Message List: 12,194
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4321 25-07-2024 - Gudalur Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். ஜூலை மாதம் 17ம் தேதி முதல் 23ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 418.6mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 23.4 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19.7 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஜூலை மாதம் 24ம் தேதி முதல் 30ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். லேசானது முதல் மிதமான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 22 முதல் 23 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 20 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 98 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 80 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது தென்மேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 4 முதல் 16 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். தேயிலை தோட்டம் களைகள் இல்லாமல் இருத்தல் அவசியம் ஆகும். மண்வெட்டியை கொண்டு களை எடுத்தலை தவிர்க்க வேண்டும் ஏனெனில் இவ்வாறு செய்யும் பொழுது மேல் மண்ணை இழக்க நேரிடும் களைக்கொல்லியை பயன்படுத்தி களையை கட்டுப்படுத்தும் பொழுது 500 மி லிட்டர் கிளைசல் + 500 கிராம் கயோலின் பவுடர் + 100 மி லிட்டர் நனைப்பானை 100 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து கை தெளிப்பான் மூலம் ஒரு ஏக்கருக்கு தெளிப்பதன் மூலம் களைகளை கட்டுப்படுத்தலாம். மட்டம் உடைப்பதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Nadu Tamil Nadu 24-07-2024 Enable
4322 VIL-2- Wardha - Daroda - Advisory:- 24-07-2024 VIL-1- Wardha - Daroda - Advisory:- 25/07/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 °C तर कमाल 27 ते 29°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+ यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी वा ड्रेंचिंग करावी. मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4323 VIL 2- Wardha- Ajansara 24-07-2024 VIL-2- Wardha - Ajansara - Advisory:- 24/07/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 °C तर कमाल 27 ते 29°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+ यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी वा ड्रेंचिंग करावी. मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4324 VIF-4-Nagpur-Umred-Aptur Advisory:- 23/07/2024 VIL-4 Nagpur, Umred, Aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. तैसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4325 VIL-1 Nagpur Kalmeshwar Sawali Bk नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4326 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon -24-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4327 VIL2-Ner-Mozar-24/07/2024 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २४ ते ३० जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-07-2024 Enable
4328 VIL1-Ghatanji-Maregaon-24/07/2024 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २४ ते ३० जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-07-2024 Enable
4329 Vil2-Dabhada-23.07.2024 23/07/2024 VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable
4330 Vil1_Talegaon_23.07.2024 23/07/2024 VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2024 Enable