Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4701 VIL 2-Adilabad-Bela-27-03-2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుంచి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - ఆలస్యంగా విత్తిన గోధుమలు, రబీ మొక్కజొన్న/జొన్నలు, తోటలు మరియు కూరగాయలు వంటి పొలాల్లో అవసరమైన మేరకు నీరు పెట్టండి. గోధుమలను ముందస్తుగా లేదా సకాలంలో విత్తడంతోపాటు సురక్షితమైన స్థలంలో భద్రపరచాలి. ఆకస్మిక వర్షం కురిసే అవకాశం ఉన్నందున పండించిన ఉత్పత్తులను కవర్ చేయడానికి ఎల్లప్పుడూ టార్పాలిన్‌ను సిద్ధంగా ఉంచుకోండి. పొడి వాతావరణంలో చాలా ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటలో పాల దశలో నేల తేమ ఒత్తిడిని నివారించడానికి నీటిపారుదల చేయాలి. వేసవి వేరుశెనగ పంటలలో నేల బాష్పీభవనాన్ని నివారించడానికి 10-12 రోజుల వ్యవధిలో నీటిపారుదల చేయాలి, అయితే పొలంలో తేమ పరిస్థితులను బట్టి, వేరు కుళ్ళిపోకుండా ఉండటానికి అధిక నీటిపారుదల / నీరు త్రాగుట ఆపాలి. వేసవి పొద్దుతిరుగుడు పంటలలో, అవసరం ఆధారంగా అంతర పంటలు వేయాలి మరియు కలుపు ఉధృతిని నివారించడానికి పంటను 45 రోజుల పాటు కలుపు లేకుండా చేయాలి. పశువులకు పచ్చి మేత కోసం, సాగు నీటి లభ్యతను బట్టి పశుగ్రాస పంటలను ఎంపిక చేసి విత్తుకోవాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 27-03-2024 Disable
4702 VIL -Adilabad-Jainad-27-03-2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. 2024 మార్చి 29 మరియు 30 తేదీల్లో కొన్ని చోట్ల పిడుగులు పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - ఆలస్యంగా విత్తిన గోధుమలు, రబీ మొక్కజొన్న/జొన్నలు, తోటలు మరియు కూరగాయలు వంటి పొలాల్లో అవసరమైన మేరకు నీరు పెట్టండి. గోధుమలను ముందస్తుగా లేదా సకాలంలో విత్తడంతోపాటు సురక్షితమైన స్థలంలో భద్రపరచాలి. ఆకస్మిక వర్షం కురిసే అవకాశం ఉన్నందున పండించిన ఉత్పత్తులను కవర్ చేయడానికి ఎల్లప్పుడూ టార్పాలిన్‌ను సిద్ధంగా ఉంచుకోండి. పొడి వాతావరణంలో చాలా ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటలో పాల దశలో నేల తేమ ఒత్తిడిని నివారించడానికి నీటిపారుదల చేయాలి. వేసవి వేరుశెనగ పంటలలో నేల బాష్పీభవనాన్ని నివారించడానికి 10-12 రోజుల వ్యవధిలో నీటిపారుదల చేయాలి, అయితే పొలంలో తేమ పరిస్థితులను బట్టి, వేరు కుళ్ళిపోకుండా ఉండటానికి అధిక నీటిపారుదల / నీరు త్రాగుట ఆపాలి. వేసవి పొద్దుతిరుగుడు పంటలలో, అవసరం ఆధారంగా అంతర పంటలు వేయాలి మరియు కలుపు ఉధృతిని నివారించడానికి పంటను 45 రోజుల పాటు కలుపు లేకుండా చేయాలి. పశువులకు పచ్చి మేత కోసం, సాగు నీటి లభ్యతను బట్టి పశుగ్రాస పంటలను ఎంపిక చేసి విత్తుకోవాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 27-03-2024 Disable
4703 મગફળી પાકમો નીંદામણ નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૭ , માર્ચ, ૨૦૨૪ થી ૨ એપ્રિલ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૨ થી ૩૭ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ સૂકા હવામાનને ધ્યાને લઈ મગફળીના પાકને વાવણી પછી ૪૫ દિવસ સુધી નિંદામણ મુક્ત રાખવો જરૂરી છે આ માટે ૨ થી ૩ આંતરખેડ અને હાથ નિદામણ કરવા. Gujarat Gujrat 26-03-2024 Disable
4704 VIL 2-Yavatmal-Ner-27-03-2024 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 30 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4705 VIL 1-Yavatmal-Ghatanji-27-02-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो......घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4706 VIL 2-Wardha-Ajansara-27-03-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4707 VIL 1-Wardha-Daroda-27-03-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4708 VIL 3-Parbhani-Pingli-27-03-2024 Prabhni (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4709 VIL 3-Nanded-Loni-27-03-2024 Nanded (3) -नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable
4710 VIL 1-Nanded-Tulshi-27-03-2024 Nanded (1)_नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उशिरा पेरलेल्या गहू, रब्बी मका/ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला यांसारख्या शेतातील पिकांमध्ये गरजेनुसार सिंचन करा. अगोदर किंवा वेळेवर पेरलेले गहू पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे. अचानक पावसाच्या कोणत्याही शक्यतेसाठी कापणी केलेले उत्पादन झाकण्यासाठी ताडपत्री नेहमी तयार ठेवा. प्रचलित कोरड्या हवामानात खूप उशीरा पेरलेल्या गहू पिकामध्ये दुधाळ अवस्थेत जमिनीतील ओलाव्याचा ताण टाळण्यासाठी सिंचन करावे. उन्हाळी भुईमुग पिकांत प्रचलित जमिनीतील बाष्पीभवन टाळण्यासाठी 10-12 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे, तथापि शेतातील ओलावा स्थिती पाहता, मूळकूज टाळण्यासाठी जास्त सिंचन/पाणी देणे थांबविणे. उन्हाळी सूर्यफूल पिकांत, गरजेवर आधारित आंतर- मशागतची कामे पूर्ण करावी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी, सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धते नुसार, चारा पिकांची निवड व पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-03-2024 Disable