Message List: 11,687
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6201 VIL 2-Nagpur-Saoner-03-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6202 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-03-01-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6203 VIL 2-Amravati Dhabadha-03-01-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6204 VIL 1-Amravati-Talegaon-03-01-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6205 Sugarcane crop advisory Panhala शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 30 डिसेंबर ते ५ जानेवारी तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पूर्व-दक्षिण दिशेकडून वाऱ्याचा वेग २ ते १४ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 28 ते 78 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर १० टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ८ ते १० टन प्रेस मड शेतात मिसळावे. शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ किलो पोटॅश, ५० किलो निंबोळी पेंढ, ५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. या आठवड्यात आपल्या शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी. व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी. ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश, ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा. हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करावा Maharashtra MH 02-01-2024 Disable
6206 Sugarcane crop advisory Karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 30 डिसेंबर ते ५ जानेवारी तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पूर्व-दक्षिण दिशेकडून वाऱ्याचा वेग २ ते १४ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 28 ते 78 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर १० टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ८ ते १० टन प्रेस मड शेतात मिसळावे. शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ किलो पोटॅश, ५० किलो निंबोळी पेंढ, ५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. या आठवड्यात आपल्या शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी. व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी. ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश, ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा. हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करावा Maharashtra MH 02-01-2024 Disable
6207 Fertilizer Management in Mustard Crop સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 3 થી ૯ January, 2024 સુધીમાં તાપમાન ૧૧ થી ૨૭ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. વરસાદના છાંટા પડવાની શક્યતા છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ મોડી વાવણી કરેલ રાઈ પાકને ૩૫ દિવસે એટલે કે ફુલદાંડી અવસ્થાએ હેકટરે ૨૫ કિલો નાઈટ્રોજન પુરતા ભેજે આપવો. Gujarat Gujrat 02-01-2024 Disable
6208 Fertilizer management in Mustard Crop સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 3 થી ૯ December, 2024 સુધીમાં તાપમાન ૧૧ થી ૨૭ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. વરસાદના છાંટા પડવાની શક્યતા છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ મોડી વાવણી કરેલ રાઈ પાકને ૩૫ દિવસે એટલે કે ફુલદાંડી અવસ્થાએ હેકટરે ૨૫ કિલો નાઈટ્રોજન પુરતા ભેજે આપવો. Gujarat Gujrat 02-01-2024 Disable
6209 सरसों की फसल पर सलाह वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: स्मार्ट एग्री कार्यक्रम के अन्तर्गत आपके अयोध्या मे लगाये गये ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 30 दिसम्बर से 5 जनवरी के दौरान दिन में 26 और रात में 13 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है किसान साथियों को आने वाले नववर्ष 2024 की शुभकामनाये I सरसों की फसल में फूल आने के समय (बोवनी के लगभग 30-35 दिन बाद) व दाना भरते समय (बोवनी के लगभग 60-65 दिन बाद) जल आवश्यकता के प्रति संवेदनशील होती है I अतः पहली सिंचाई फूल आने के समय अवश्य करें I सिंचाई कर देने से वातावरण में तापक्रम में अत्यधिक कमी होने से भी फसल को नुकसान नहीं होगा I कम तापमान होने पर वाइट रस्ट का प्रकोप बढ़ने की आशंका होती है। इसके लक्षण दिखने पर इप्रोडियोन 50 डब्ल्यू.पी. 3 किलो/हेक्टेर या मेटेलेक्सिल + मेन्कोजेब 2.5 किलो/हेक्टेर का छिड़काव करें। Uttar Pradesh Uttar Pradesh 30-12-2023 Disable
6210 જીરું પાકમાં ચૂસીયા જીવાત અને સુકારા રોગનું જૈવિક નિયંત્રણ વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 30 -12-2023 થી 04-1-2024 સુધી હવામાન ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 29 થી 30 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 18 થી 19 ડિગ્રી સે. જેટલું રહેવાની શકયતા છે. જીરું પાક માં ચૂસીયા જીવાતના જૈવિક નિયંત્રણ માટે લીંબોળીના મીંજનું ૫ ટકાનું મિશ્રણ ૫૦૦ગ્રામ અથવા લીંબોળીનું તેલ ૩૦મીલી 10 લિટર પાણીમાં લઈને પંદર દિવસના અંતરે બે છંટકાવ કરવા. અને સુકારા રોગના જૈવિક નિયંત્રણ માટે ટ્રાયકોડર્મા ફૂગનાશક પાવડર 5-6 કિલો/હેકટરે જમીનમાં આપવું. અથવા 200 લીટર પાણી અને 5 લીટર ત્રણ દિવસની વાસી ખાટી છાશ પણ મિક્ષ કરીને છંટકાવ કરી શકો છો. Gujarat Gujrat 29-12-2023 Disable