Message List: 11,333
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5921 VIL 2-Yavatmal-Ner-27-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5922 VIL 1-Yavatmal-Ghatanji-27-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5923 VIL 2-Wardha-Ajansara-27-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर तसेच १ व २ जानेवारी २०२४ ला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-12-2023 Disable
5924 VIL 1-Wardha-Daroda-27-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5925 VIL 3-Parbhani-Pingli-27-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5926 VIL 3-Nanded-Loni-27-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5927 VIL 1-Nanded-Mahur-27-12-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5928 VIL 4-Nagpur-Umred-27-12-2023 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील पाहमी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 26 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पीक चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5929 VIL 2-Nagpur-Saoner-27-12-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 28 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
5930 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-27-12-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ रोजी तसेच दिनांक १ जानेवारी २०२४ ला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable