Message List: 11,335
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6041 VIL 1-Nanded-Tulshi-20-12-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6042 VIL 2-Yavatmal-Mozar-20-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 21 व 22 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6043 VIL 1-Yavatmal-Ghatanji-20-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 20,21 व 22 रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6044 VIL 2-Wardha-Ajansara-20-12-2023 Wardha (2)नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 16 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6045 VIL 1-Wardha-Daroda-20-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 ते 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6046 VIL 4-Nagpur-Pahami-20-12-2023 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. उमरेड तालुक्यातील पहामी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 15 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6047 VIL 2-Nagpur-Saoner-20-12-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 15 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनणक 21 व 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6048 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-20-12-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 14 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 21, 22 व 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6049 VIL 2-Amravati-Dabhada-20-12-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 21, 22 व 23 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable
6050 VIL 1-Amravati-Talegaon20-12-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 16 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 21 व 22 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-12-2023 Disable