagpur – Saoner- 14.10.2025 VIL-2-Nagpur – Saoner- 14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
257 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.10.2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २२ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. Maharashtra MH 13-10-2025 Enable
258 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14.10.2025 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १५ ऑक्टोबर आणि २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
259 VIL 3-Parbhani-14.10.2025 VIL 3-Parbhani-14.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. . दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
260 VIL 3-Nanded-Kinwat- 14.10.2025 VIL 3-Nanded-Kinwat- 14.10.2025-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable