Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2991 Adilabad _Jainad (Jainad)నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు:- పత్తి, తురుము పంటల్లో ఆకస్మిక మరణాల వల్ల లేదా నిరంతరాయంగా చిన్నపాటి వర్షం కురిసి ఎండిపోవడం వల్ల పంటలు చనిపోతే, అలాంటి ప్రాంతాల్లో అర కిలో ట్రైకోడెర్మా లేదా బయోమిక్స్‌ను 100 లీటర్ల నీటిలో కలపాలి. పత్తి పంట 80-90 రోజుల వయస్సు ఉన్నట్లయితే, పంట యొక్క ప్రధాన కాండం కత్తిరించడం వలన పంట యొక్క భౌతిక ఎదుగుదల పరిమితం అవుతుంది, కాయల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పెరుగుదలను మెరుగుపరుస్తుంది, దానితో పాటు కాయ తెగులు మరియు తెగుళ్ళ సంభవం తగ్గుతుంది. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలు ఉంటే వాటిని పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ వైరస్ తెల్లదోమ మరియు తెల్లదోమ ద్వారా వ్యాపిస్తుంది కాబట్టి, ఈ రసాన్ని పీల్చే తెగుళ్లను నియంత్రించాలి. దీని కోసం పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను ఉంచి 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్‌లో ఆకులను తినే గొంగళి పురుగులు మరియు కాండం తొలిచే పురుగుల సంభవం గమనించినట్లయితే, దాస్పర్ణి సారం, అమిల్ సారం పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు పురుగుల మందుతో పాటు పురుగుల మందు కలపవద్దు. పిచికారీ చేసే ముందు ఆర్థిక నష్టం ఏ స్థాయిలో ఉందో తెలుసుకోవాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 28-08-2024 Enable
2992 Adilabad_Bela నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు:- పత్తి, తురుము పంటల్లో ఆకస్మిక మరణాల వల్ల లేదా నిరంతరాయంగా చిన్నపాటి వర్షం కురిసి ఎండిపోవడం వల్ల పంటలు చనిపోతే, అలాంటి ప్రాంతాల్లో అర కిలో ట్రైకోడెర్మా లేదా బయోమిక్స్‌ను 100 లీటర్ల నీటిలో కలపాలి. పత్తి పంట 80-90 రోజుల వయస్సు ఉన్నట్లయితే, పంట యొక్క ప్రధాన కాండం కత్తిరించడం వలన పంట యొక్క భౌతిక ఎదుగుదల పరిమితం అవుతుంది, కాయల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పెరుగుదలను మెరుగుపరుస్తుంది, దానితో పాటు కాయ తెగులు మరియు తెగుళ్ళ సంభవం తగ్గుతుంది. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలు ఉంటే వాటిని పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ వైరస్ తెల్లదోమ మరియు తెల్లదోమ ద్వారా వ్యాపిస్తుంది కాబట్టి, ఈ రసాన్ని పీల్చే తెగుళ్లను నియంత్రించాలి. దీని కోసం పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను ఉంచి 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్‌లో ఆకులను తినే గొంగళి పురుగులు మరియు కాండం తొలిచే పురుగుల సంభవం గమనించినట్లయితే, దాస్పర్ణి సారం, అమిల్ సారం పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు పురుగుల మందుతో పాటు పురుగుల మందు కలపవద్దు. పిచికారీ చేసే ముందు ఆర్థిక నష్టం ఏ స్థాయిలో ఉందో తెలుసుకోవాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. Telangana Telangana 28-08-2024 Enable
2993 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon -Advisory -28-08-2024 Nagpur -Saoner -Manegaon Advisory -28-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि ३०,३१ औग्स्ट, १,२,३ सप्टेंबर पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
2994 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 28/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
2995 Vil2_27.08.2024_Dabhada Advisory:- 27/06/2024:VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
2996 Vil1_27.08.2024_Talegaon Advisory:- 27/06/2024:VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
2997 મગફળી પાકમાં ખાતર વ્યવસ્થાપન નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 28 ઑગસ્ટ થી 3 સપ્ટેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 27.5 થી 30.5 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 88 થી 92 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 4 થી 13 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા 30 ઑગસ્ટ સુધી વધારે રહેલી છે ત્યારબાદ વરસાદ ની ગતિ ધીમી પડશે. મગફળી ના પાકમાં વધુ વરસાદ થાય અને જમીન કઠણ થઈ ગઈ હોય ત્યારે ઘણી વખત મગફળી પીળી પડી જતી હોય છે. આમાં હવાની અવર જવર ન થવાથી તથા નાઇટ્રોજન ઉણપથી પીળી પડી જવાની શક્યતા હોય તો જ અમોનિયમ સલ્ફેટ કે યુરિયા જેવા નાઇટ્રોજન ખાતર આપી આંતર ખેડ કરવાથી મગફળીની પીળાશ દૂર થઈ જશે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 27-08-2024 Enable
2998 VIL 1- Wardha- Daroda -28.08.2024 VIL 1- Wardha- Daroda - 28/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 °C तर कमाल 30 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 27-08-2024 Enable
2999 VIL 2- Wardha- Ajansara -28.08.2024 VIL 2- Wardha- Ajansara - 28/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 °C तर कमाल 29 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 27-08-2024 Enable
3000 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-28/8/2024. VIL_4-Nagpur-Umred-Aptur-28/8/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable