Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3261 सोयाबीन मे जल निकास पर सलाह Ujjain वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ujjain ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 August से 12 August के दौरान दिन में 26 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बारिश होने की संभावना बनी हुई है। पिछले कुछ दिनों में हुई भारी बारिश से फसल को सुरक्षित रखने के लिए खेत का भ्रमण कर सोयाबीन में जल भराव से बचने के लिए पानी की उचित निकासी की व्यवस्था करें। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन @ 350 मि.ली. प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 07-08-2024 Enable
3262 मूंगफली मे पोषण प्रबंधन पर सलाह Mandsaur वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 August से 12 August के दौरान दिन में 27 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बारिश होने की संभावना बनी हुई है। किसानों को सलाह दी जाती है कि मूंगफली की फसल मे अंतरसस्य क्रियाये के अन्तर्गरत मिट्टी चढ़ाने का कार्य अवश्य करे इसके साथ मे 200 किलोग्राम प्रति एकड़ जिप्सम डालें मूंगफली की फसल यदि फूल आने की अवस्था में है तो लीफ माइनर कीट का प्रबंधन करने के लिए नीम आधारित कीटनाशक (अजाडिरेक्टिन) 300 पीपीएम का 1-लीटर/एकड़ संक्रमण की प्राथमिक अवस्था मे छिड़काव करे एवं इस कीट के रासायनिक प्रबंधन के लिए प्रोफेनोफॉस 50% ईसी का 400 मिली/एकड़ का छिड़काव करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 07-08-2024 Enable
3263 सोयाबीन मे जल निकास पर सलाह Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 August से 12 August के दौरान दिन में 26 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बारिश होने की संभावना बनी हुई है। पिछले कुछ दिनों में हुई भारी बारिश से फसल को सुरक्षित रखने के लिए खेत का भ्रमण कर सोयाबीन में जल भराव से बचने के लिए पानी की उचित निकासी की व्यवस्था करें। सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल एवं सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल एवं ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन @ 350 मि.ली. प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 07-08-2024 Enable
3264 VIL-4-Nagpur-Aptur-Umred VIL-4-Nagpur-Aptur-Umred - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनाक ८,९ ऑगस्ट तरीक ला भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा.मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 07-08-2024 Enable
3265 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Nagpur-Saoner-Manegaon-Advisory 07-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि ७,८,९ ऑगस्ट पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 06-08-2024 Enable
3266 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-07/08/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (06/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ७ ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-08-2024 Enable
3267 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-07/08/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (07/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ७ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-08-2024 Enable
3268 VIL-1 Nagpur Kalmeshwar Sawali Bk 07-08-2024 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 07-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 06-08-2024 Enable
3269 VIL-2-Amravati-Dabhada 07.08.2024 VIL-2-Amravati-Dabhada 07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 24 ते 25अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 7 ते १० ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 06-08-2024 Enable
3270 VIL-1-Amravati-Talegaon-07.08.2024 VIL-1-Amravati-Talegaon-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 24 ते 25अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 7 ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 06-08-2024 Enable