Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
361 VIL 2-Nagpur-Saoner-Mangeaon-04-05-2026 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
362 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-04-05-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
363 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04-05-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
364 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-05-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ५ ते ११ मे व १३ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
365 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-04-05-2026 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ मे व दिनांक १० मे २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
366 VIL 3-Parbhani-Pingli-04-05-2026 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ५ मे व दिनांक ७ ते ११ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
367 Ghanajeevamrut preparation proocess & Its benefits ନମସ୍କାର କଟକ, କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଓ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର ଓ ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଏକ ଏକର କ୍ଷେତ୍ର ନିମନ୍ତେ ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରସ୍ତୁତି : ଆବଶ୍ୟକ ଉପକରଣ - ୧-ସଜ ଗୋବର-୧୦ କି.ଗ୍ରା. ୨-ଗାଈ ପରିସ୍ରା -୫ଲି. ୩-ଗୁଡ-୨କି.ଗ୍ରା. ୪-କଞ୍ଚା ଚୋପାଲଗା ଡାଲି ଗୁଣ୍ଡ-୨କି.ଗ୍ରା. ୫-ଉଇ ହୁଙ୍କା ମାଟି -ଆଞ୍ଜୁଳାଏ ୬-ପାଣି -୨୦ଲି. ପ୍ରସ୍ତୁତି:-ସମସ୍ତ ଆବଶ୍ୟକ ସାମଗ୍ରୀ କୁ ଏକ ବଡ଼ ମାଟି କିମ୍ବା ପ୍ଲାଷ୍ଟିକ ପାତ୍ରରେ ଭଲ ଭାବେ ମିଶ୍ରଣ କରି ଛାଇ ସ୍ଥାନ ରେ ଘୋଡାଇ ରଖନ୍ତୁ। ଦିନକୁ ୨-୩ ଥର ସକାଳେ ଏବଂ ସନ୍ଧ୍ୟାରେ ବାଡ଼ିରେ ଘାଣ୍ଟି ଦିଅନ୍ତୁ।ସାତ ଦିନ ପରେ ଏହି ମିଶ୍ରଣ କୁ ୨ କ୍ଵିଣ୍ଟାଲ ଗୋବର ଖତରେ ମିଶ୍ରଣ କରି ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ।ଖତରେ ମିଶାଇବାର ୪୮ଘ. ପରେ ଏହାକୁ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରିପାରିବେ ଏବଂ ଛଅ ମାସ ଯାଏ ଏହାକୁ ରଖି ବ୍ୟବହାର କରି ପାରିବେ। * ଏହାକୁ ମୂଳ ସାର ଭାବେ ଆମେ ପରିବା ଗଛରେ ପ୍ରୟୋଗ କରିପାରିବା, ଧାନ ଓ ମୁଗ ଫସଲ ଆଗରୁ ଜମିରେ ଏହାକୁ ପ୍ରୟୋଗ କଲେ ଉତ୍ପାଦନ ବୃଦ୍ଧି ସହ ଗଛର ଭଲ ଅଭିବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। * ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ମାଟିର ପି. ଏଚ ୭.୨୦, ଜୈବ ଅଙ୍ଗାର ୧୭. ୨୯ %, ଯବକ୍ଷାରଜାନ ୨%,ଫସଫରସ ୦.୪୬%, ପୋଟାସିୟମ ୦.୧୦%,ସୋଡିୟମ ୦.୧୫%,କ୍ୟାଲସିୟମ ୧୩୨ମିଲିଗ୍ରାମ/କିଲୋ,ମ୍ୟାଗ୍ନେସିୟମ ୬୧.୭୫ମିଲିଗ୍ରାମ/ଲି.,ସଲଫେଟ ୧୧୨ମିଲିଗ୍ରାମ /ଲି., କପର ୦.୧୩ ମିଲିଗ୍ରାମ /ଲି., ମାଗ୍ନେସିୟମ ୨.୦୩ମିଲିଗ୍ରାମ /ଲି., ଜିଙ୍କ ୦.୯୯ମିଲିଗ୍ରାମ /ଲି., ଆଇରନ ୩୪.୩୦ମିଲିଗ୍ରାମ /ଲି. ଆଦି ମାଟିକୁ ମିଳିଥାଏ। * ମାଟିରେ ଅଣୁଜୀବ ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାନ୍ତି ଏବଂ ମାଟିର ଜଳଧାରଣ ର କ୍ଷମତା ବଢିଥାଏ। • ଏହାକୁ ବ୍ୟବହାର କଲେ ରାସାୟନିକ ସାର ଦରକାର କମିଯାଏ, ଯାହା ଖର୍ଚ୍ଚ କମାଏ ଓ ପରିବେଶକୁ ସୁରକ୍ଷିତ ରଖେ। * ଘନଜୀବାମୃତ ମାଟିକୁ ଛିଦ୍ରାଳୁ କରେ, ଯାହା ଜଳ ଓ ବାୟୁ ପ୍ରବାହକୁ ସହଜ କରେ। •ଫସଲର ଉତ୍ପାଦନ ବଢ଼େ ଓ ଗୁଣତ୍ୱ ଉନ୍ନତ ହୁଏ, ଯାହା ବଜାରରେ ଭଲ ଦର ମିଳିବାରେ ସହାୟକ। Orissa Orissa 30-04-2026 Enable
368 Weather Forecast & Mulching process of vegetable and crop residual management of sunflower ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଏପ୍ରିଲ ରୁ ୬ ମେ ମଧ୍ୟରେ କେନ୍ଦ୍ରାପଡା ର ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ସର୍ବନିମ୍ନ ୦.୧ ମିମି ରୁ ସର୍ବାଧିକ ୨.୫ ମି.ମିି ବୃଷ୍ଟିପାତ ହେବାର ସମ୍ଭାବନା ଅଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୫°c ରୁ ୩୭°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କଲରା ନୂଆକରି ଲାଗୁଥିଲେ ମନ୍ଦାଗୁଡିକରେ ମୁଗ ଗଛର ପତ୍ରର ଗୁଣ୍ଡ ସାହାଯ୍ୟରେ ଆଚ୍ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୨. କଲରା ଗଛରେ ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ଦୂରକରିବା ପାଇଁ ପ୍ରତି ୫୦ମନ୍ଦାରେ ୨ଟି ଲେଖାଏଁ ହଳଦିଆ ଅଠାଳିଆ ଯନ୍ତ୍ର ଲଗାନ୍ତୁ।୩. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ବାଇଗଣ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ଦୂର କରିବା ପାଇଁ ବ୍ରହ୍ମାସ୍ତ୍ର ପ୍ରସ୍ତୁତି କରି ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୪. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ପୋକା ବାଇଗଣ ଓ ପାଚିଲା ପତ୍ରକାଟି ସଫା କରନ୍ତୁ। ୫. ପନିପରିବା ଗଛକୁ ସତେଜ ରଖିବା ପାଇଁ ପ୍ରତେକ ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ଜିବାମୃତ ସିଂଚନ କରନ୍ତୁ। ୬. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଅମଳ ପରେ ମଞ୍ଜିକୁ ବିକ୍ରି କରିଦିଅନ୍ତୁ ବା ତେଲ ପେଡ଼ାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୭. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଗଛକୁ ନଜଳାଇ ଖଣ୍ଡଖଣ୍ଡ କରି ଛାଇରେ ଗଦା କରି ଓଦାକରି ଘୋଡ଼ାଇ ରଖିଦିଅନ୍ତୁ , ଏହା ଭବିଷ୍ୟତରେ ଭଲ ଖତରେ ପରିଣତ ହୋଇପାରିବ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ୍ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ୍ କରନ୍ତୁ।ଧନ୍ୟବାଦ। Orissa Orissa 30-04-2026 Enable
369 Weather Forecast & Mulching process of vegetable and crop residual management of sunflower ମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଏପ୍ରିଲ ରୁ ୬ମେ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ସର୍ବାଧିକ ୨ ମି.ମିି ବୃଷ୍ଟିପାତ ହେବାପର ସମ୍ଭାବନା ଅଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬ଲ°c ରୁ ୩୯°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କଲରା ନୂଆକରି ଲାଗୁଥିଲେ ମନ୍ଦାଗୁଡିକରେ ମୁଗ ଗଛର ପତ୍ରର ଗୁଣ୍ଡ ସାହାଯ୍ୟରେ ଆଚ୍ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୨. କଲରା ଗଛରେ ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ଦୂରକରିବା ପାଇଁ ପ୍ରତି ୫୦ମନ୍ଦାରେ ୨ଟି ଲେଖାଏଁ ହଳଦିଆ ଅଠାଳିଆ ଯନ୍ତ୍ର ଲଗାନ୍ତୁ।୩. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ବାଇଗଣ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ଦୂର କରିବା ପାଇଁ ବ୍ରହ୍ମାସ୍ତ୍ର ପ୍ରସ୍ତୁତି କରି ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୪. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ପୋକା ବାଇଗଣ ଓ ପାଚିଲା ପତ୍ରକାଟି ସଫା କରନ୍ତୁ। ୫. ପନିପରିବା ଗଛକୁ ସତେଜ ରଖିବା ପାଇଁ ପ୍ରତେକ ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ଜିବାମୃତ ସିଂଚନ କରନ୍ତୁ। ୬. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଅମଳ ପରେ ମଞ୍ଜିକୁ ବିକ୍ରି କରିଦିଅନ୍ତୁ ବା ତେଲ ପେଡ଼ାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୭. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଗଛକୁ ନଜଳାଇ ଖଣ୍ଡଖଣ୍ଡ କରି ଛାଇରେ ଗଦା କରି ଓଦାକରି ଘୋଡ଼ାଇ ରଖିଦିଅନ୍ତୁ , ଏହା ଭବିଷ୍ୟତରେ ଭଲ ଖତରେ ପରିଣତ ହୋଇପାରିବ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ୍ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ୍ କରନ୍ତୁ । ଧନ୍ୟବାଦ Orissa Orissa 30-04-2026 Enable
370 Weather Forecast & Mulching process of vegetable and crop residual management of sunflower ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ଏପ୍ରିଲ ୩୦ ରୁ ୬ ମେ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ସର୍ବନିମ୍ନ ୦.୧ ମିମି ରୁ ସର୍ବାଧିକ ୨.୨ ମି.ମିି ବୃଷ୍ଟିପାତ ହେବାର ସମ୍ଭାବନା ଅଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°c ରୁ ୩୭°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.କଲରା ନୂଆକରି ଲାଗୁଥିଲେ ମନ୍ଦାଗୁଡିକରେ ମୁଗ ଗଛର ପତ୍ରର ଗୁଣ୍ଡ ସାହାଯ୍ୟରେ ଆଚ୍ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୨. କଲରା ଗଛରେ ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ଦୂରକରିବା ପାଇଁ ପ୍ରତି ୫୦ମନ୍ଦାରେ ୨ଟି ଲେଖାଏଁ ହଳଦିଆ ଅଠାଳିଆ ଯନ୍ତ୍ର ଲଗାନ୍ତୁ।୩. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ବାଇଗଣ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ଦୂର କରିବା ପାଇଁ ବ୍ରହ୍ମାସ୍ତ୍ର ପ୍ରସ୍ତୁତି କରି ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୪. ବାଇଗଣ କିଆରୀରେ ପୋକା ବାଇଗଣ ଓ ପାଚିଲା ପତ୍ରକାଟି ସଫା କରନ୍ତୁ। ୫. ପନିପରିବା ଗଛକୁ ସତେଜ ରଖିବା ପାଇଁ ପ୍ରତେକ ୪ ଦିନ ଅନ୍ତରରେ ଜିବାମୃତ ସିଂଚନ କରନ୍ତୁ। ୬. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଅମଳ ପରେ ମଞ୍ଜିକୁ ବିକ୍ରି କରିଦିଅନ୍ତୁ ବା ତେଲ ପେଡ଼ାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୭. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଗଛକୁ ନଜଳାଇ ଖଣ୍ଡଖଣ୍ଡ କରି ଛାଇରେ ଗଦା କରି ଓଦାକରି ଘୋଡ଼ାଇ ରଖିଦିଅନ୍ତୁ , ଏହା ଭବିଷ୍ୟତରେ ଭଲ ଖତରେ ପରିଣତ ହୋଇପାରିବ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ୍ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ୍ କରନ୍ତୁ । ଧନ୍ୟବାଦ। Orissa Orissa 30-04-2026 Enable