Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4481 VIL 2-Wardha-Ajansara-17-04-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4482 VIL 1-Wardha-Daroda-15-04-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4483 VIL 3-Parbhani-Pingli-17-04-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4484 VIL 3-Nanded-Loni-17-04-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4485 VIL 1-Nanded-Mahur-17-04-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4486 VIL 4-Nagpur-Umred-17-04-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4487 VIL 2-Nagpur-Saoner-17-04-2024 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत : ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4488 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-17-04-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4489 VIL 2-Amravati-Dabhada-17-04-2024 Amrvati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
4490 VIL 1-Amravati-Dhamangaon-17-04-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable