Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4751 VIL 3-Nanded-Loni-20-03-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 33 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच 21 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4752 VIL 1-Nanded-Mahur-20-03-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 26 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तविली जाते. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4753 VIL 4-Nagpur-Umred-20-03-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 31 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या गडगडासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 22 व २३ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4754 VIL 2-Nagpur-Saoner-20-03-2024 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4755 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-20-03-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २३ मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4756 VIL 2-Amravati-Dabhada-20-03-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शकता आहे. या आठवड्यात वार्याचा वेग वाढून वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4757 VIL 1-Amravati-Talegaon-20-3-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशत: ढगाळ राहून वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
4758 ઘઉ પાક નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 20, માર્ચ, ૨૦૨૪ થી 26 માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૨ થી ૩૭ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૨ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ સૂકા હવામાનને ધ્યાને લઈ પરિપકવ ઘઉ પાકની કાપણી કરવી. Gujarat Gujrat 19-03-2024 Disable
4759 sugarcane advisory 16 to 22 march karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १६ ते २२ मार्च तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १६ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १८ ते ५२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 15-03-2024 Disable
4760 sugarcane advisory 16 to 22 march panhala शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १६ ते २२ मार्च तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १६ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १८ ते ५२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 15-03-2024 Disable