Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5371 सरसों मे सूक्ष्म तत्वो पर सलाह वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 30 January - 5 February के दौरान दिन में 25 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसों की फसल में बोरोन की कमी को पूरा करने के लिए 0.5 ग्राम बोरोन 20 % के साथ 2.5 ग्राम कैल्शियम नाइट्रेट को एक लिटर पानी में मिलाएं एवं पत्तियों पर छिड़काव करें। किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 31-01-2024 Disable
5372 Pest Management નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 31 January થી 6 february, 2024 સુધીમાં તાપમાન 12 થી 24 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે.આ વાતાવરણ ને ધ્યાને લઇ કાતરા ઇયળનો ઉપદ્રવ વધુ જણાય તો ક્લોરાનટરાપ્રોલ ૧૮.૫ એસસી ૩ મી.લી. અથવા એમામેક્ટીન બેંઝોએટ ૫ એસજી ૩ ગ્રામ અથવા સ્પીનોસાડ ૪૫ એસસી ૩ મી.લી. અથવા ફ્લ્યૂબેન્ડામાઈડ ૩૯.૩૫ ટકા બે મી.લી. દવા ૧૦ લીટર પાણીમાં ઉમેરી ૧૫ દીવસનાં અંતરે જરરીયાત મુજબ છંટકાવ કરવો. Gujarat Gujrat 30-01-2024 Disable
5373 VIL-Adilabad-Bela-31-01-2024 VIL-Adilabad-Bela-31-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం, జనవరి 31 మరియు ఫిబ్రవరి 1న వాతావరణం మేఘావృతమై ఫిబ్రవరి 2న పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు తుప్పు వ్యాధి సోకితే పిచికారీ చేయాలి. వాతావరణం స్పష్టంగా ఉంటుంది కాబట్టి, టూరి కాయలు ఎండిపోయిన తర్వాత నూర్పిడిలో పంటను కోసి నూర్పిడి చేయాలి. ఈ వ్యాధి వంధ్యత్వానికి దారితీసే అవకాశం ఉన్నందున టూర్ పంటను కోయకూడదు. లోటు పూడ్చుకునే దశలో శనగపిండిని తడిగా ఇవ్వాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడి దిగుబడి తగ్గుతుంది.వేసవిలో వేరుశెనగ సాగు కోసం, మధ్యస్థ, బాగా ఎండిపోయిన, హ్యూమస్, సేంద్రియ పదార్థంతో కూడిన ఇసుక లోమ్ నేలను ఎంచుకోవాలి. వేరుశనగ సాగు కోసం, 15 నుండి 20 సెం.మీ పొర మట్టిలో హ్యూమస్ ఉండాలి. చివరి పంట మార్పిడికి ముందు బాగా కుళ్లిన 5 టన్నుల ఆవు పేడను వేయండి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 4 గ్రాములు లేదా ఈ మొత్తాన్ని ట్రైకో డెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. అలాగే 250 గ్రాముల రైజోబియం, పీఎస్‌బీ బాక్టీరిసైడ్‌లను 10 నుంచి 15 కిలోల విత్తనాలకు విత్తే ముందు వేయాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 29-01-2024 Disable
5374 VIL-Adilabad-Jainad-31-01-2024 VIL-Adilabad-Jainad-31-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం, జనవరి 31 మరియు ఫిబ్రవరి 1న వాతావరణం మేఘావృతమై ఫిబ్రవరి 2న పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు తుప్పు వ్యాధి సోకితే పిచికారీ చేయాలి. వాతావరణం స్పష్టంగా ఉంటుంది కాబట్టి, టూరి కాయలు ఎండిపోయిన తర్వాత నూర్పిడిలో పంటను కోసి నూర్పిడి చేయాలి. ఈ వ్యాధి వంధ్యత్వానికి దారితీసే అవకాశం ఉన్నందున టూర్ పంటను కోయకూడదు. లోటు పూడ్చుకునే దశలో శనగపిండిని తడిగా ఇవ్వాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడి దిగుబడి తగ్గుతుంది. వేసవిలో వేరుశెనగ సాగు కోసం, మధ్యస్థ, బాగా ఎండిపోయిన, హ్యూమస్, సేంద్రియ పదార్థంతో కూడిన ఇసుక లోమ్ నేలను ఎంచుకోవాలి. వేరుశనగ సాగు కోసం, 15 నుండి 20 సెం.మీ పొర మట్టిలో హ్యూమస్ ఉండాలి. చివరి పంట మార్పిడికి ముందు బాగా కుళ్లిన 5 టన్నుల ఆవు పేడను వేయండి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 4 గ్రాములు లేదా ఈ మొత్తాన్ని ట్రైకో డెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. అలాగే 250 గ్రాముల రైజోబియం, పీఎస్‌బీ బాక్టీరిసైడ్‌లను 10 నుంచి 15 కిలోల విత్తనాలకు విత్తే ముందు వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 29-01-2024 Disable
5375 VIL 2-Yavatmal-Ner-31-01-2024 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5376 VIL 1-Yavatmal-Ghatanji-31-01-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5377 VIL 2-Wardha-Ajansara-31-01-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी रोजी वातावरण ढगाळ तर दिनांक २ फेब्रुवारी रोजी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते.उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5378 VIL 1-Wardha-Daroda-31-01-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 30 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5379 VIL 4-Nagpur-Umred-3`-01-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील पाहमी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी रोजी ढगाळ तर दिनांक २ फेब्रुवारी रोजी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5380 VIL 3-Parbhani-Pingli-3`-01-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 30 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable