Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
401 VIL_NAgpur_Umred Nagpur Umred : नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
402 VIL_NAgpur_Saoner NAgpur_Saoner_Manegaon: नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
403 VIL_NAgpur_Kalmeshwrr Kalmeshwar_Nagpur: नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ,ते २३ सेप्टेंबर २०२५ या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 12-09-2025 Enable
404 VIL_Amravati_Dabhada Dabhada_Amravati: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 12-09-2025 Enable
405 VIL_Amravati_Talegaon Talegaon_Amravati: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 12-09-2025 Enable
406 Weather forecast & Weed Management ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୧୫ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୭ମି.ମି.-୨.୭ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°c ରୁ ୩୪°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧ ) ଧାନରେ ୧ଏକର ଜମିପିଛା ୮ କି.ଗ୍ରା. ଆଜୋଲା ପ୍ରୟୋଗ କରିବା ଦ୍ଵାରା ଏହା ଆବଶ୍ୟକୀୟ ଯବକ୍ଷାରଜାନ ଯୋଗାଇବା ସହ ଘାସ ଗୁଡ଼ିକୁ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିଥାଏ। ୨ ) ଘାସ ବଛା ବଛି କରିବା ଧାନ ଚାଷ ରେ ମୁଖ୍ୟତଃ ଆବଶ୍ୟକ,ଚାଷୀ ମାନେ କୋନୋୱିଡର ଧାଡ଼ି ମଝିରେ ବ୍ୟବହାର କରି ଅନା ବନା ଘାସ ବ ସବୁକୁ ଜମି ରେ ପୋତି ଦେବା ଉଚିତ,ଏହା କରିବା ଦ୍ଵାରା ମାଟିକୁ ଜୈବିକ କମ୍ପୋଷ୍ଟ ମିଳିଥାଏ। ୩ )ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୪ ) ଏକର ପ୍ରତି ୫ ଗୋଟି ଫେରୋମୋନ୍ ଟ୍ରାପ ବସାନ୍ତୁ। ଯେଉଁଥିରେ ପୁରୁଷ କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ ଆକର୍ଷିତ ହୋଇ ପଡ଼ିଯିବେ,ଏହା ଦ୍ଵାରା କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ କୁ ପ୍ରତିରୋଧ କରାଯାଇ ପାରିବ । ୫ ) କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ଓ ପତ୍ର କଟା କୀଟ ଦେଖା ଦେଲେ ୧୫୦୦ ପାୱାର ୩ ମି.ଲି. ନିମ ତେଲ ୧ ଲିଟର ପିଛା ପାଣିରେ ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।୧୦ ଗୋଟି ମଧ୍ୟମ ଆକାର ର ଅମୃତ ଭଣ୍ଡା ପତ୍ର କୁ ଖଣ୍ଡ ଖଣ୍ଡ କରି କାଟି ୨୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ବତୁରାଇ,୨୪ ଘଣ୍ଟା ପରେ ତାହାକୁ ଛାଣି ଜମି ରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ । ୬) ତରଳ ଜୀବାମୃତର ଉପର ଭାଗ ୫ ଲିଟର ତରଳକୁ ୧୦୦ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-09-2025 Enable
407 Weather forecast & Weed Management ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୧୫ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୨ମି.ମି.-୨.୮ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୫ମି.ମି.-୩.୩ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୧ମି.ମି.-୨.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୨°c ରୁ ୩୫°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧ ) ଧାନରେ ୧ଏକର ଜମିପିଛା ୮ କି.ଗ୍ରା. ଆଜୋଲା ପ୍ରୟୋଗ କରିବା ଦ୍ଵାରା ଏହା ଆବଶ୍ୟକୀୟ ଯବକ୍ଷାରଜାନ ଯୋଗାଇବା ସହ ଘାସ ଗୁଡ଼ିକୁ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିଥାଏ। ୨ ) ଘାସ ବଛା ବଛି କରିବା ଧାନ ଚାଷ ରେ ମୁଖ୍ୟତଃ ଆବଶ୍ୟକ,ଚାଷୀ ମାନେ କୋନୋୱିଡର ଧାଡ଼ି ମଝିରେ ବ୍ୟବହାର କରି ଅନା ବନା ଘାସ ବ ସବୁକୁ ଜମି ରେ ପୋତି ଦେବା ଉଚିତ,ଏହା କରିବା ଦ୍ଵାରା ମାଟିକୁ ଜୈବିକ କମ୍ପୋଷ୍ଟ ମିଳିଥାଏ। ୩ )ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୪ ) ଏକର ପ୍ରତି ୫ ଗୋଟି ଫେରୋମୋନ୍ ଟ୍ରାପ ବସାନ୍ତୁ। ଯେଉଁଥିରେ ପୁରୁଷ କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ ଆକର୍ଷିତ ହୋଇ ପଡ଼ିଯିବେ,ଏହା ଦ୍ଵାରା କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ କୁ ପ୍ରତିରୋଧ କରାଯାଇ ପାରିବ । ୫ ) କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ଓ ପତ୍ର କଟା କୀଟ ଦେଖା ଦେଲେ ୧୫୦୦ ପାୱାର ୩ ମି.ଲି. ନିମ ତେଲ ୧ ଲିଟର ପିଛା ପାଣିରେ ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।୧୦ ଗୋଟି ମଧ୍ୟମ ଆକାର ର ଅମୃତ ଭଣ୍ଡା ପତ୍ର କୁ ଖଣ୍ଡ ଖଣ୍ଡ କରି କାଟି ୨୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ବତୁରାଇ,୨୪ ଘଣ୍ଟା ପରେ ତାହାକୁ ଛାଣି ଜମି ରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ । ୬) ତରଳ ଜୀବାମୃତର ଉପର ଭାଗ ୫ ଲିଟର ତରଳକୁ ୧୦୦ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-09-2025 Enable
408 Weather forecast & Weed Management ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୧୫ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୩ମି.ମି.-୫.୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୨ମି.ମି.-୭.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୨°c ରୁ ୩୪°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧ ) ଧାନରେ ୧ଏକର ଜମିପିଛା ୮ କି.ଗ୍ରା. ଆଜୋଲା ପ୍ରୟୋଗ କରିବା ଦ୍ଵାରା ଏହା ଆବଶ୍ୟକୀୟ ଯବକ୍ଷାରଜାନ ଯୋଗାଇବା ସହ ଘାସ ଗୁଡ଼ିକୁ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିଥାଏ। ୨ ) ଘାସ ବଛା ବଛି କରିବା ଧାନ ଚାଷ ରେ ମୁଖ୍ୟତଃ ଆବଶ୍ୟକ,ଚାଷୀ ମାନେ କୋନୋୱିଡର ଧାଡ଼ି ମଝିରେ ବ୍ୟବହାର କରି ଅନା ବନା ଘାସ ବ ସବୁକୁ ଜମି ରେ ପୋତି ଦେବା ଉଚିତ,ଏହା କରିବା ଦ୍ଵାରା ମାଟିକୁ ଜୈବିକ କମ୍ପୋଷ୍ଟ ମିଳିଥାଏ। ୩ )ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୪ ) ଏକର ପ୍ରତି ୫ ଗୋଟି ଫେରୋମୋନ୍ ଟ୍ରାପ ବସାନ୍ତୁ। ଯେଉଁଥିରେ ପୁରୁଷ କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ ଆକର୍ଷିତ ହୋଇ ପଡ଼ିଯିବେ,ଏହା ଦ୍ଵାରା କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ପୋକ କୁ ପ୍ରତିରୋଧ କରାଯାଇ ପାରିବ । ୫ ) କାଣ୍ଡ ବିନ୍ଧା ଓ ପତ୍ର କଟା କୀଟ ଦେଖା ଦେଲେ ୧୫୦୦ ପାୱାର ୩ ମି.ଲି. ନିମ ତେଲ ୧ ଲିଟର ପିଛା ପାଣିରେ ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।୧୦ ଗୋଟି ମଧ୍ୟମ ଆକାର ର ଅମୃତ ଭଣ୍ଡା ପତ୍ର କୁ ଖଣ୍ଡ ଖଣ୍ଡ କରି କାଟି ୨୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ବତୁରାଇ,୨୪ ଘଣ୍ଟା ପରେ ତାହାକୁ ଛାଣି ଜମି ରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ । ୬) ତରଳ ଜୀବାମୃତର ଉପର ଭାଗ ୫ ଲିଟର ତରଳକୁ ୧୦୦ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-09-2025 Enable
409 Sugarcane Advisory Panhala -7 Sept 2025 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी १५ते २० किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ७५ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ४५ ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 08-09-2025 Enable
410 Sugarcane Advisory Karad - 8 Sept 2025 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी १५ते २० किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ७५ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ४५ ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 08-09-2025 Enable