Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
441 VIL-Adilabad-Jainad-14-04-2026 VIL-Adilabad-Jainad-14-04-2026-రైతు సోదరులారా నమస్కారం... సాలిడారిటీడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 14 ఏప్రిల్ 2026 నుండి 23 ఏప్రిల్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 43 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది. 18 ఏప్రిల్ నుండి 23 ఏప్రిల్ 2026 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- వేసవి పంటలలో నేల నుండి భాష్పోత్సేకం ఎక్కువగా ఉంటుంది కాబట్టి, రైతులు పంట పెరుగుదల దశను బట్టి ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో పెసర, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు తేలికగా నీటిని అందించాలి. అలాగే కలుపు నియంత్రణ కోసం అంతర పంటల పనులను పూర్తి చేయాలి. పండ్ల చెట్లను వెంటనే కోసి మార్కెట్లో అమ్ముకోవాలి. పండ్ల చెట్లకు ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో తేలికగా, క్రమం తప్పకుండా నీటిని అందించాలి. నారింజ చెట్టు కాండాన్ని గడ్డి, ఎండుగడ్డి, కంపోస్ట్, గోధుమ గడ్డి మొదలైన వాటితో కప్పాలి. మృగ్ బహారా పద్ధతిలో నారింజ, నిమ్మజాతి చెట్లకు బిందు సేద్యం చేయాలి. ఇందుకోసం, 6 సంవత్సరాల చెట్టుకు రోజుకు 40 లీటర్లు, 8 సంవత్సరాల చెట్టుకు 65 లీటర్లు, 10 సంవత్సరాల చెట్టుకు 80 లీటర్ల నీరు అందించాలి. కూరగాయల పంటలకు ఉదయం, సాయంత్రం క్రమం తప్పకుండా నీరు పెట్టాలి. కోసిన పంటను వెంటనే కోసి మార్కెట్లో అమ్మాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 60-65 రోజుల వయస్సులో ఉంది, కొన్ని ప్రాంతాలలో ఇది మొగ్గ తొడిగే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పూత దశలో మరియు మొగ్గ తొడిగే సమయంలో 2% డీఏపీ లేదా 13:00:45 ద్రావణాన్ని పిచికారీ చేయాలి. అలాగే, నువ్వుల దిగుబడిని పెంచడంలో సహాయపడే జీవామృతాన్ని కూడా ఇవ్వాలి. నువ్వుల పంటలో ఆకులను తినే గొంగళి పురుగులు మరియు మిడతలు కనిపిస్తే, వాటిని నియంత్రించడానికి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 150 మిల్లీలీటర్ల థియామెథాక్సామ్ లేదా 2 కిలోల చొప్పున 50% కార్బరిల్ పొడిని పిచికారీ చేయండి. రైతులు పొలంలోని వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా కంపోస్టు ఎరువును తయారు చేసుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు!ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-04-2026 Enable
442 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-04-2026 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २२ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
443 VIL 1-Yavatmal-Ghatanji-14-04-2026 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १८ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
444 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-04-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १५ व १६ एप्रिल तसेच दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
445 VIL 3-Nanded-Kinwat-14-04-2026 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १८ एप्रिल ते २२ एप्रिल तसेच २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
446 VIL 3-Parbhani-Pingli-14-04-2026 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल तसेच एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-04-2026 Enable
447 VIL 4-Nagpur-Umred-14-04-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-04-2026 Enable
448 VIL 2-Nagpur-Saoner-14-04-2026 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
449 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-04-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
450 VIL 2-Wardha-Hinganghat-Ajansara-14-04-2026 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजांसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान व २४ एप्रिल २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable