Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5261 VIL 1-Wardha -Daroda-07-02-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5262 VIL 3-Parbhani-Pingli-07-02-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5263 VIL 3-Nanded-Loni-07-02-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5264 VIL 1-Nanded-Tulshi-07-02-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5265 VIL 4-Nagpur-Umred-07-02-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक १० फेब्रुवारी रोजी अंशत: ढगाळ राहून दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5266 VIL 2-Nagpur-Saoner-07-02-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० व १२ फेब्रुवारी रोजी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5267 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-07-02-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १० व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5268 VIL 2-Amravati-Dabhada-07-02-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5269 VIL 1-Amravati-Talegaon-07-02-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 21अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 05-02-2024 Disable
5270 Advisory on Spindale Bug Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. రైతులకు సమకాలీన సలహాలు, గ్రామం Adamili ఈ వారం జిల్లా ఏలూరు ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం: 2 February - 8 February के दौरान दिन में 32 और रात में 21 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। భారతదేశంలోని ఆయిల్ పామ్ తోటలలో స్పిండిల్ బగ్ ఒక సాధారణ తెగులు. ఈ కీటకం నర్సరీ మొక్కలు మరియు చిన్న మొక్కలలో కనిపిస్తుంది.కుదురు పురుగు ఉధృతి, ఆకులు పసుపు మరియు ఎండిన సందర్భంలో, ఎదుగుదల మందగించి, దిగుబడి తగ్గుతుంది. స్పిండిల్ బగ్ కీటకం ఆయిల్ పామ్ చెట్టు యొక్క రసాన్ని పీలుస్తుంది, ఇది మొక్కకు నష్టం కలిగిస్తుంది. స్పిండిల్ బగ్ ముట్టడిని నియంత్రించడానికి, లక్షణాలను గుర్తించడం ద్వారా తోటలను క్రమం తప్పకుండా పర్యవేక్షించడం చాలా ముఖ్యం. తెగులును నియంత్రించడానికి పురుగుమందులను ఉపయోగించవచ్చు, అయితే వాటిని తెలివిగా ఉపయోగించడం మరియు సిఫార్సు చేయబడిన మోతాదులు మరియు దరఖాస్తు పద్ధతులను అనుసరించడం చాలా ముఖ్యం. తెగులును నియంత్రించడంలో కత్తిరింపు మరియు తెగులును తొలగించడం కూడా సహాయపడుతుంది.అదనంగా, నిరోధక రకాలను ఉపయోగించడం మరియు జీవ నియంత్రణ ఏజెంట్లను ఉపయోగించడం కూడా ఆయిల్ పామ్ తోటలలో కుదురు బగ్ తెగులును నిర్వహించడంలో ప్రభావవంతంగా ఉంటుంది. ఫోరేట్ 10 గ్రాముల రేణువులను చిల్లులు గల పాలిథిన్ పౌచ్‌లలో ఆకుల లోపలి రెండు గదులలో ఉంచడం సమర్థవంతమైన నిర్వహణ పద్ధతి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయానికి సంబంధించిన సమకాలీన సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ శాస్త్రవేత్త (ఫోన్: 9-9-5-9-9-4-4-0-3-2) ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య కాల్ చేయండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 03-02-2024 Disable