Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4371 Alengi 25.4.24 জিলা: যোৰহাট ( ষ্টেচন: এলেংগি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ২৫ এপ্ৰিলৰ পৰা ১ মেলৈ, ২০২৪) চলিদাৰীডেডৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি পৰামৰ্শলৈ স্বাগতম। যোৰহাট জিলাৰ এলেংগিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ২৫ এপ্ৰিলৰ পৰা ১মেলৈকে, ২০২৪ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে মজলীয়াৰ পৰা প্ৰবল বৰষুণ অহাৰ সম্ভাৱনা আছে। এই সময়ছোৱাত দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২১-৩৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২১-২৪ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৮৮% আৰু ৬৫% আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৫-১৮ কিলোমিটাৰ বেগত উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • DS , LOSৰ লগতে MS আৰু UP এলেকাবোৰত Banjhi পাত দেখা যাব পাৰে। নতুন পোখাৰ বৃদ্ধিৰ বাবে Banjhi পাত বোৰ চাহ গছ জোপাৰ টেবুলৰ সমানে আঁতৰাই পেলাব চেষ্টা কৰিব লাগে যাতে পাততোলা টেবুল খন সমান হৈ থাকে। • শুহি খোৱা কীট পতংগ যেনে হেলোপেলেটিছৰ আক্ৰমণ এই সময়ত বাঢ়িব পাৰে। সেয়েহে চাৰ্চ এণ্ড কিল পদ্ধতি অনুসৰণ কৰি অনুমোদিত ঔষধ স্প্ৰে কৰক। • নিষিদ্ধ হোৱা দৰৱ কেতিয়াও ব্যৱহাৰ নকৰিব । কেচা চাহ পাতক সদায় মানুহৰ খাদ্য বস্তু হিচাপে গণ্য কৰিব লাগে । আগতেও কোৱা হৈছে যে যি কোনো দৰব বজাৰৰ পৰা কিনিলে দৰব ৰখা বাকচ বা বটলটোত সেউজীয়া ৰঙৰ চাপ থকা দৰবহে কিনিব । ‘ ৰঙা’ ৰঙৰ চাপটো আটাইতকৈ বিষাক্তকৰ যিটোক নিষিদ্ধ কৰিছে । • LP বাগান বোৰত টিপিংৰ (Tipping) কাম অব্যাহত ৰখাৰ প্ৰয়োজন। ৫ টাতকৈ অধিক ডাঙৰ পাত লক্ষ্য কৰালে কাটি লোৱা ডালৰ পৰা ২০ চে.মি. বা ৫ টা ডাঙৰ পাতৰ ওপৰত চিঙিব লাগে । পাততোলা টেবুলৰ তললৈ হাত ভৰাই পাত তুলিব নালাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: . চলিত এপ্ৰিল মাহৰ ভিতৰতে কল পুলি ৰোপন কৰা উচিত। চাপৰ জাতৰ অসমীয়া জাহাজি কলৰ বাবে ১.৮ মিটাৰ ব্যৱধান, মধ্যমীয়া জাত যেনে বৰ জাহাজি মালভোগ ৰ বাবে ২.১ মিটাৰ ব্যৱধান ত কল পুলি ৰোপন কৰিব লাগে। • শাক পাচলী খেতিত অপতৃণৰ বৃদ্ধিৰ বাবে বতৰ অনুকূল হৈ পৰিছে। অপতৃণবোৰ হাতেৰে আঁতৰাই পেলাব চেষ্টা কৰিব । প্ৰতিটোতে গছজোপাৰ গুৰিৰ ওচৰত মাটি চপাই ৰাখিব যাতে গুৰিত পানী জমা নহয়। • লতাৰ দৰে পাচলিশস্য বোৰত লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব যাতে বৰষুণ আৰু বতাহৰ ফলত বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত হৈ থাকে। • শাক পাচলী খেতিত প্রয়োজন অনুসৰিহে কীটনাশক ঔষধ ব্যৱহাৰ কৰিব লাগেI বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assam Assam 25-04-2024 Disable
4372 Bella (Bella)నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రబీ పంటలు ఉన్న పొలాలను లోతుగా దున్నాలి, ఇది నేల వేడెక్కడానికి మరియు కీటకాల కాలనీలు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. భూమి మగదూర ప్రకారం రైతులు మట్టి నమూనాను శాస్త్రీయంగా సేకరించి భూసార పరీక్షలకు పంపాలన్నారు. వేసవి వేరుశెనగ/నువ్వులు: పంటకు అవసరమైన మేరకు కలుపు తీయాలి. పొడి వాతావరణంలో, అవసరమైన విధంగా ఎరువులు రెండు వరుసల తర్వాత ఉదయం లేదా సాయంత్రం నీరు త్రాగుటకు లేక. వేసవి పంటలకు 6-7 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టాలి. ప్రస్తుతం వేరుశెనగ మరియు నువ్వుల సాగుకు పుష్పించే దశ ముఖ్యమైనది. Longadakyhalothrin 5% ఆకు-బోరింగ్ గొంగళి పురుగులు, త్రిప్స్ మరియు అఫిడ్స్ నియంత్రణ కోసం 4 నుండి 6 మీ. లీ. ప్రతి కాపీకి 10. నీటిలో ఉన్నట్లుగా పిచికారీ చేయండి. వేసవి మూంగ్/సన్‌ఫ్లవర్: పొడి వాతావరణంలో, వేసవి ముంగ్ / పొద్దుతిరుగుడు పంటకు అవసరాన్ని బట్టి నీరు పెట్టాలి. ఉదయం లేదా సాయంత్రం నీరు ఇవ్వాలి పశుగ్రాసం పంటలు: పశుగ్రాసం కోసం నీటి లభ్యతను బట్టి ఏకకోటి (మొక్కజొన్న, కంది) మరియు డైకోటిలెడోనస్ (వెల్లుల్లి, బార్సీమ్) గడ్డిని విత్తుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 24-04-2024 Disable
4373 Jainad (Jainad)నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రబీ పంట పొలాలను లోతుగా దున్నడం వల్ల నేల వేడెక్కుతుంది మరియు కీటకాల కాలనీలు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేస్తుంది. భూమి మగదూర ప్రకారం రైతులు మట్టి నమూనాను శాస్త్రీయంగా సేకరించి భూసార పరీక్షలకు పంపాలన్నారు. వేసవి వేరుశెనగ/నువ్వులు: పంటకు అవసరమైన మేరకు కలుపు తీయాలి. పొడి వాతావరణంలో, అవసరమైన విధంగా ఎరువులు రెండు వరుసల తర్వాత ఉదయాన్నే లేదా సాయంత్రం నీరు త్రాగుటకు లేక. వేసవి పంటలకు 6-7 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టాలి. ప్రస్తుతం వేరుశెనగ మరియు నువ్వుల సాగుకు పుష్పించే దశ ముఖ్యమైనది. లాంగడాకిహలోథ్రిన్ 5% ఆకు-బోరింగ్ గొంగళి పురుగులు, త్రిప్స్ మరియు అఫిడ్స్ నియంత్రణ కోసం 4 నుండి 6 మీ. లీ. ప్రతి కాపీకి 10. నీటిలో ఉన్నట్లుగా పిచికారీ చేయండి. వేసవి మూంగ్/సన్‌ఫ్లవర్: పొడి వాతావరణంలో, వేసవి ముంగ్ / పొద్దుతిరుగుడు పంటకు అవసరాన్ని బట్టి నీరు పెట్టాలి. ఉదయం లేదా సాయంత్రం నీరు ఇవ్వాలి పశుగ్రాసం పంటలు: పశుగ్రాసం కోసం నీటి లభ్యతను బట్టి మోనోకోట్ (మొక్కజొన్న, కంది) మరియు డైకాట్ (వెల్లుల్లి, బార్సీమ్) గడ్డిని విత్తుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 24-04-2024 Disable
4374 VIL 2-Yavatmal (Yavatmal-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4375 VIL 1- Yavatmal- (Yavatmal-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4376 VIL 2-Wardha (Wardha-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३७ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4377 VIL 1- Wardha (Wardha 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4378 VIL 3 -Parbhani (Parbhani-3)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4379 VIL-3 Nanded (Nanded-3)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable
4380 VIL 1-Nanded- (Nanded-1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-04-2024 Disable