Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
491 VIL 3-Nanded-Kinwat- 24.08.2025 VIL 3-Nanded-Kinwat- 24.08.2025 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते ३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ६० ते ६५ दिवसाचे आहे. कापूस व तुरी पीकात सततच्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी किंवा बायोमिक्स मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या(ल्युर) बदलावे. गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. किंवा दशपर्णी अर्क ची फवारणी करावी. फवारणी करताना कोणत्याही कीडनाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-08-2025 Enable
492 VIL 3-Parbhani-24 .08.2025 VIL 3-Parbhani-24 .08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे,तर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ ते ३ सेप्टेंबर २०२५ माध्यम पाहुस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ६० ते ६५ दिवसाचे आहे. कापूस व तुरी पीकात सततच्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी किंवा बायोमिक्स मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या(ल्युर) बदलावे. गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. किंवा दशपर्णी अर्क ची फवारणी करावी. फवारणी करताना कोणत्याही कीडनाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-08-2025 Enable
493 VIL 1-Nanded-Mahur-24.08.2025 VIL 1-Nanded-Mahur-24.08.2025-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते ३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ६० ते ६५ दिवसाचे आहे. कापूस व तुरी पीकात सततच्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी किंवा बायोमिक्स मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या(ल्युर) बदलावे. गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. किंवा दशपर्णी अर्क ची फवारणी करावी. फवारणी करताना कोणत्याही कीडनाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-08-2025 Enable
494 VIL2-Wardha-Hinganghat-Ajansara-24.08.2025 VIL 2- Wardha-Hinganghat-Ajansara: - 24.08.2025 :-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील आजणसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील दिनांक 24 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ६० ते ६५ दिवसाचे आहे. कापूस व तुरी पीकात सततच्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी किंवा बायोमिक्स मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या(ल्युर) बदलावे. गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. किंवा दशपर्णी अर्क ची फवारणी करावी. फवारणी करताना कोणत्याही कीडनाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-08-2025 Enable
495 VIL1-Wardha-Hinganghat-Daroda-24.08.2025 VIL 1- Wardha-Hinganghat-Daroda: - 24.08.2025 :-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील दिनांक 24 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ६० ते ६५ दिवसाचे आहे. कापूस व तुरी पीकात सततच्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी किंवा बायोमिक्स मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या(ल्युर) बदलावे. गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. किंवा दशपर्णी अर्क ची फवारणी करावी. फवारणी करताना कोणत्याही कीडनाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-08-2025 Enable
496 सोयाबीन में अफलन की समस्या से बचने पर सलाह Jhalawar वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 August - 30 August के दौरान दिन में 28 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 35-90%% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि केवल अनुशंसित कीटनाशकों की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करेंI कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये I आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोधक क्षमता विकसित नहीं होती हैI जिससे कीटनाशक अधिक असरकारक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 23-08-2025 Enable
497 सोयाबीन में अफलन की समस्या से बचने पर सलाह Bundi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 August - 30 August के दौरान दिन में 27 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 45-90%% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि केवल अनुशंसित कीटनाशकों की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करेंI कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये I आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोधक क्षमता विकसित नहीं होती हैI जिससे कीटनाशक अधिक असरकारक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 23-08-2025 Enable
498 सोयाबीन में अफलन की समस्या से बचने पर सलाह Baran वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 August - 30 August के दौरान दिन में 28 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 45-90%% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि केवल अनुशंसित कीटनाशकों की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करेंI कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये I आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोधक क्षमता विकसित नहीं होती हैI जिससे कीटनाशक अधिक असरकारक होता है।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 23-08-2025 Enable
499 सोयाबीन में अफलन की समस्या से बचने पर सलाह Kota वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 August - 30 August के दौरान दिन में 28 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 55-95%% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि केवल अनुशंसित कीटनाशकों की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करेंI कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये I आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोधक क्षमता विकसित नहीं होती हैI जिससे कीटनाशक अधिक असरकारक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 23-08-2025 Enable
500 सोयाबीन में अफलन की समस्या से बचने पर सलाह Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 August - 30 August के दौरान दिन में 28 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 45-90%% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I किसान भाइयों को सलाह दी जाती है कि केवल अनुशंसित कीटनाशकों की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करेंI कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये I आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोधक क्षमता विकसित नहीं होती हैI जिससे कीटनाशक अधिक असरकारक होता है।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 23-08-2025 Enable