Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
571 VIL-1-Amravati-Talegaon-05.08.2025 VIL-1-Amravati-Talegaon-05.08.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ८ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
572 VIL 2- Wardha- Ajansara -05.08.2025 VIL 2- Wardha- Ajansara -05.08.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ °C तर कमाल २७ ते ३३ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक ९ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
573 VIL 1- Wardha- Daroda – 05.08.2025 VIL 1- Wardha- Daroda – 05.08.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ °C तर कमाल २७ ते ३२ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक ९ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
574 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-05.08.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ व कमाल २८ ते ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता.या कालावधीत दिनांक ९ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
575 VIL-2-Nagpur – Saoner- 05.08.2025 VIL-2-Nagpur – Saoner- 05.08.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल २९ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ७ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
576 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-05.08.2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-05.08.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ७ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
577 VIL 3-Parbhani-05 .08.25 VIL 3-Parbhani-05 .08.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ६ ऑगस्ट २०२५ आणि ९ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
578 VIL 3-Nanded-Kinwat- 05 -08-2025 VIL 3-Nanded-Kinwat- 05 -08-2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ९ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
579 VIL 1-Nanded-Mahur-05 .08 .25 VIL 1-Nanded-Mahur-05 .08 .25- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ९ ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ४० ते ४५ दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा EPN (Entomo Pathogenic Nematode) ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या वेळेस शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभूळ ह्या झाडाचे निरीक्षण करावे व झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. रासायनिक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रिड ४०% दाणेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ द्यावे किंवा थायोमेथोक्झोम ०.४% + बायफेनथ्रीन ०. ८% दाणेदार १२ किलो प्रति हे. द्यावे. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 05-08-2025 Enable
580 বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (Jor_Namsissu, 6/8/25) জিলা: যোৰহাট ( ষ্টেচন: নামচিছু_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৬ৰ পৰা ১৫ আগষ্টলৈ, ২০২৫) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। যোৰহাট জিলাৰ নামচিছুত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station)ৰ পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ৬ৰ পৰা ১৫ আগষ্টলৈ, ২০২৫ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৮-৩২ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৬-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৭ % আৰু ৮০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৩-৮ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ দক্ষিণ-পশ্চিম দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • ১৫ আগষ্ট দিনটো বন্ধ পৰা কাৰণে পাত তোলা ৰাউণ্ড বাঢ়ি যাব পাৰে যাৰ বাবে ১০-১২ দিনৰ পাত তুলিব লাগিব পাৰে, গতিকে ১৫ আগষ্টৰ আগতে পাততোলা কাৰ্য্য খিনি ৫-৬ দিনৰ ৰাউণ্ডত তুলিব পৰাকৈ কৰিব যাতে পিছলৈ plucking ৰাউণ্ডত পলম নহয়। • আগষ্ট মাহত সাধাৰণতে বছৰৰ মুঠ উৎপাদনৰ ২০-২৫% হয়, গতিকে সঠিক ব্যবস্থা লোৱাটো অত্যন্ত প্ৰয়োজনীয় কাৰণ এই মাহত উৎপাদন আৰু কোৱালিটি চাহ বনাব নোৱাৰিলে গোটেই বছৰটোত লোকচানৰ সন্মুখীন হব লাগিব। • UP /MS বাগান বোৰত বান্জী পাত দেখা যাব পাৰে, এই বান্জী পাত বোৰ টৈবুলৰ সমানে তুলিব। কুমলীয়া বান্জী পাত বোৰ Fine হিচাপে লব লাগে। • LP, DS বাগান বোৰ যিমান পাৰে পাতৰ টেবুলটো সমান ৰাখিবলৈ চেষ্টা কৰিব কাৰণ এই বাগান বোৰ অহা বছৰত UP ৰখা হব পাৰে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • নাৰ্চাৰীত এই সপ্তাহৰ পৰা Pusa Katki, Pusa Deepali, Early Kuwari আদি প্ৰাৰম্ভিক জাতৰ ফুল-কবিৰ বীজ সিঁচাৰ আৰম্ভ কৰিব পাৰি। এক বিঘা মাটিৰ বাবে বীজৰ পৰিমাণ ৫৩.৩ গ্ৰাম। • বীজ সিঁচা ঠাই খন বীজাণুমুক্ত কৰিবলৈ Captan ০.১% বা Fytolan ৪% দ্ৰৱণ প্ৰয়োগ কৰি পলিথিনেৰে ২ দিন মাটি ডৰা ঢাকি ৰাখিব লাগে। • বীজ সিঁচাৰ আগতে প্ৰতি কেজি বীজত ৩গ্ৰাম Captaf বা Thiram দি শোধন কৰিব লাগে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assam Assam 05-08-2025 Enable