Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
541 VIL-2-Nagpur – Saoner- 14.08.2025 VIL-2-Nagpur – Saoner- 14.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ५० ते ५५ दिवसाचे आहे, पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी व तिसरी फवारणी ८ दिवसांनी थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. या प्रमाणात वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2025 Enable
542 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.08.2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ५० ते ५५ दिवसाचे आहे, पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी व तिसरी फवारणी ८ दिवसांनी थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. या प्रमाणात वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2025 Enable
543 VIL 3-Nanded-Kinwat- 14.08.2025 VIL 3-Nanded-Kinwat- 14.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ५० ते ५५ दिवसाचे आहे, पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी व तिसरी फवारणी ८ दिवसांनी थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. या प्रमाणात वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2025 Enable
544 VIL 3-Parbhani-14.08.2025 VIL 3-Parbhani-14.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ५० ते ५५ दिवसाचे आहे, पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी व तिसरी फवारणी ८ दिवसांनी थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. या प्रमाणात वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2025 Enable
545 VIL 1-Nanded-Mahur-14.08.2025 VIL 1-Nanded-Mahur-14.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ५० ते ५५ दिवसाचे आहे, पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी व तिसरी फवारणी ८ दिवसांनी थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन व कापूस पिकामध्ये ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हे. या प्रमाणात वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2025 Enable
546 Sugarcane Advisory Karad -8 Aug शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ८२ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ५५ ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका. ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 11-08-2025 Enable
547 Sugarcane Advisory Panhala -8 Aug शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ८२ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ५५ ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका. ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 11-08-2025 Enable
548 Weather Advisory & 1st phase Nutrient Management ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୧୬ ଅଗଷ୍ଟ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୩ମି.ମି.-୨.୭ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ମୁଖ୍ୟ ବିଲ ପ୍ରସ୍ତୁତି ସମୟରେ ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ ସହ କାଦୁଅ କରି ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି କରନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୋଇବାର ୭-୧୦ ଦିନ ମଧ୍ୟରେ ୧୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୩. ପ୍ରଥମ ପର୍ଯ୍ୟାୟ ର ଘାସ ପରିଚାଳନା ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ କରନ୍ତୁ। ୪. ଧାନ ରୋଇବାର ୧୫ଦିନରେ, ୫କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ମିଶାଇ ବିଘଟନ ପାଇଁ ଘୋଡାଇ ରଖନ୍ତୁ। ଧାନ ରୋଇବାର ୨୦ ଦିନରେ ଏହାକୁ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ସୋରିଷ ପିଡିଆ ପ୍ରୟୋଗ ପରେ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ୨ୟ ପର୍ଯ୍ୟାୟର ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ। ୬. ଜମିର ହିଡ଼କୁ ଭଲଭାବେ ସଫା କରନ୍ତୁ, ଯାହା ଦ୍ୱାରା ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦାଉରୁ ଫସଲକୁ ରକ୍ଷା କରାଯାଇପାରିବ। ୭. କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦମନ ନିମିତ ୫୦୦ମି.ଲି. ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ଏକ ବ୍ୟାରେଲ ପାଣିରେ ମିଶାଇ ଧାନଗଛରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-08-2025 Enable
549 Weather Advisory & 1st phase Nutrient Management ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୧୬ ଅଗଷ୍ଟ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୧ମି.ମି.-୨.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୧.୧ମି.ମି.-୨.୮ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୪ମି.ମି.-୨.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ମୁଖ୍ୟ ବିଲ ପ୍ରସ୍ତୁତି ସମୟରେ ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ ସହ କାଦୁଅ କରି ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି କରନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୋଇବାର ୭-୧୦ ଦିନ ମଧ୍ୟରେ ୧୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୩. ପ୍ରଥମ ପର୍ଯ୍ୟାୟ ର ଘାସ ପରିଚାଳନା ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ କରନ୍ତୁ। ୪. ଧାନ ରୋଇବାର ୧୫ଦିନରେ, ୫କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ମିଶାଇ ବିଘଟନ ପାଇଁ ଘୋଡାଇ ରଖନ୍ତୁ। ଧାନ ରୋଇବାର ୨୦ ଦିନରେ ଏହାକୁ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ସୋରିଷ ପିଡିଆ ପ୍ରୟୋଗ ପରେ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ୨ୟ ପର୍ଯ୍ୟାୟର ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ। ୬. ଜମିର ହିଡ଼କୁ ଭଲଭାବେ ସଫା କରନ୍ତୁ, ଯାହା ଦ୍ୱାରା ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦାଉରୁ ଫସଲକୁ ରକ୍ଷା କରାଯାଇପାରିବ। ୭. କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦମନ ନିମିତ ୫୦୦ମି.ଲି. ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ଏକ ବ୍ୟାରେଲ ପାଣିରେ ମିଶାଇ ଧାନଗଛରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-08-2025 Enable
550 Weather Advisory & 1st phase Nutrient Management ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୧୬ ଅଗଷ୍ଟ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୨ମି.ମି.-୪.୩ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୪ମି.ମି.-୪.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°c ରୁ ୩୦°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ମୁଖ୍ୟ ବିଲ ପ୍ରସ୍ତୁତି ସମୟରେ ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ ସହ କାଦୁଅ କରି ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି କରନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୋଇବାର ୭-୧୦ ଦିନ ମଧ୍ୟରେ ୧୦ଲିଟର ପାଣିରେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୩. ପ୍ରଥମ ପର୍ଯ୍ୟାୟ ର ଘାସ ପରିଚାଳନା ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ କରନ୍ତୁ। ୪. ଧାନ ରୋଇବାର ୧୫ଦିନରେ, ୫କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ମିଶାଇ ବିଘଟନ ପାଇଁ ଘୋଡାଇ ରଖନ୍ତୁ। ଧାନ ରୋଇବାର ୨୦ ଦିନରେ ଏହାକୁ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ସୋରିଷ ପିଡିଆ ପ୍ରୟୋଗ ପରେ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ୨ୟ ପର୍ଯ୍ୟାୟର ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ। ୬. ଜମିର ହିଡ଼କୁ ଭଲଭାବେ ସଫା କରନ୍ତୁ, ଯାହା ଦ୍ୱାରା ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦାଉରୁ ଫସଲକୁ ରକ୍ଷା କରାଯାଇପାରିବ। ୭. କୀଟପତଙ୍ଗ ଙ୍କ ଦମନ ନିମିତ ୫୦୦ମି.ଲି. ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ଏକ ବ୍ୟାରେଲ ପାଣିରେ ମିଶାଇ ଧାନଗଛରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-08-2025 Enable