Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 2901 | सोयाबीन मे रोग प्रबंधन Bhopal | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bhopal ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 September से 9 September के दौरान दिन में 28 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 152 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 350 मिली लीटर प्रति हेक्टेर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें। कुछ क्षेत्रों में सोयाबीन फलिया कट कट के गिरने की स्थिति में देखी देखी गई है यह समस्या शीघ्र पकने वाली किस्मों में ही अधिकतर देखी जाती है जो प्रारंभिक रूप से चूहों द्वारा निर्मित हो सकती है चूहों के नियंत्रण हेतु जिंक फास्फाइड अधारित बिस्कुट या केक या आटे की गोलियां बनाकर बिलों के पास रखें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 04-09-2024 | Enable |
|
| 2902 | सोयाबीन मे रोग प्रबंधन Agar | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Agar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 September से 9 September के दौरान दिन में 28 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 145.8 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 350 मिली लीटर प्रति हेक्टेर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें। कुछ क्षेत्रों में सोयाबीन फलिया कट कट के गिरने की स्थिति में देखी देखी गई है यह समस्या शीघ्र पकने वाली किस्मों में ही अधिकतर देखी जाती है जो प्रारंभिक रूप से चूहों द्वारा निर्मित हो सकती है चूहों के नियंत्रण हेतु जिंक फास्फाइड अधारित बिस्कुट या केक या आटे की गोलियां बनाकर बिलों के पास रखें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 04-09-2024 | Enable |
|
| 2903 | सोयाबीन मे रोग प्रबंधन Ujjain | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ujjain ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 September से 9 September के दौरान दिन में 27 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 96 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 350 मिली लीटर प्रति हेक्टेर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें। कुछ क्षेत्रों में सोयाबीन फलिया कट कट के गिरने की स्थिति में देखी देखी गई है यह समस्या शीघ्र पकने वाली किस्मों में ही अधिकतर देखी जाती है जो प्रारंभिक रूप से चूहों द्वारा निर्मित हो सकती है चूहों के नियंत्रण हेतु जिंक फास्फाइड अधारित बिस्कुट या केक या आटे की गोलियां बनाकर बिलों के पास रखें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 04-09-2024 | Enable |
|
| 2904 | सोयाबीन मे रोग प्रबंधन Mandsaur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 September से 9 September के दौरान दिन में 28 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 39.4 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 350 मिली लीटर प्रति हेक्टेर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें। कुछ क्षेत्रों में सोयाबीन फलिया कट कट के गिरने की स्थिति में देखी देखी गई है यह समस्या शीघ्र पकने वाली किस्मों में ही अधिकतर देखी जाती है जो प्रारंभिक रूप से चूहों द्वारा निर्मित हो सकती है चूहों के नियंत्रण हेतु जिंक फास्फाइड अधारित बिस्कुट या केक या आटे की गोलियां बनाकर बिलों के पास रखें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 04-09-2024 | Enable |
|
| 2905 | सोयाबीन मे रोग प्रबंधन Dewas | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 September से 9 September के दौरान दिन में 27 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 64.8 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 350 मिली लीटर प्रति हेक्टेर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें। कुछ क्षेत्रों में सोयाबीन फलिया कट कट के गिरने की स्थिति में देखी देखी गई है यह समस्या शीघ्र पकने वाली किस्मों में ही अधिकतर देखी जाती है जो प्रारंभिक रूप से चूहों द्वारा निर्मित हो सकती है चूहों के नियंत्रण हेतु जिंक फास्फाइड अधारित बिस्कुट या केक या आटे की गोलियां बनाकर बिलों के पास रखें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 04-09-2024 | Enable |
|
| 2906 | VIL 1- Wardha- Daroda - 03/09/2024. | VIL 1- Wardha- Daroda - 03/09/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यांनानंतर मेघगर्जनेसह मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान ०४ ते ०६ कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-09-2024 | Enable |
|
| 2907 | VIL 2- Wardha- Ajansara- 03/09/2024. | नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ °C तर कमाल ३० ते ३१ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यांनानंतर मेघगर्जनेसह मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान ०४ ते ०६ कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-09-2024 | Enable |
|
| 2908 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 04-09-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून तारीख 4,5,7, 10 आणि 11 सप्टेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-09-2024 | Enable |
|
| 2909 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-3/9/2024 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-4/9/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-09-2024 | Enable |
|
| 2910 | Vil2_Dabhada_03.09.2024 | Advisory:- 03/09/2024:Vil:2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-09-2024 | Enable |
|