Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3191 VIL 1- Wardha- Daroda -14/08/2024. VIL 1- Wardha- Daroda - -14/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 °C तर कमाल 31 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात अंशतः ढगाळ राहुन मध्यानानंतर मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत ल्युर बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-08-2024 Enable
3192 VIL 2- Wardha- Ajansara -14/08/2024. VIL 2- Wardha- Ajansara - -14/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 27 °C तर कमाल 31 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात अंशतः ढगाळ राहुन मध्यानानंतर मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत ल्युर बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-08-2024 Enable
3193 VIL-3-Parbhani-14.08.2024 VIL-3-Parbhani-14.08.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable
3194 VIL-3-Kinwat-Nanded-14.08.2024 VIL-3-Kinwat-Nanded-14.08.2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून माध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable
3195 VIL-1-Mahur-Nanded- 14.08.2024 VIL-1-Mahur-Nanded- 14.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून माध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable
3196 Advisory on Fertilizer management in Palm Oil Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. చ. ఏలూరు రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 31 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉంది. ముందస్తు అంచనాల ప్రకారం ఈ వారంలో వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్‌లో రైతులకు వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. మొక్కల పెరుగుదల మరియు దిగుబడి కోసం ఆయిల్ పామ్ మొక్కలకు సమతుల్య మరియు తగినంత మొత్తంలో స్థూల మరియు సూక్ష్మపోషకాలు అందించాలి. కొత్తగా నాటిన మొక్కలకు 3 నెలల తర్వాత మొదటి ఎరువులు వేయాలి. మొదటి సంవత్సరంలో 400గ్రా. నత్రజని, 200 గ్రా. భాస్వరం, 400 గ్రా. పొటాష్ మరియు 125 గ్రా. మెగ్నీషియం సల్ఫేట్ వేయాలి, రెండవ సంవత్సరం 800 గ్రా. నత్రజని, 400 గ్రా. భాస్వరం, 800 గ్రా. పొటాష్ మరియు 250 గ్రా. మెగ్నీషియం సల్ఫేట్ మూడవ సంవత్సరం నుండి 1200 గ్రా. నత్రజని, 600 గ్రా. భాస్వరం, 1200 గ్రా. పొటాష్ మరియు 500 గ్రా. ప్రతి మొక్కకు మెగ్నీషియం సల్ఫేట్ వేయాలి. బోరాన్ లోపం గుర్తించినట్లయితే, బోరాక్స్ సంవత్సరానికి పెరిగిన చెట్టుకు 100 గ్రా. ఆయిల్ పామ్ మొక్కలకు సంవత్సరానికి 3 లేదా 4 సార్లు ఎరువులు వేయాలి. పశువుల పేడ అందుబాటులో ఉంటే రెండవసారి ఎరువులతో పాటు మొక్కకు 50-100 కిలోలు. సేంద్రీయ ఎరువు లేదా 100 కిలోలు. పచ్చి రోటా ఎరువు మరియు 5 కిలోలు. వేప పొడి వేయాలి. సేంద్రియ ఎరువులు వాడుతున్నప్పుడు ఆ ఎరువులో నత్రజని లభ్యతను బట్టి రసాయన ఎరువుల వాడకంలో నత్రజని మోతాదును తగ్గించాలి. చెట్టు ప్రారంభం నుండి 50 సెం.మీ. దూరంలో ఎరువులు చల్లి మట్టిలో కలపాలి. ఎందుకంటే ఎరువులను గ్రహించే వేర్లు చెట్టుకు 50 సెం.మీ. దూరంలో ఉన్నాయి. ఎరువు వేసిన వెంటనే నీరు పెట్టండి. నేల సహజంగా సారవంతంగా ఉంటే, ప్రతి మొక్కకు వర్తించే నత్రజని మొత్తాన్ని తగ్గించవచ్చు. ఆయిల్ పామ్ దిగుబడి హెక్టారుకు 20-25 టన్నులు ఉంటే, అటువంటి ఆయిల్ పామ్ మొక్కలకు పొటాష్ పరిమాణం సంవత్సరానికి మొక్కకు 1800-2400 గ్రా. పెంచాలి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 12-08-2024 Enable
3197 Paddy transplantation and pest anagement ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ଓ ଇଣ୍ଡସ ଟାୱାର ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି।ଉପଯୁକ୍ତ ମୌସୁମୀ ବର୍ଷା ହୋଇଥିବା ଅଞ୍ଚଳ ବା ଜଳସେଚନର ସୁବିଧା ଥିବା ଜମିରେ ଅଗଷ୍ଟ ମାସ ପ୍ରଥମ ପକ୍ଷ ଶେଷସୁଦ୍ଧା ଧାନ ରୁଆ କାମ ସଂପୂର୍ଣ କରିଦେବା ଦରକାର । ମୁଖ୍ୟଜମିକୁ ୭-୧୦ ଦିନ ବ୍ୟବଧାନରେ ଦୁଇଥର କାଦୁଅ କରି ଭଲଭାବେ ସମତଳକରି ଦିଅନ୍ତୁ । ପ୍ରଥମ କାଦୁଅ ପୂର୍ବରୁ ଏକର ପ୍ରତି ୮ କୁଇଣ୍ଟାଲ ସଢା ଗୋବର ଖତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ । ଧନିଚା ବୁଣା ହୋଇଥିବା ଜମିରେ ଧନିଚା ଗଛକୁ ପ୍ରଥମ ଓଡ଼ କାଦୁଅ କରିବା ସମୟରେ ଭଲଭାବରେ ମିଶାଇ ଦିଅନ୍ତୁ । ସଙ୍କରଜାତୀୟ ଧାନ କିସମ ପାଇଁ ୬ କି.ଗ୍ରା. ୟୁରିଆ+ ୫୨ କି.ଗ୍ରା. ଡି.ଏ.ପି. + ୩୦ କି.ଗ୍ରା. ଏମ୍.ଓ.ପି. ନତୁବା ୨୬ ଜି.ଗ୍ରା. ୟୁରିଆ+ ୧୫୦ କି.ଗ୍ରା. ଏସ୍.ଏସ୍.ପି.+ ୩୦ କି.ଗ୍ରା. ଏମ୍.ଓ.ପି. ମୂଳସାର ଭାବେ ପ୍ରଥମ ଓଡ କାଦୁଅ କରିବା ସମୟରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଧନିଚା ଚାଷ ହୋଇଥିବା ଜମିରେ ଯବକ୍ଷାରଜାନ ପରିମାଣକୁ ୨୫ ଶତକଡା କମାଇ ଦିଅନ୍ତୁ ।ଯେଉଁ ଅଞ୍ଚଳରେ ମାଟିଆ ଗୁଣ୍ଡିପୋକର ପ୍ରାଦୁର୍ଭାବ ର ସମ୍ଭାବନା ଅଧ‌ିକ ଥାଏ, ସେଠାରେ ୮-୧୦ ଟି ଧାଡି ଧାନ ରୋଇବା ପରେ ଏକ ଧାଡି ବ୍ୟବଧାନ ଛାତି ପୁଣି ଦିଅନ୍ତୁ । କାଣ୍ଡବିନ୍ଧାପୋକ ପ୍ରାଦୁର୍ଭାବ ସମ୍ଭାବନା ଥୁବା ଅଞ୍ଚଳରେ ଟ୍ରାଇକୋଗ୍ରାମା ଜାପୋଳିକମ୍ ପରଜିବୀର ଅଣ୍ଡାଏକର ପ୍ରତ ୪୦,୦୦୦ (ଅର୍ଥାତ ୩ଟି ଟ୍ରାଇକୋକାର୍ଡ) ତିନିଥର ବ୍ୟବହାରକରନ୍ତୁ । କାଣ୍ଡବିନ୍ଧାପୋକ ଓ ପତ୍ରମୋଡାପୋକର ଦମନ ପାଇଁଏକର ପିଛା ଗୋଟିଏ ଲାଇଟଟ୍ରାପ୍ (ଆଲୋକ ଜନ୍ତା )ବ୍ୟବହାର କରନ୍ତୁ । ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-08-2024 Enable
3198 Sugarcane Karad-Shirala Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 11 ते 22 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 85 ते 100% आहे. हवेतील आद्रता 84 ते 95% राहील. अशा परिस्थितीत हुमणी, पांढरी माशी आणि तांबेरा अशा रोगांना तयार होण्यासाठी हवामान अनुकूल असेल. कृपया तुमच्या शेतीत नियमित भेट द्या. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, रोग व कीडमुक्त बियाणे प्लॉट मधील बेणे वापरावे., लागवड करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा. त्याचबरोबर उसामध्ये आंतरपीक घ्या. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा, ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 09-08-2024 Enable
3199 Sugarcane Pahnala-Shahuwadi Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 11 ते 22 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 85 ते 100% आहे. हवेतील आद्रता 84 ते 95% राहील. अशा परिस्थितीत हुमणी, पांढरी माशी आणि तांबेरा अशा रोगांना तयार होण्यासाठी हवामान अनुकूल असेल. कृपया तुमच्या शेतीत नियमित भेट द्या. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, रोग व कीडमुक्त बियाणे प्लॉट मधील बेणे वापरावे., लागवड करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा. त्याचबरोबर उसामध्ये आंतरपीक घ्या. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा, ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 09-08-2024 Enable
3200 धान मे खरपतवार प्रबंधन Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 अगस्त से 16 अगस्त के दौरान दिन में 29 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। धान की खेती में खरपतवार भी बहुत अधिक नुकसान पहुंचाते है। ये धान की पैदावार पर भी असर डालती है। अगर खरपतवार को समय पर नियंत्रण नहीं किया तब धान की वृद्धि को प्रभावित करता है। इसके साथ ही खरपतवार की वजह से विभिन्न कीट भी आकर्षित होते है जो धान की फसल के लिए नुकसान दायक है। धान की फसल में यांत्रिक विधि के अन्तर्गत खुरपी,हस्त चालित डोरा,कोनों वीडर,साइकिल डोरा आदि से निराई-गुडाई कर खरपतवार नियंत्रित करना लाभदायक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 09-08-2024 Enable