Message List: 11,309
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 4661 | VIL 2-Yavatmal-Ner-03-04-2024 | Yavatmal (2)नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 38 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4662 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-03-04-2024 | Yavatamal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4663 | VIL 4-Nagpur-Umred-03-04-2024 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच दिनांक ७ व ८ एप्रिल २०२४ रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4664 | VIL 3-Parbhani-Pingli-03-04-2024 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4665 | VIL 3-Nanded-Loni-03-04-2024 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4666 | VIL 1-Nanded-Mahur-03-04-2024 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4667 | VIL 2-Wardha-Ajansara-03-04-2024 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशात: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4668 | VIL 1-Wardha-Daroda-03-04-2024 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4669 | VIL 2-Nagpur-Saoner-03-04-2024 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|
| 4670 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-03-02-2024 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक 7 एप्रिल रोजी हलका पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-04-2024 | Disable |
|