Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2601 सोयाबीन मे कटाई पूर्व प्रबंधन Baran वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October से 12 October के दौरान दिन में 32 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे चटकाने से नुकसान व बीज की गुणवत्ता बनाये रख सकें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि सोयाबीन की फसल कटाई समय पर कर लेने में ही फायदा है I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 04-10-2024 Enable
2602 सोयाबीन मे कटाई पूर्व प्रबंधन Kota वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October से 12 October के दौरान दिन में 32 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे चटकाने से नुकसान व बीज की गुणवत्ता बनाये रख सकें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि सोयाबीन की फसल कटाई समय पर कर लेने में ही फायदा है I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 04-10-2024 Enable
2603 सोयाबीन मे कटाई पूर्व प्रबंधन Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October से 12 October के दौरान दिन में 32 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे चटकाने से नुकसान व बीज की गुणवत्ता बनाये रख सकें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि सोयाबीन की फसल कटाई समय पर कर लेने में ही फायदा है I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 04-10-2024 Enable
2604 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Nagpur-Saoner-Manegaon- Advisory 04-10-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन हलका ते मध्यम स्वरूपाचा ऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ टक्के डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ टक्के इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ टक्के ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2024 Enable
2605 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 04-10-2024 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 02/10/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन हलका ते मध्यम स्वरूपाचा ऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ टक्के डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ टक्के इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ टक्के ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2024 Enable
2606 VIL 2- Wardha- Ajansara - 04/10/2024. VIL 2- Wardha- Ajansara - 04/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ °C तर कमाल ३० ते ३४ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन दि: ०८ व ०९ ला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ % युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ % डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ % एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० % एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० % च्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ % इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ % ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-10-2024 Enable
2607 VIL 1- Wardha- Daroda - 04/10/2024. VIL 1- Wardha- Daroda - 04/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल ३१ ते ३४ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन दि: ०८ व ०९ ला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ % युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ % डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ % एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० % एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० % च्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ % इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ % ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-10-2024 Enable
2608 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-4/10/2024. VIL_4-Nagpur-Umred-Aptur-3/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ टक्के डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ टक्के इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ टक्के ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2024 Enable
2609 Vil2_Dabhada_०४.१०.२०२४ Advisory:- 04/10/2024:Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 34 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ टक्के डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ टक्के इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ टक्के ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2024 Enable
2610 Vil_Talegaon_04.10.2024 Advisory:- 04/10/2024:Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 34 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ टक्के डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ टक्के इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ टक्के ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2024 Enable