Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4021 Vil_2_Amravati_Dabhada_05/06/2024 Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 38 ते 41 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकर्यांसाठी सूचना: सामान्य सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 Maharashtra MH 04-06-2024 Enable
4022 VIL 1 Wardha- Daroda 03-06-2024 VIL 1- Wardha- Advisory:- 03/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३२ °C तर कमाल ३९ ते ४२ °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित व उगवणशक्ती तपासलेले चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत: सोयाबीनची) उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असल्यास पेरणीसाठी वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कपाशी बिजांस जैविक घटक जसे कि; पी.एस बी., अझाटोबॅक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीन बिजांसाठी रायझोबीयम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकांची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नैसर्गिक रित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीप हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जैविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 04-06-2024 Enable
4023 VIL 2 Wardha- Ajansara 03-06-2024 VIL 2- Wardha- Advisory:- 03/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३१ °C तर कमाल ४० ते ४२ °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित व उगवणशक्ती तपासलेले चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत: सोयाबीनची) उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असल्यास पेरणीसाठी वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कपाशी बिजांस जैविक घटक जसे कि; पी.एस बी., अझाटोबॅक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीन बिजांसाठी रायझोबीयम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकांची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नैसर्गिक रित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीप हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जैविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 04-06-2024 Enable
4024 VIL-Adilabad-Bela-05-06-2024 VIL-Adilabad-Bela-05-06-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 5, 6 మరియు 7 జూన్ 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రైతులు స్వయంగా ఉత్పత్తి చేసిన మంచి విత్తనాలను వేరు చేసి విత్తడానికి ఉపయోగించాలి. అన్ని విత్తనాలు (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) విత్తడానికి ముందు ఇంట్లో అంకురోత్పత్తి కోసం పరీక్షించబడాలి. విత్తనాలు మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. రైతులు విత్తనాలు విత్తే ముందు పత్తికి పిఎస్‌బి, అజాటోబాక్టర్ మరియు ట్రైకోడెర్మా మరియు సోయాబీన్‌కు రైజోబియం వంటి బయోలాజికల్ ఏజెంట్లతో విత్తనాలను శుద్ధి చేయాలి. పొలంలో పంటను తిప్పాలి. అందువల్ల, కీటకాలు అతిధేయ మొక్కను కనుగొనలేనందున, దోమ పురుగులు మరియు ఇతర కీటకాల ద్వారా ముట్టడిని నివారించడానికి లైంగిక నియంత్రణ సహాయపడుతుంది. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి సీజన్‌కు ముందు పత్తిని నాటడం మానుకోవాలి. ఖరీఫ్ సీజన్‌లో మిరప, వంకాయ, టమాటా నర్సరీ మొక్కలను నాటడానికి ముందు ట్రైకోడెర్మా వంటి సేంద్రియ శిలీంద్ర నాశినితో శుద్ధి చేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 04-06-2024 Enable
4025 VIL -Adilabad-Jaiad-05-06-2024 VIL -Adilabad-Jainad-05-06-2024- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుంచి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 5, 6 మరియు 7 జూన్ 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు -రైతులు స్వయంగా ఉత్పత్తి చేసిన మంచి విత్తనాలను వేరు చేసి విత్తడానికి ఉపయోగించాలి. అన్ని విత్తనాలు (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) విత్తడానికి ముందు ఇంట్లో అంకురోత్పత్తి కోసం పరీక్షించబడాలి. విత్తనాలు మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. రైతులు విత్తనాలు విత్తే ముందు పత్తికి పిఎస్‌బి, అజాటోబాక్టర్ మరియు ట్రైకోడెర్మా మరియు సోయాబీన్‌కు రైజోబియం వంటి బయోలాజికల్ ఏజెంట్లతో విత్తనాలను శుద్ధి చేయాలి. పొలంలో పంటను తిప్పాలి. అందువల్ల, కీటకాలు అతిధేయ మొక్కను కనుగొనలేనందున, దోమ పురుగులు మరియు ఇతర కీటకాల ద్వారా ముట్టడిని నివారించడానికి లైంగిక నియంత్రణ సహాయపడుతుంది. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి సీజన్‌కు ముందు పత్తిని నాటడం మానుకోవాలి. ఖరీఫ్ సీజన్‌లో మిరప, వంకాయ, టమాటా నర్సరీ మొక్కలను నాటడానికి ముందు ట్రైకోడెర్మా వంటి సేంద్రియ శిలీంద్ర నాశినితో శుద్ధి చేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 04-06-2024 Enable
4026 VIL 3-Parbhani-Pingli-05-06-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी मधील  पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28  अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून दिनांक  ५ ते १० जुने २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्सया पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति  न मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2024 Enable
4027 VIL 3-Nanded-Loni-05-06-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट  तालुक्यातील    लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून दिनांक  ५, ६, ७ व ९ जुने २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्सया पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति  न मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2024 Enable
4028 VIL 1-Nanded-Mahur-05-06-2024 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील    तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ ते 9 जून २०२४ दरम्यान  वातावरण  ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्सया पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति  न मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2024 Enable
4029 Advisory for Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 1 June से 7 June के दौरान दिन में 39 और रात में 31 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे Iअधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 03-06-2024 Enable
4030 Advisory for Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, Varansi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 1 June से 7 June के दौरान दिन में 43 और रात में 31 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे Iअधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 03-06-2024 Enable