Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3611 VIL-1 Nagpur Kalmeshwar Sawali Bk नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3612 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Nagpur-Saoner-Manegaon -Advisory 09-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3613 VIF-4-Nagpur-Umred-Aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-07-2024 Enable
3614 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-10/07/2024 VIL2-Yavatmal-Ner-10/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १० व १२ ते १५ जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-07-2024 Enable
3615 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-10/07/2024 VIL1-Yavatmal-Ghatanji-10/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १० व १२ ते १५ जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-07-2024 Enable
3616 VIL-2-Wardha 10.07.2024 VIL-2-Wardha 10.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० ,११,१२,१३, १४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3617 VIL-1- Wardha - Daroda - 10/07/2024 VIL-1- Wardha - Daroda - 10/07/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ११,१२,१३, १४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3618 VIL-Adilabad-Bela-10-07-2024 VIL-Adilabad-Bela-10-07-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 10, 12, 13, 14, 15 జూలై 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- సాధారణంగా అన్ని పంటలను జూలై 15వ తేదీ వరకు విత్తుకోవచ్చు, అయితే ఆలస్యమైతే మునగ, ఊడి పంటను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండే పత్తి రకాలను వాడాలి. విస్తారమైన వరంబా చీరల పద్ధతిలో విత్తడం వల్ల గరిష్ట మొత్తంలో వర్షపు నీటిని మట్టిలో నానబెట్టడానికి మరియు అధిక వర్షాల సమయంలో పొలం వెలుపల ఉన్న అదనపు నీటిని సురక్షితంగా పారుదల చేయడానికి ఉపయోగపడుతుంది. దిగువన నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత వరంబా చీర పద్ధతిని అవలంబించకపోతే, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ ఖాళీ పంట, వర్షపు నీటి పారుదల మరియు వర్షపు నీటి ద్వారా సంరక్షించడం పంట పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. నాట్లు ఎక్కువ కాలం ఉంటే, బహుళ పంటల పద్ధతి మరియు అంతర పంటల పద్ధతిపై దృష్టి పెట్టాలి. రైతులు పత్తి పంటలలో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టూడ్ వంటి ప్రాథమిక రకాలైన రసం పీల్చే కీటకాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. 15-20 రోజుల పాటు నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు ఇవ్వాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 09-07-2024 Enable
3619 VIL-3 Parbhani 9.07.2024 VIL-3 Parbhani 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,१२ ,१३ ,१४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3620 VIL -Adilabad-Jainad-10-07-2024 VIL -Adilabad-Jainad-10-07-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 10, 12, 13, 14, 15 జూలై 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- సాధారణంగా అన్ని పంటలను జూలై 15వ తేదీ వరకు విత్తుకోవచ్చు, అయితే ఆలస్యమైతే మంగ్, ఊడి పంటను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండే పత్తి రకాలను వాడాలి. విస్తారమైన వరంబా చీరల పద్ధతిలో విత్తడం వల్ల గరిష్ట మొత్తంలో వర్షపు నీటిని మట్టిలో నానబెట్టడానికి మరియు అధిక వర్షాల సమయంలో పొలం వెలుపల ఉన్న అదనపు నీటిని సురక్షితంగా పారుదల చేయడానికి ఉపయోగపడుతుంది. దిగువన నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత వరంబా చీర పద్ధతిని అవలంబించకపోతే, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ ఖాళీ పంట, వర్షపు నీటి పారుదల మరియు వర్షపు నీటి ద్వారా సంరక్షించడం పంట పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. నాట్లు ఎక్కువ కాలం ఉంటే, బహుళ పంటల పద్ధతి మరియు అంతర పంటల పద్ధతిపై దృష్టి పెట్టాలి. రైతులు పత్తి పంటలలో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టూడ్ వంటి సాప్ పీల్ చేసే కీటకాల యొక్క ప్రాధమిక రూపాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. 15-20 రోజుల పాటు నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ నాట్లు పనులు పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు ఇవ్వాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 09-07-2024 Enable