Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
311 VIL-Adilabad-Jainad-14-05-2026 VIL-Adilabad-Jainad-14-05-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 14 మే 2026 నుండి 23 మే 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 45 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. అలాగే, 14 మే 2026 నుండి 18 మే 2026 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- నేలలో నిద్రాణంగా ఉండే కీటకాలు, లార్వా/సిస్ట్‌లను నియంత్రించడానికి, వేసవిలో పంట కోసిన పొలాలను లోతు తక్కువగా దున్నాలి. ఇది నేల వేడెక్కడానికి మరియు కీటకాల సిస్ట్‌లు, హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. పొలంలోని వ్యర్థాలను, పంట అవశేషాలను కాల్చడానికి బదులుగా, వాటి నుండి కంపోస్ట్/సేంద్రియ ఎరువును తయారు చేసుకోవాలి. కంపోస్ట్ తయారు చేయడానికి వ్యర్థ విచ్ఛిన్నకారిని లేదా ఎస్-9 కల్చర్ లేదా జీవామృతాన్ని ఉపయోగించాలి. రైతులు పొలంలోనే పత్తి అవశేషాలు/వరి నుండి బయోచార్‌ను కూడా తయారు చేసుకోవచ్చు. ప్రస్తుతం నువ్వులు, వేరుశనగ పంటలు కోత దశలో ఉన్నాయి. కొన్ని ప్రాంతాల్లో కోత జరుగుతున్నప్పటికీ, పంటను వీలైనంత త్వరగా కోయాలి. ఎందుకంటే కోత ఆలస్యమైతే కాయలు పగిలి, గింజలు పొలంలోనే రాలిపోతాయి. కాబట్టి, పంటను సకాలంలో కోసి, వర్షం నుండి రక్షించడానికి తగిన పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం వ్యవసాయ భూమిని సిద్ధం చేసుకోవాలి. రైతులు నీటి లభ్యత మరియు నేలలోని తేమను బట్టి పత్తి సాగుకు అనువైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలోనే సారవంతం (సరి-వరంబ) తయారు చేసుకోవాలి. దీనివల్ల రుతుపవన వర్షాలు ముందుగానే ప్రారంభమై, పంట కాలాన్ని పరిమితం చేయవచ్చు మరియు పంట నులిపురుగుల బారి నుండి కూడా సురక్షితంగా ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-05-2026 Enable
312 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-14-05-2026 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
313 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-05-2026 Nagpur (1)_नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १९ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
314 VIL 2-Nagpur-Saoner-Manegaon-14-05-2026 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १९ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
315 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-05-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-05-2026 Disable
316 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-05-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
317 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-14-05-2026 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा,मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
318 VIL 3-Parbhani-Pingli-14-05-2026 Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा,मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
319 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-05-2026 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable
320 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14-05-2026 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2026 Enable