Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5161 VIL-Adilabad-Bela-14-02-2024 VIL-Adilabad-Bela-14-02-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుంచి 36 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -వేసవి నువ్వుల పంటను ఫిబ్రవరి రెండో వారంలోగా విత్తడం పూర్తి చేయాలి. అలాగే హెక్టారుకు 3 నుంచి 4 కిలోల విత్తనాలను విత్తడానికి వాడాలి. విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. రెండు వరుసల మధ్య దూరం 30 సెం.మీ ఉండాలి మరియు రెండు మొక్కల మధ్య దూరం 10 నుండి 15 సెం.మీ ఉండాలి. ఎకరాకు అమ్మోనియం సల్ఫేట్ 25 కిలోలు, యూరియా 10 కిలోలు, సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ రసాయన ఎరువులు వాడాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. వర్షం మరియు ఉరుములతో కూడిన మెరుపుల సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, పరిపక్వ గోధుమలు, శనగలు మరియు తుర్రు పంటల కోత మరియు నూర్పిడిని తదుపరి 24 గంటల్లో పూర్తి చేయడం మంచిది. పండించిన/పండిన పంటలను పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. నూర్పిడి పనులు సాధ్యంకాని పక్షంలో వర్షం కురుస్తున్న పంటలు రాకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలని, పండించిన పంటలకు టార్పాలిన్ లేదా ప్లాస్టిక్ షీట్ కప్పి ఉంచాలన్నారు. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటను తదుపరి 3-4 రోజులు వాయిదా వేయాలి. ప్రస్తుత మేఘావృతమైన వాతావరణం కారణంగా ముందుగా నాటిన గోధుమలపై వదులుగా ఉండే స్మట్ కనిపించినట్లయితే, 25 గ్రా మాంకోజెబ్ లేదా 10 నుండి 15 గ్రా టెబుకోనజోల్‌ను వెంటనే పిచికారీ చేయాలి.ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-02-2024 Disable
5162 VIL-Adilabad-Jainad-14-02-2024 VIL-Adilabad-Jainad-14-02-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -వేసవి నువ్వుల పంటను ఫిబ్రవరి రెండో వారంలోగా విత్తడం పూర్తి చేయాలి. అలాగే హెక్టారుకు 3 నుంచి 4 కిలోల విత్తనాలను విత్తడానికి వాడాలి. విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. రెండు వరుసల మధ్య దూరం 30 సెం.మీ ఉండాలి మరియు రెండు మొక్కల మధ్య దూరం 10 నుండి 15 సెం.మీ ఉండాలి. ఎకరాకు అమ్మోనియం సల్ఫేట్ 25 కిలోలు, యూరియా 10 కిలోలు, సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ రసాయన ఎరువులు వాడాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. వర్షం మరియు ఉరుములతో కూడిన మెరుపుల సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, పరిపక్వ గోధుమలు, శనగలు మరియు తుర్రు పంటల కోత మరియు నూర్పిడిని తదుపరి 24 గంటల్లో పూర్తి చేయడం మంచిది. పండించిన/పండిన పంటలను పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. నూర్పిడి పనులు సాధ్యంకాని పక్షంలో వర్షం కురుస్తున్న పంటలు రాకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలని, పండించిన పంటలకు టార్పాలిన్ లేదా ప్లాస్టిక్ షీట్ కప్పి ఉంచాలన్నారు. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటను తదుపరి 3-4 రోజులు వాయిదా వేయాలి. ప్రస్తుత మేఘావృతమైన వాతావరణం కారణంగా ముందుగా నాటిన గోధుమలపై వదులుగా ఉండే స్మట్ కనిపించినట్లయితే, 25 గ్రా మాంకోజెబ్ లేదా 10 నుండి 15 గ్రా టెబుకోనజోల్‌ను వెంటనే పిచికారీ చేయాలి.ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-02-2024 Disable
5163 રાઈના પાકની કાપણી નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૪ ફેબ્રુઆરી, ૨૦૨૪ થી ૨૦ ફેબ્રુઆરી, ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૬ થી ૩૦ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૧ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે. વાદળછાયું વાતાવરણ રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ રાઈનો પાક ૧૦૫ થી ૧૧૫ દિવસમો છોડની શિંગો પીળી પડી તામ્ર રંગની થાય ત્યારે કાપણી સવારના સમયે કરવી. Gujarat Gujrat 13-02-2024 Disable
5164 VIL 2-Yavatmal-Ner-14-02-2024 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5165 VIL 1-Yavatmal-Ghatanji-14-02-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5166 VIL 2-Wardha-Ajansara-14-02-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5167 VIL 2-Wardha-Daroda-14-02-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5168 VIL 3-Parbhani-Pingli-14-02-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5169 VIL 3-Nanded-Kinwat-14-02-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
5170 VIL 1-Nanded-Mahur-14-02-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable