Message List: 11,333
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 5841 | VIL 4-Nagpur-Umred-03-01-2024 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5842 | VIL 3-Parbhani-Pingli-03-01-2024 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 31 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5843 | VIL 3-Nanded-Loni-03-01-2024 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5844 | VIL 1-Nanded-Tulshi-03-01-2023 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5845 | VIL 2-Wardha-Ajansara-03-01-2024 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5846 | VIL 1-Wardha-Daroda-03-01-2024 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5847 | VIL 2-Nagpur-Saoner-03-01-2024 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5848 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-03-01-2023 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5849 | VIL 2-Amravati Dhabadha-03-01-2024 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|
| 5850 | VIL 1-Amravati-Talegaon-03-01-2024 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-01-2024 | Disable |
|