Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4231 VIL 1-Nanded-Mahur-15-05-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.माहूर तालुक्यातील  मधील  तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31  अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १५ मे २०२४ ते १८ मे २०२४ रोजी पाऊस पडण्यची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – तीळ:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. पाणी देन्यासाठी ठिबक सिंचन पद्धती चा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. भुईमुग:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या व  काढणीस तयार असलेल्या  उन्हाळी भुईमुग पिकाची सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद:-सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. पूढील पाच दिवसात  तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अदाज लक्षात  घेता, हळदीची उघडयावर साठवणूक  करु नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणुक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable
4232 VIL2-Ner-Mozar-15/05/2024 Yavatmal 2-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १७ मे 2024 रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळी भईमग :-उन्हाळी भईमग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के प्रवाही ईसी १० मिलि किवा टेबुकोनाजोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनूसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व पुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तीळ:-उन्हाळी तीळ पिकांत पर्णगुच्छ ( फायलोडी ) हा विषाणूजन्य रोग आढळून येत असुन, त्यांचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. अशी रोगग्रस्त झाडे दिसताच या झाडांचा नायनाट करावा. उन्हाळी तीळ पिकास आवशयतानुसार तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी मुंग:-उन्हाळी मुंग पीक शेंग भरण्याच्या अवस्थेत असल्यास २% डी ए पी (२०० ग्रॅम प्रति पंप) ची फवारणी करावी. बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून, तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4233 VIL1-Ghatanji-Maregaon-15 May 2024 Yavatmal-1-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १७ मे २०२४ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळी भईमग :-उन्हाळी भईमग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के प्रवाही ईसी १० मिलि किवा टेबुकोनाजोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनूसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व पुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तीळ:-उन्हाळी तीळ पिकांत पर्णगुच्छ ( फायलोडी ) हा विषाणूजन्य रोग आढळून येत असुन, त्यांचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. अशी रोगग्रस्त झाडे दिसताच या झाडांचा नायनाट करावा. उन्हाळी तीळ पिकास आवशयतानुसार तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी मुंग:-उन्हाळी मुंग पीक शेंग भरण्याच्या अवस्थेत असल्यास २% डी ए पी (२०० ग्रॅम प्रति पंप) ची फवारणी करावी. बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून, तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4234 VIL 1 Wardha- Daroda 15-05-2024 VIL 1- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३२ अंश तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दी १५ आणि १६ मे २०२४ रोजी विजांच्या कळकळाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांमध्ये आवशक्यतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे९१५७८ सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4235 VIL 2 Wardha- Ajansara 15-05-2024 VIL 2- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३३ अंश तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दी. १६ मे २०२४ रोजी विजांच्या कळकळाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांमध्ये आवशक्यतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4236 VIL_4-Nagpur-Umred-Aptur 15-5-24 (VIL-4-Nagpur-Umred-Aptur) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश तर कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4237 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon 15-5-24 (VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon 15-5-24) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी टरबूज:- पावसाचा अंदाज लक्षात घेता,बाजारायोग्या तयार फळाची काढणी करून विक्री करावी. मिरची:- वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागविडीनंतर ५० व ७० दिवसानी फवारणी करावी. मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणकरीता, ५ टक्के निंबोळी अर्क किवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकामद्धे पुलकिडे, फळे पोखरणारी अळी व तंबाखूची पाने खाणारी अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास क्लोरांट्रीनिलीप्रोल २५ EC १५ मिलि १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4238 (VIL-1-Nagpur Kalmeshwar Sawali bk) 15-5-24 (VIL-1-Nagpur Kalmeshwar Sawali bk) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बु.येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
4239 VIL 2-Amravati-Dabhada-15-05-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33 अंश तर कमाल 38 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 व 16 मे २०२४ रोजी पाऊसाची शक्यता आहे.शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे. पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable
4240 VIL 1-Amravati-Talegaon-15-05-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33 अंश तर कमाल 37 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 मे २०२४ रोजी पाऊसाची शक्यता आहे.शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे. पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable