Message List: 12,194
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3031 VIL-Adilabad-Jainad-14.12.2024 VIL-Adilabad-Jainad-14.12.2024 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత12 నుండి 17 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్. రైతులకు సూచనలు:- రైతులు రకాన్ని బట్టి తీసిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అలాగే, మూడవ మరియు నాల్గవ పికింగ్ యొక్క పత్తిని విడిగా ఉంచాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. 1-2 వాసన ఉచ్చులను పత్తి నిల్వ చేసే ప్రదేశంలో నిర్దిష్ట ఎత్తులో ఉంచాలి, తద్వారా మగ గులాబీ రంగు పురుగు పురుగు ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. ప్రస్తుతం శనగ పంట 15-20 రోజులు, విత్తనశుద్ధి చేయని రైతులు ఎకరాకు 0.5 కిలోల రైజోబియం + 0.5 కిలోల పిఎస్‌బి వేశారు. కల్చర్ మరియు 1 కిలోల మైకోరైజాను 200 లీటర్ల నీటిలో కలిపి 5 నుండి 6 రోజుల తర్వాత వెంటనే మూలాల చుట్టూ వేయాలి, ఇక్కడ 15-20% శాతం ఉంటుంది. మరణాన్ని గుర్తిస్తే ఎకరాకు 1 నుంచి 2 కిలోల వరకు ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటిలో కలిపి వెంటనే డ్రెంచింగ్ పద్ధతిలో పంట వేరు చుట్టూ వేయాలి. జొన్న పంటకు 25 కిలోల యూరియా, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 30 రోజులలోపు, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 60 రోజుల తర్వాత వేయాలి. కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు వంకర పురుగు ఉన్నట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి HaNPV 450 LE 60 ml లేదా నిమార్క్ 50 ml 5-6 రోజుల తర్వాత వెంటనే 10 లీటర్ల నీటికి 7-8 గ్రాముల ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ కలిపి పిచికారీ చేయాలి అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-12-2024 Enable
3032 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:- 14.12.2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:- 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १७ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3033 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.12.2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १७ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3034 VIL 2- Wardha- Ajansara 14.12.2024 VIL 2- Wardha- Ajansara 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १५ °C तर कमाल २६ ते २९ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3035 VIL 1- Wardha- Daroda – 14.12.2024 VIL 1- Wardha- Daroda – 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १६ °C तर कमाल २६ ते २८ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3036 VIL_4 -Nagpur-Umred-Aptur-14.12.2024 VIL_4 -Nagpur-Umred-Aptur-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १४ अंश तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3037 Nagpur – Saoner- Manegaon 14.12.2024 Nagpur – Saoner- Manegaon 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १४ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3038 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.12.2024 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १४ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3039 VIL 3-Parbhani-14.12.2024 VIL 3-Parbhani-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable
3040 VIL 1-Nanded-Mahur-14.12.2024 VIL 1-Nanded-Mahur-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2024 Enable