Message List: 11,476
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 481 | VIL-2-Nagpur – Saoner- 04.10.2025 | VIL-2-Nagpur – Saoner- 04.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,५,६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-10-2025 | Enable |
|
| 482 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04.10.2025 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ४,५,६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. | Maharashtra | MH | 03-10-2025 | Enable |
|
| 483 | VIL 3-Parbhani-04.10.2025 | VIL 3-Parbhani-04.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ०४ ऑक्टोबर आणि ०५ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-10-2025 | Enable |
|
| 484 | VIL 3-Nanded-Kinwat- 04.10.2025 | VIL 3-Nanded-Kinwat- 04.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ०४ ऑक्टोबर आणि ०५ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-10-2025 | Enable |
|
| 485 | VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04.10.2025 | VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ०४ ऑक्टोबर आणि ०५ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-10-2025 | Enable |
|
| 486 | Weather forecast and Last phase nutrient and pest management | ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୭ମି.ମି.-୪.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମିରେ ଶେଷ ଥର ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨. ଏହି ସପ୍ତାହରେ ମହିଷା ରୋଗ ଦେଖା ଯିବାର ବହୁ ସମ୍ଭାବନା ରହିଛି।ଏଣୁ ଏକ କି.ଗ୍ରା. ସଜ ଗୋବର + ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସକାଳ ଆଠ ଘଟିକାରୁ ଦଶ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩. ଫସଲର ବୃଦ୍ଧି ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୫କି.ଗ୍ରା. ଗୋବର +୫ଲିଟର ଗାଈ ପରିସ୍ରା +୫୦ଗ୍ରା. ପାନ ଖିଆ ଚୂନ +୫ଲି. ପାଣି ମିଶାଇ ପାଞ୍ଚ ଦିନ ରଖନ୍ତୁ। ଏକ ସପ୍ତାହ ପରେ ତାହାକୁ ସାତ ଭାଗ କରି ଅର୍ଥାତ ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକ ଦମନ ପାଇଁ ଫସଲ କିଆରୀ ପାଖରେ ଧୂଆଁ ଦିଅନ୍ତୁ। ୫. କେଣ୍ଡା କଟା କୀଟ ପାଇଁ ପୁନର୍ବାର ଆଗ୍ନେୟସ୍ତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 30-09-2025 | Enable |
|
| 487 | Weather forecast and Last phase nutrient and pest management | ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୨ମି.ମି.-୫.୮ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୨ମି.ମି.-୪.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୫ମି.ମି.-୪.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମିରେ ଶେଷ ଥର ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨. ଏହି ସପ୍ତାହରେ ମହିଷା ରୋଗ ଦେଖା ଯିବାର ବହୁ ସମ୍ଭାବନା ରହିଛି।ଏଣୁ ଏକ କି.ଗ୍ରା. ସଜ ଗୋବର + ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସକାଳ ଆଠ ଘଟିକାରୁ ଦଶ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩. ଫସଲର ବୃଦ୍ଧି ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୫କି.ଗ୍ରା. ଗୋବର +୫ଲିଟର ଗାଈ ପରିସ୍ରା +୫୦ଗ୍ରା. ପାନ ଖିଆ ଚୂନ +୫ଲି. ପାଣି ମିଶାଇ ପାଞ୍ଚ ଦିନ ରଖନ୍ତୁ। ଏକ ସପ୍ତାହ ପରେ ତାହାକୁ ସାତ ଭାଗ କରି ଅର୍ଥାତ ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକ ଦମନ ପାଇଁ ଫସଲ କିଆରୀ ପାଖରେ ଧୂଆଁ ଦିଅନ୍ତୁ। ୫. କେଣ୍ଡା କଟା କୀଟ ପାଇଁ ପୁନର୍ବାର ଆଗ୍ନେୟସ୍ତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 30-09-2025 | Enable |
|
| 488 | Weather forecast and Last phase nutrient and pest management | ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ସେପ୍ଟେମ୍ବର ରୁ ୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୨ମି.ମି.-୩.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୫ମି.ମି.-୪.୮ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୨°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମିରେ ଶେଷ ଥର ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨. ଏହି ସପ୍ତାହରେ ମହିଷା ରୋଗ ଦେଖା ଯିବାର ବହୁ ସମ୍ଭାବନା ରହିଛି।ଏଣୁ ଏକ କି.ଗ୍ରା. ସଜ ଗୋବର + ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସକାଳ ଆଠ ଘଟିକାରୁ ଦଶ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩. ଫସଲର ବୃଦ୍ଧି ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୫କି.ଗ୍ରା. ଗୋବର +୫ଲିଟର ଗାଈ ପରିସ୍ରା +୫୦ଗ୍ରା. ପାନ ଖିଆ ଚୂନ +୫ଲି. ପାଣି ମିଶାଇ ପାଞ୍ଚ ଦିନ ରଖନ୍ତୁ। ଏକ ସପ୍ତାହ ପରେ ତାହାକୁ ସାତ ଭାଗ କରି ଅର୍ଥାତ ଦଶ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକ ଦମନ ପାଇଁ ଫସଲ କିଆରୀ ପାଖରେ ଧୂଆଁ ଦିଅନ୍ତୁ। ୫. କେଣ୍ଡା କଟା କୀଟ ପାଇଁ ପୁନର୍ବାର ଆଗ୍ନେୟସ୍ତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 30-09-2025 | Enable |
|
| 489 | Sugarcane Advisory Karad -28 Sept | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.28 सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ८२ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ६० ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Maharashtra | MH | 29-09-2025 | Enable |
|
| 490 | Sugarcane Advisory Panhala -28 Sept | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.28 सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ८२ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ६० ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Maharashtra | MH | 29-09-2025 | Enable |
|