Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
391 Vil1_Talegaon Dashasar_Amravati_14.09.2025 Dabhada Dhamangaon : नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 14-09-2025 Enable
392 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-14.09.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-14.09.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील दिनांक 14 ते 23 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 14 ते 23 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-09-2025 Enable
393 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14.09.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:-14.09.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील दिनांक 14 ते 23 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 14 ते 23 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-09-2025 Enable
394 VIL_Adilabad_Bela Bela: రైతు మిత్రులారా..సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ కార్యక్రమానికి స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి ఈ వారం వాతావరణ సూచన 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 27 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్. ఈ కాలంలో, 2025 సెప్టెంబర్ 14 నుండి 23 వరకు మితమైన వర్షపాతం నమోదయ్యే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా: - ప్రస్తుతం, పత్తి పంట 80 నుండి 85 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు ఆకులు, పువ్వులు మరియు కాయలు ఏర్పడే దశలో ఉంది. పత్తి పంట పువ్వులు మరియు కాయలు ఏర్పడే దశలో ఉన్నప్పుడు, 00:52:34 ఎరువులను లీటరు నీటికి 10 గ్రాములతో కలిపి పిచికారీ చేయాలి లేదా తడి చేయాలి. అలాగే, 2 శాతం DAP (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోల DAP) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో) పిచికారీ చేయాలి. ఇది కాయలు పరిపక్వం చెందడానికి మరియు ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. నిరంతర వర్షపాతం సమయంలో నేల సారాన్ని కాపాడుకోవడానికి, పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలకు హ్యూమిక్ యాసిడ్ లేదా బాక్టీరియల్ స్లర్రీ వేయాలి. రైతులు భాస్వరం మరియు పొటాషియం ఎరువుల మోతాదును వేయాలి. పత్తి పంటలలో అదనపు కొమ్మల పెరుగుదలను ఆపడానికి, 10 లీటర్ల నీటికి క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ 50% SL 1 నుండి 2 మి.లీ పిచికారీ చేయాలి. అలాగే, పత్తి పంట పైభాగాన్ని తవ్వాలి, తద్వారా పంట పెరుగుదల పరిమితం అవుతుంది మరియు బోల్‌వార్మ్ గుడ్లు పెట్టడానికి స్థలం ఉండదు. పత్తి పంటలోని బోల్‌వార్మ్‌ను క్రమం తప్పకుండా సర్వే చేసి, ఎకరానికి 4 నుండి 6 ఫెరోమోన్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేసి, వాటిలోని ఎరను ఎప్పటికప్పుడు మార్చండి మరియు దానితో పాటు, ఎకరానికి 10 “T” ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయండి. 7 నుండి 8 వయోజన మగ చిమ్మటలు 3-4 రోజులు నిరంతరం ఉచ్చులో కనిపించినప్పుడు, వాటి నియంత్రణ కోసం 5% వేప సారం లేదా 1500 ppm అజాడైరెక్టిన్ 50 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. దీనితో పాటు, బోల్‌వార్మ్ నియంత్రణ కోసం ఎకరానికి 3 నుండి 4 ట్రైకోకార్డ్‌లను వేయాలి. అలాగే, సహజంగా పీల్చే కీటకాల సమగ్ర నియంత్రణ కోసం ఎకరానికి 25-30 పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను వేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లలో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి, దయచేసి మొబైల్ నంబర్ 7798008855ని సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 12-09-2025 Enable
395 VIL_Adilabad_JAinad Jainad_:హలో రైతు మిత్రులారా.. సాలిడారిదాద్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ కార్యక్రమానికి స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం, ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్. ఈ కాలంలో, 2025 సెప్టెంబర్ 14 నుండి 23 వరకు మితమైన వర్షపాతం నమోదయ్యే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: - ప్రస్తుతం, పత్తి పంట 80 నుండి 85 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు ఆకులు, పువ్వులు మరియు కాయలు ఏర్పడే దశలో ఉంది. పత్తి పంట పువ్వులు మరియు కాయలు ఏర్పడే దశలో ఉన్నప్పుడు, 00:52:34 ఎరువులను లీటరు నీటికి 10 గ్రాములతో కలిపి పిచికారీ చేయాలి లేదా తడి చేయాలి. అలాగే, 2 శాతం DAP (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోల DAP) పిచికారీ చేయాలి లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో) పిచికారీ చేయాలి. అందువల్ల, ఇది కాయలు పరిపక్వం చెందడానికి మరియు ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. నిరంతర వర్షాల సమయంలో నేల సారాన్ని కాపాడుకోవడానికి, పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలకు హ్యూమిక్ ఆమ్లం లేదా బాక్టీరియల్ స్లర్రీని వేయాలి. రైతులు భాస్వరం మరియు పొటాషియం ఎరువుల మోతాదును ఇవ్వాలి. పత్తి పంటలలో అదనపు కొమ్మల పెరుగుదలను ఆపడానికి, 10 లీటర్ల నీటికి క్లోర్‌మెక్వాట్ క్లోరైడ్ 50% SL 1 నుండి 2 మి.లీ. పిచికారీ చేయాలి. అలాగే, పత్తి పంట యొక్క పైభాగం ముందు భాగాన్ని తవ్వాలి, తద్వారా పంట పెరుగుదల పరిమితం అవుతుంది మరియు కాయలు గుడ్లు పెట్టడానికి స్థలం ఉండదు. పత్తి పంటలలో కాయలు పురుగుల యొక్క క్రమం తప్పకుండా సర్వే చేయాలి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 ఫేరోమోన్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి మరియు వాటిలోని ఎరను ఎప్పటికప్పుడు మార్చాలి మరియు దానితో పాటు, ఎకరానికి 10 “T” ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయాలి. 7 నుండి 8 వయోజన మగ పురుగులు 3-4 రోజులు నిరంతరం ఉచ్చులో కనిపించినప్పుడు, వాటి నియంత్రణ కోసం 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 1500 ppm అజాడైరెక్టిన్ @ 50 ml కలిపి పిచికారీ చేయండి. దీనితో పాటు, బోల్‌వార్మ్ నియంత్రణ కోసం ఎకరానికి ట్రైకోకార్డ్ @ 3 నుండి 4 వేయండి. అలాగే, సహజ రసం పీల్చే కీటకాల సమగ్ర నియంత్రణ కోసం, ఎకరానికి 25-30 పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను వేయండి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లలో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి, దయచేసి మొబైల్ నంబర్ 7798008855ని సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 12-09-2025 Enable
396 VIL_Wardha _Ajansara वर्धा _Ajansara शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ °C तर कमाल २८ ते ३० °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
397 VIL_Wardha _Daroda वर्धा_daroda _: नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २८ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
398 VIL_Parbhani _Pingali परभणी_पिंगली: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
399 VIL_Nanded _Kinwat Nanded _Kinwat _Loni : नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
400 VIL_Nanded _Mahur नांदेड_माहुर : नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable