Message List: 11,476
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 281 | गेहू की सिचाई पर सलाह Mandsaur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 26th November से 5 December के दौरान दिन में 27 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ की खेती में उपलब्ध पानी की समुचित प्रबंधन अतिआवशयक है I गेहूँ फसल के लिये अधिक उपज के लिये 6 सिंचाई अनुशंसित है I अतः गेहूँ में बुआई करने के 20 -21 दिन बाद मुख्य जड़ बनने की क्रांतिक अवस्था में सिचाई जरूर करे I अर्ध सिंचित या कम सिंचाई उपलव्धता होने पर एक से दो सिंचाई आवश्यकता वाली प्रजातियॉं में सिंचाई 35 से 40 दिनों के अंतराल से करना चाहिए I पूर्ण सिंचित प्रजातियों में 20 से 21 दिन के अंतराल पर 5 से 6 सिंचाई करें I सिंचाई के साथ बायो इनपुट जैसे जीवाअमृत एवं कंडा टॉनिक का उपयोग युरिया के विकल्प के रूप में करंने की सलाह है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Madhya Pradesh | MP | 25-11-2025 | Enable |
|
| 282 | गेहू की सिचाई पर सलाह Dewas | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 26th November से 5 December के दौरान दिन में 26 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ की खेती में उपलब्ध पानी की समुचित प्रबंधन अतिआवशयक है I गेहूँ फसल के लिये अधिक उपज के लिये 6 सिंचाई अनुशंसित है I अतः गेहूँ में बुआई करने के 20 -21 दिन बाद मुख्य जड़ बनने की क्रांतिक अवस्था में सिचाई जरूर करे I अर्ध सिंचित या कम सिंचाई उपलव्धता होने पर एक से दो सिंचाई आवश्यकता वाली प्रजातियॉं में सिंचाई 35 से 40 दिनों के अंतराल से करना चाहिए I पूर्ण सिंचित प्रजातियों में 20 से 21 दिन के अंतराल पर 5 से 6 सिंचाई करें I सिंचाई के साथ बायो इनपुट जैसे जीवाअमृत एवं कंडा टॉनिक का उपयोग युरिया के विकल्प के रूप में करंने की सलाह है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Madhya Pradesh | MP | 25-11-2025 | Enable |
|
| 283 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24-11-2025 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 284 | VIL-2-Nagpur – Saoner- 24-11-2025 | VIL-2-Nagpur – Saoner- 24-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03, डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद. | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 285 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 24-11-2025 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 24-11-2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 286 | VIL 2-Wardha-Hinganghat-Ajansara-24-11-2025 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 287 | VIL 1- Wardha- Daroda 24-11-2025 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 288 | VIL 1-Nanded-Mahur-24-11-2025 | Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026 दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 289 | VIL 3-Nanded-Kinwat Loni-24-11-2025 | VIL 3-Nanded-Kinwat-Loni-24-11-2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 3 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|
| 290 | VIL-3-Parbhani-Pingli-24-11-2025 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03,2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-11-2025 | Enable |
|