Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3621 VIL3-Nanded 9.07.2024 VIL3-Nanded 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,१२ ,१३ ,१४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3622 VIL-1 Nanded 9.07.2024 VIL-1 Nanded 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,११ ,१२ ,१३ ,१४, व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3623 Vil1_Talegaon_Amravati_09.07.2024 ०८/०७/२०२४ vil1 :नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल 2७ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक: १२,१३,१४,१५ रोजी पाऊसाची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3624 Vil2_Dabhada_Amravati_09.07.2024 ०८/०७/२०२४ vil2 :नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २8 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक:११,१२,१३,१४,१५ रोजी पाऊसाची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 09-07-2024 Enable
3625 ખાતર વ્યવસ્થાપન નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 10 july થી 16 july 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 32 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 7 થી 8 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા નહીવત છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ ચોમાસું મગફળીમાં વાવણી સમયે હેક્ટર દીઠ ૧૨.૫ કિલો નાઈટ્રોજન અને ૨૫ કિલો ફોસફરસ ચાસમાં ઓરીને આપવો. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 09-07-2024 Enable
3626 धान मे कीट प्रबंधन पर सलाह Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 July से 12 July के दौरान दिन में 32 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान की फसल में यदि थ्रिप्स कीट का प्रकोप दिखे तो किसान नीम आधारित कीटनाशक जैसे एज़ाडिरेक्टिन 0.15% @ 1 लीटर/एकड़ या लैम्बडासाइहलोथ्रिन 5% EC @ 100 मिली/एकड़ या थियामेथोक्सम 25% WG @ 40 ग्राम/एकड़ का 200 लीटर पानी मै मिलाकर छिड़काव करें। तना छेदक और पत्ती मोड़क के वयस्क कीट को आकर्षित करने और मारने के लिए 1 प्रकाश जाल (लाइट ट्रैप) प्रति एकड़ की दर से लगाएं।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 06-07-2024 Enable
3627 धान मे रोग प्रबंधन पर सलाह Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 July से 12 July के दौरान दिन में 32 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान की फसल में यदि थ्रिप्स कीट का प्रकोप दिखे तो किसान नीम आधारित कीटनाशक जैसे एज़ाडिरेक्टिन 0.15% @ 1 लीटर/एकड़ या लैम्बडासाइहलोथ्रिन 5% EC @ 100 मिली/एकड़ या थियामेथोक्सम 25% WG @ 40 ग्राम/एकड़ का 200 लीटर पानी मै मिलाकर छिड़काव करें। तना छेदक और पत्ती मोड़क के वयस्क कीट को आकर्षित करने और मारने के लिए 1 प्रकाश जाल (लाइट ट्रैप) प्रति एकड़ की दर से लगाएं।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 06-07-2024 Enable
3628 Sugarcane Karad-Shirala Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे 6 जुलै ते 12 जुलै या तारखेदरम्यान कराड-शिराळापरिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 10 ते 22 किलोमीटर वेगाने वाहतील,त्यामुळे आकाशात ढगाळ वातावरण राहील आणि मध्यरात्री पाऊस पडेल, हवेतील आद्रता 76 ते 92 टक्के राहील. या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 90 टक्के आहे, हा आठवडा अडसाली लागण्यासाठी योग्य आहे.लागवडीच्या वेळी मातीची मशागत व बियाणे प्रक्रिया करावी, एकरी 25 टन चांगले कुजलेले शेणखत घाला, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे,एकरी 225 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो युरिया, ८५ किलो पोटॅश, 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य असा बेसल डोस वापरावा. हुमणी, पांढरी माशी आणि तांबेरा या रोगांना तयार होण्यासाठी हवामान अनुकूल आहे त्यासाठी कृपया तुमच्या शेतात नियमित भेट द्या.हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फेरोमॅन किंवा लाईट ट्रॅप च्या मदतीने भुंगेरे गोळा करा आणि त्यांचा नाश करा, एकरी 4 ते 5 क्विंटल कुजलेले शेणगत त्यामध्ये 4 ते 6 किलो BVM मिसळून ते वापरावे.ऊस उत्पादनासाठी पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा. उसाचे उत्पन्न वाढीसाठी कोरडी व जुनी पाने नियमित अंतराने काढून टाका, असे केल्याने कचराही कमी होतो आणि पाने कुजल्यानंतर जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 यावर संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 05-07-2024 Enable
3629 Sugarcane Pahnala-Shahuwadi Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे 6 जुलै ते 12 जुलै या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 10 ते 22 किलोमीटर वेगाने वाहतील,त्यामुळे आकाशात ढगाळ वातावरण राहील आणि मध्यरात्री पाऊस पडेल, हवेतील आद्रता 76 ते 92 टक्के राहील. या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 90 टक्के आहे, हा आठवडा अडसाली लागण्यासाठी योग्य आहे.लागवडीच्या वेळी मातीची मशागत व बियाणे प्रक्रिया करावी, एकरी 25 टन चांगले कुजलेले शेणखत घाला, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे,एकरी 225 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो युरिया, ८५ किलो पोटॅश, 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य असा बेसल डोस वापरावा. हुमणी, पांढरी माशी आणि तांबेरा या रोगांना तयार होण्यासाठी हवामान अनुकूल आहे त्यासाठी कृपया तुमच्या शेतात नियमित भेट द्या.हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फेरोमॅन किंवा लाईट ट्रॅप च्या मदतीने भुंगेरे गोळा करा आणि त्यांचा नाश करा, एकरी 4 ते 5 क्विंटल कुजलेले शेणगत त्यामध्ये 4 ते 6 किलो BVM मिसळून ते वापरावे.ऊस उत्पादनासाठी पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा. उसाचे उत्पन्न वाढीसाठी कोरडी व जुनी पाने नियमित अंतराने काढून टाका, असे केल्याने कचराही कमी होतो आणि पाने कुजल्यानंतर जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 यावर संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 05-07-2024 Enable
3630 Advise on Weed ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ଓ ଇଣ୍ଡସ ଟାୱାର ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ତୃଣକ ଧାନ ଚାଷରେ ଅନେକ କ୍ଷତି ଘଟାଏ | ଏହା ଧାନର ଅମଳ ଉପରେ ମଧ୍ୟ ପ୍ରଭାବ ପକାଇଥାଏ | ଯଦି ତୃଣକକୁ ଠିକ୍ ସମୟରେ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରାଯାଏ ନାହିଁ, ତେବେ ଏହା ଧାନର ବୃଦ୍ଧି ଉପରେ ପ୍ରଭାବ ପକାଇଥାଏ | ଏହା ବ୍ୟତୀତ ତୃଣକ ବିଭିନ୍ନ କୀଟପତଙ୍ଗକୁ ମଧ୍ୟ ଆକର୍ଷିତ କରିଥାଏ ଯାହା ଧାନ ଫସଲ ପାଇଁ କ୍ଷତିକାରକ | ଧାନ ଫସଲରେ, ହାତ ଚାଳିତ ଷ୍ଟ୍ରିଙ୍ଗ, କୋନୋ ମିଟର,ସାଇକେଲ ଷ୍ଟ୍ରିଙ୍ଗ ଇତ୍ୟାଦି ସହିତ ତୃଣକକୁ ଯାନ୍ତ୍ରିକ ପ୍ରଣାଳୀ ଦ୍ୱାରା ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିବା ଲାଭଦାୟକ | ଧାନ ଫସଲରେ ତୃଣକକୁ ରାସାୟନିକ ଭାବରେ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିବା ପାଇଁ, ସିଧାସଳଖ ବିହନ ବୁଣିବା ସମୟରେ, ପ୍ରିଟିଲାକ୍ଲୋର 30.7 ପ୍ରତିଶତ ଇସି ହେକ୍ଟର ପିଛା 1.25 ଲିଟରରେ କିମ୍ବା ବିସପିରିବାକ୍ ସୋଡିୟମ୍ 10 ପ୍ରତିଶତ ଏସସି ବୁଣିବାର 10 ଦିନ ମଧ୍ୟରେ ହେକ୍ଟର ପିଛା 300 ମିଲି ହାରରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ | 20 ଦିନ ପରେ କିମ୍ବା ଯେତେବେଳେ ତୃଣକ 2-3 ପତ୍ର ପର୍ଯ୍ୟାୟରେ ଥାଏ, ଏହାକୁ 500 ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ଏକ ଫ୍ଲାଟ ଫ୍ୟାନ ନୋଜଲ ସହିତ ସ୍ପ୍ରେ କରାଯିବା ଉଚିତ | ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 05-07-2024 Enable