Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2911 Vil1_Talegaon_03.09.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. Maharashtra MH 03-09-2024 Enable
2912 VIL-Adilabad-Bela-04-09-2024 VIL-Adilabad-Bela-04-09-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 10, 2024 మినహా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతం ఉంటుంది.రైతులకు సలహా- రైతులు పత్తి పంటను సర్వే మరియు కాయతొలుచు పురుగుల నిర్వహణ కోసం ఎప్పటికప్పుడు పర్యవేక్షించాలి. ఎకరాకు కనీసం నాలుగు నుంచి ఆరు వాసన ఎరలను పంటలో వేయాలి. ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటలను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి. ప్రతి 30-45 రోజులకు ఒకసారి మాత్రలు అంటే లూర్ మార్చండి. కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, పత్తిపై తెల్లదోమ నివారణకు 5% నింబోలి సారాన్ని పంటపై పిచికారీ చేసి ఎకరాకు 25-30 పసుపు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను వాడాలి. వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రాములు లేదా బ్యూవేరియా బ్యాంక్సియానా 1.15 శాతం 50 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 శాతం ఎస్‌ఎల్‌ను 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో పచ్చి కామెల్లియా తెగులు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే (4 వరుసలు/నిమిషానికి) మించి ఉంటే, క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి బహిరంగ వర్షంతో పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు నష్టం స్థాయి కంటే తక్కువగా ఉంటే, పొలంలో తయారు చేసిన డాచపర్ణి సారం లీటరు నీటికి 15 మి.లీ చొప్పున కలిపి పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే ఎక్కువగా ఉంటే (10% సోకిన మొక్కలు) ట్రైజోఫాస్ 40% @ 12.5మిలీ లేదా క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3మిలీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవాలి. అలాగే, అప్‌డేట్ చేసిన వెర్షన్‌లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 03-09-2024 Enable
2913 VIL -Adilabad-Jainad-04-09-2024 VIL-Adilabad-Jainad-04-09-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 10, 2024 మినహా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతం ఉంటుంది.రైతులకు సలహా- రైతులు పత్తి పంటను సర్వే మరియు కాయతొలుచు పురుగుల నిర్వహణ కోసం ఎప్పటికప్పుడు పర్యవేక్షించాలి. ఎకరాకు కనీసం నాలుగు నుంచి ఆరు వాసన ఎరలను పంటలో వేయాలి. ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటలను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి. ప్రతి 30-45 రోజులకు ఒకసారి మాత్రలు అంటే లూర్ మార్చండి. కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, పత్తిపై తెల్లదోమ నివారణకు 5% నింబోలి సారాన్ని పంటపై పిచికారీ చేసి ఎకరాకు 25-30 పసుపు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను వాడాలి. వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రాములు లేదా బ్యూవేరియా బ్యాంక్సియానా 1.15 శాతం 50 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 శాతం ఎస్‌ఎల్‌ను 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో పచ్చి కామెల్లియా తెగులు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే (4 వరుసలు/నిమిషానికి) మించి ఉంటే, క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి బహిరంగ వర్షంతో పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు నష్టం స్థాయి కంటే తక్కువగా ఉంటే, పొలంలో తయారు చేసిన డాచపర్ణి సారం లీటరు నీటికి 15 మి.లీ చొప్పున కలిపి పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే ఎక్కువగా ఉంటే (10% సోకిన మొక్కలు) ట్రైజోఫాస్ 40% @ 12.5మిలీ లేదా క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3మిలీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవాలి. అలాగే, అప్‌డేట్ చేసిన వెర్షన్‌లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 03-09-2024 Enable
2914 દિવેલા પાકમાં વાવેતર સમય નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 04 સપ્ટેમ્બર થી 10 સપ્ટેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 27 થી 31 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 88 થી 93 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 12 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા ત્રણ દિવસ વધારે રહેલી છે. દિવેલા પાકમાં હજુ સુધી વાવેતર કરેલ ના હોય અથવા ફરીથી વાવેતર કરવાનું હોય તેવો 25 સપ્ટેમ્બર સુધી વાવેતર કરી શકે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 03-09-2024 Enable
2915 VIL 3-Parbhani-Pingli-04-09-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, किमान तापमान २३ ते २४ अंश तर कमाल तापमान 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ९ व १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-09-2024 Enable
2916 VIL 2-Nanded-Loni-04-09-2024 Nanded (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-09-2024 Enable
2917 VIL 1-Nanded-Mahur-04-09-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-09-2024 Enable
2918 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04/09/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (04/09/2024)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-09-2024 Enable
2919 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04/09/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (04/09/2024)-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-09-2024 Enable
2920 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Nagpur-Saoner-Manegaon- Advisory -04-09-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 03-09-2024 Enable