Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5381 VIL 3-Nanded-Loni-31-01-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 30 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5382 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-31-01-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5383 VIL 2-Nagpur-Saoner-31-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 29-01-2024 Disable
5384 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-31-01-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31जानेवारी व १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5385 VIL 2-Amravati-Dhabhada-31-01-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 20 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी व १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते.उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5386 VIL 1-Amravati-Dhamangaon-31-01-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 20 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 29-01-2024 Disable
5387 टमाटर मे मोजाइक रोग पर सलाह वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, Ayodhya मे आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 27 January - 2 Febuary के दौरान दिन में 25 और रात में 12 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। टमाटर मे मोजेक रोग का प्रभाव मुख्य रूप से विषाणु की वजह से टमाटर के पौधों में दिखाई देता हैं । इस रोग के लगने पर पौधे की पत्तियों पर हल्के गहरे रंग की चित्तियाँ दिखाई देती हैं. इस रोग के बढ़ने पर पत्तियां विकृत आकार से दिखाई देने लगती है तथा जिससे के कारण पौधे विकास करना बंद कर देते हैं। इस रोग की रोकथाम के लिए पौधों पर नीम का तेल या नीम से बने कीटनाशक या इमिडाक्लोप्रिड दवाई 80 मिली प्रति एकड़ की दर से छिडकाव करें. स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 29-01-2024 Disable
5388 तापमान मे कमी होने पर फसलाओं पर सलाह वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, Varanasi मे आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 27 January - 2 Febuary के दौरान दिन में 24 और रात में 12 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में रात का तापमान कम होने वाला है बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें I सरसों की फसल में बोरोन की कमी को पूरा करने के लिए 0.5 ग्राम बोरोन 20 % के साथ 2.5 ग्राम कैल्शियम नाइट्रेट को एक लिटर पानी में मिलाएं एवं पत्तियों पर छिड़काव करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 29-01-2024 Disable
5389 જીરું અને ધાણા ના પાકમાં થ્રીપ્સ અને મોલોમશી જીવાતનું નિયંત્રણ કેવી રીતે કરશો. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 28-01-2024 થી 02-02-2024 સુધી હવામાન મોટે ભાગે વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 26 થી 28 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 18 થી 19 ડિગ્રી સે. જેટલું રહેવાની શકયતા છે. આ સમયગાળા દરમ્યાન પવનની ગતિ 13 થી 17 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. અને ભેજ નું પ્રમાણ 90 થી 95% સુધી રહેવાની સંભાવના છે. હવામાન વાદળછાયું હોવાથી પાકમાં પિયત આપવું નહીં, જો અત્યારે જીરું અને ધાણા ના પાકમાં થ્રીપ્સ અને મોલોમશી જીવાત જણાય તો તેના માટે નિયંત્રણ માટે ઇમિડાકલોપ્રિડ 17.8 એસ.લ 10 મીલી દવા અથવા થાયોમેથોક્ઝામ 25% 8 ગ્રામ 15 લીટર પાણીમાં મીક્ષ કરીને છંટકાવ કરવો જોઈએ. Gujarat Gujrat 28-01-2024 Disable
5390 Sugarcane advisory last week Jan-Karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर हवेतील आद्रता २६ ते ७२ टक्के राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम तसेच पूर्व दिशेकडून ताशी २ ते १० किलोमीटर वेगाने वारा वाहेल. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही . हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर ७ ते ८ टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ७ ते ८ टन प्रेस मड शेतात मिसळावे.शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचे पाचट एका आड एक सरीत करून वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 26-01-2024 Disable