Message List: 12,268
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
621 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24-03-2026 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ३७ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २८ मार्च व दिनांक ०३ एप्रिल २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
622 VIL 3-Nanded-LKinwat-Loni-24-03-2026 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २८ मार्च २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
623 VIL 4-Parbhani-Pingli-24-03-2026 Parbhani (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २८ मार्च २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
624 VIL 2-Nagpur-Saoner-Mangeoan-24-03-2026 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड,वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे, कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया/शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP ची फवारणी करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8208914594 धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
625 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24-03-2026 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड,वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे, कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया/शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP ची फवारणी करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
626 VIL 4-Nagpur-Umred-24-03-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड,वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि Ericsson यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च २०२६ ते दिनांक ०३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३७ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील गहू व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरसुक्षित ठिकाणी साठवावा. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे तसेच आंतरमशागतीची कामे, कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 5 ते 6 दिवस सुरु ठेवावीत. सध्या तीळ पीक हे 35-40 दिवसाचे आहे. तरी शेतकऱ्यांनी खताचा दुसरा डोस म्हणून 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हे. द्वावे तसेच 20 किलो/हे. झिंक व सल्फर द्वावे त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया/शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP ची फवारणी करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होई पर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-03-2026 Enable
627 Weather forecast & Pest management process of Sunflower and Vegetables ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ମାର୍ଚ୍ଚ ରୁ ୨୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୧-୨.୫ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°C-୩୬°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲର ଝାଉଁଳା ରୋଗକୁ ରୋକିବା ପାଇଁ ଟ୍ରାଇକୋଡ଼ରମା ୪ଗ୍ରାମ +୧୦ଗ୍ରାମ ସୁଡୋମୋନାସ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ନିୟମିତ ତାପମାତ୍ରା ବୃଦ୍ଧି ହେଉଛି ତେଣୁ ପରିବା ଗଛ ଓ ମନ୍ଦା ଫସଲର ମୂଳକୁ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୩. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ (କାକୁଡି, ଜହ୍ନି )ଆଦି ର ଫୁଲ ଝଡିବା ସମସ୍ୟାକୁ ଦୂର କରିବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ଦୁଇ ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରା ଦିନିଆ ପରିବା ମଞ୍ଜି ଲଗାଇବା ଆଗରୁ ତାହାକୁ ବିଶୋଧନ ଓ ଉପଚାର କରି ଲଗାନ୍ତୁ ଏବଂ ଶାଗ ଗଛର ଶୀଘ୍ର ଅଭିବୃଦ୍ଧି ନିମନ୍ତେ ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ପରିବା କିଆରୀରେ କୀଟ ମାନଙ୍କ ନିୟନ୍ତ୍ରଣ ନିମନ୍ତେ ହଳଦିଆ ଅଠାଜନ୍ତା ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-03-2026 Enable
628 Weather forecast & Pest management process of Sunflower and Vegetables ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ମାର୍ଚ୍ଚ ରୁ ୨୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ୦.୧-୨.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°C-୩୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲର ଝାଉଁଳା ରୋଗକୁ ରୋକିବା ପାଇଁ ଟ୍ରାଇକୋଡ଼ରମା ୪ଗ୍ରାମ +୧୦ଗ୍ରାମ ସୁଡୋମୋନାସ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ନିୟମିତ ତାପମାତ୍ରା ବୃଦ୍ଧି ହେଉଛି ତେଣୁ ପରିବା ଗଛ ଓ ମନ୍ଦା ଫସଲର ମୂଳକୁ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୩. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ (କାକୁଡି, ଜହ୍ନି )ଆଦି ର ଫୁଲ ଝଡିବା ସମସ୍ୟାକୁ ଦୂର କରିବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ଦୁଇ ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରା ଦିନିଆ ପରିବା ମଞ୍ଜି ଲଗାଇବା ଆଗରୁ ତାହାକୁ ବିଶୋଧନ ଓ ଉପଚାର କରି ଲଗାନ୍ତୁ ଏବଂ ଶାଗ ଗଛର ଶୀଘ୍ର ଅଭିବୃଦ୍ଧି ନିମନ୍ତେ ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ପରିବା କିଆରୀରେ କୀଟ ମାନଙ୍କ ନିୟନ୍ତ୍ରଣ ନିମନ୍ତେ ହଳଦିଆ ଅଠାଜନ୍ତା ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-03-2026 Enable
629 Weather forecast & Pest management process of Sunflower and Vegetables ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ମାର୍ଚ୍ଚ ରୁ ୨୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ୦.୧-୨.୮ ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୮°c ରୁ ୩୬°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲର ଝାଉଁଳା ରୋଗକୁ ରୋକିବା ପାଇଁ ଟ୍ରାଇକୋଡ଼ରମା ୪ଗ୍ରାମ +୧୦ଗ୍ରାମ ସୁଡୋମୋନାସ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ନିୟମିତ ତାପମାତ୍ରା ବୃଦ୍ଧି ହେଉଛି ତେଣୁ ପରିବା ଗଛ ଓ ମନ୍ଦା ଫସଲର ମୂଳକୁ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ୩. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ (କାକୁଡି, ଜହ୍ନି )ଆଦି ର ଫୁଲ ଝଡିବା ସମସ୍ୟାକୁ ଦୂର କରିବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ଦୁଇ ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରା ଦିନିଆ ପରିବା ମଞ୍ଜି ଲଗାଇବା ଆଗରୁ ତାହାକୁ ବିଶୋଧନ ଓ ଉପଚାର କରି ଲଗାନ୍ତୁ ଏବଂ ଶାଗ ଗଛର ଶୀଘ୍ର ଅଭିବୃଦ୍ଧି ନିମନ୍ତେ ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ପରିବା କିଆରୀରେ କୀଟ ମାନଙ୍କ ନିୟନ୍ତ୍ରଣ ନିମନ୍ତେ ହଳଦିଆ ଅଠାଜନ୍ତା ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-03-2026 Enable
630 Weather forecast & Last phase pest management process of Greengram ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ମାର୍ଚ୍ଚ ରୁ ୨୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୧-୨.୫ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°C-୩୬°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ମୁଗ ଫସଲ ୪୦-୪୫ ଦିନର ହେଲେ ଶେଷଥର ପାଇଁ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (ଏକ ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତରେ ୧୫ ଲି. ପାଣି ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ ) ୨. ଫୁଲ ଆସିବା ପ୍ରଥମ ଦଫା ମୁଗ ଛୁଇଁରେ ଜଉପୋକ ଓ ପତ୍ର ମୋଚନ ଦେଖା ଦେବା ପ୍ରାୟ ସମ୍ଭାବନା ଥାଏ। ଏଣୁ ନିମତେଲ (୩୦୦ppm) କୁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୫ମି.ଲି. ମିଶାଇ ସକାଳ ଆଠ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-03-2026 Enable