Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
261 VIL 2- Wardha-Hinganghat- Ajansara – 14.10.2025 VIL 2- Wardha-Hinganghat- Ajansara – 14.10.2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश एवढे राहील. दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
262 VIL 1- Wardha-Hinganghat-Daroda –14.10.2025 VIL 1- Wardha-Hinganghat-Daroda –14.10.2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २२ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश एवढे राहील. दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
263 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-14.10.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-14.10.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १५ आणि १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व इतर दिवस वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्टॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जनमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
264 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14.10.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon-14.10.2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २३ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १५ आणि १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व इतर दिवस वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जनमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-10-2025 Enable
265 Weather forecast and disease & water management ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୧୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୩ମି.ମି.-୨.୯ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୪°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ମାନେ ବସିବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୭-୮ଟି ଲମ୍ବା ଡାଳ ଇତସ୍ତତ ଭାବରେ ପୋତନ୍ତୁ। ୨.ମିତ୍ର କୀଟଙ୍କ ସଂଖ୍ୟା ବଢାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୧କି.ଗ୍ରା. ଗୁଡ଼ କୁ ୫୦ଲିଟର ପାଣିରେ ଗୋଳାଇ ହାଲକା ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ବର୍ଷା ଯୋଗୁ ପାଣି ଜମାଟ ଥିଲେ ତାହାକୁ ନିଷ୍କାସନ କରି ୨-୩ଇଞ୍ଚ ପାଣି ରଖନ୍ତୁ। ୪.ଗଛ ବୃଦ୍ଧି ଓ ରୋଗ ନିରୋଗ କରିବା ପାଇଁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ଗାଇ ପରିସ୍ରା ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ମିଶା ଧାନ ଦେଖା ଯାଉଥିଲେ ବାହାର କରନ୍ତୁ। ୬.ଲମ୍ବା ଦଉଡିକୁ ଦୁଇ ଜଣ ଧରି କିଆରୀକୁ ଥରେ ଦୁଇ ଥର ହଲାନ୍ତୁ ମନେ ରଖନ୍ତୁ ଫୁଲ ଧରିବା ସମୟରେ ଏହା କରିବେ ନାହିଁ ଏବଂ କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ବସିବା ଡାଳ ଗୁଡିକୁ ଉପାଡି ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-10-2025 Enable
266 Weather forecast and disease & water management ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୧୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୩ମି.ମି.-୪.୧ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୨ମି.ମି.-୪.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୫ମି.ମି.-୪.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୪°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ମାନେ ବସିବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୭-୮ଟି ଲମ୍ବା ଡାଳ ଇତସ୍ତତ ଭାବରେ ପୋତନ୍ତୁ। ୨.ମିତ୍ର କୀଟଙ୍କ ସଂଖ୍ୟା ବଢାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୧କି.ଗ୍ରା. ଗୁଡ଼ କୁ ୫୦ଲିଟର ପାଣିରେ ଗୋଳାଇ ହାଲକା ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ବର୍ଷା ଯୋଗୁ ପାଣି ଜମାଟ ଥିଲେ ତାହାକୁ ନିଷ୍କାସନ କରି ୨-୩ଇଞ୍ଚ ପାଣି ରଖନ୍ତୁ। ୪.ଗଛ ବୃଦ୍ଧି ଓ ରୋଗ ନିରୋଗ କରିବା ପାଇଁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ଗାଇ ପରିସ୍ରା ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ମିଶା ଧାନ ଦେଖା ଯାଉଥିଲେ ବାହାର କରନ୍ତୁ। ୬.ଲମ୍ବା ଦଉଡିକୁ ଦୁଇ ଜଣ ଧରି କିଆରୀକୁ ଥରେ ଦୁଇ ଥର ହଲାନ୍ତୁ ମନେ ରଖନ୍ତୁ ଫୁଲ ଧରିବା ସମୟରେ ଏହା କରିବେ ନାହିଁ ଏବଂ କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ବସିବା ଡାଳ ଗୁଡିକୁ ଉପାଡି ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-10-2025 Enable
267 Weather forecast and disease & water management ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୧୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୪ମି.ମି.-୪.୯ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୩ମି.ମି.-୫ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୧°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ମାନେ ବସିବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୭-୮ଟି ଲମ୍ବା ଡାଳ ଇତସ୍ତତ ଭାବରେ ପୋତନ୍ତୁ। ୨.ମିତ୍ର କୀଟଙ୍କ ସଂଖ୍ୟା ବଢାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୧କି.ଗ୍ରା. ଗୁଡ଼ କୁ ୫୦ଲିଟର ପାଣିରେ ଗୋଳାଇ ହାଲକା ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ବର୍ଷା ଯୋଗୁ ପାଣି ଜମାଟ ଥିଲେ ତାହାକୁ ନିଷ୍କାସନ କରି ୨-୩ଇଞ୍ଚ ପାଣି ରଖନ୍ତୁ। ୪.ଗଛ ବୃଦ୍ଧି ଓ ରୋଗ ନିରୋଗ କରିବା ପାଇଁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ଗାଇ ପରିସ୍ରା ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫.କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ମିଶା ଧାନ ଦେଖା ଯାଉଥିଲେ ବାହାର କରନ୍ତୁ। ୬.ଲମ୍ବା ଦଉଡିକୁ ଦୁଇ ଜଣ ଧରି କିଆରୀକୁ ଥରେ ଦୁଇ ଥର ହଲାନ୍ତୁ ମନେ ରଖନ୍ତୁ ଫୁଲ ଧରିବା ସମୟରେ ଏହା କରିବେ ନାହିଁ ଏବଂ କିଆରୀ ମଧ୍ୟରେ ପକ୍ଷୀ ବସିବା ଡାଳ ଗୁଡିକୁ ଉପାଡି ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-10-2025 Enable
268 Sugarcane Advisory karad-Shirala 8 oct शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६८ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३० ते ९० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 08-10-2025 Enable
269 Sugarcane Advisory Panhala - Shahuwadi 8 oct शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६८ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३० ते ९० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 08-10-2025 Enable
270 Sugarcane Advisory Panhala Shahuwadi 8 oct शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६८ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३० ते ९० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 08-10-2025 Enable